Комментарии:
:D yacha game kartahet ka tyacha game kartahet ka...haa kai timepass vdo aahe
Ответитьएक लक्ष्यात ठेवा फडणवीस मराठा विरोधी आहे हे परत सिद्ध झाले
Ответитьकोणी काहीही म्हणो पण शिंदे ची टिव टिव सरकार स्थापन झाल्यापासून, बंद झाली, नाहि तर पुर्वी खुप दाढी खाजवत मिडिया समोर यायचा
ОтветитьHyat jativad distoy
Anaitik sambhadh, jamini balkawsne , dadagiri karne etar netyanche sudha ahet.
बारामतीचे चावट म्हातारं 😂😂पुष्कळ करामती
Ответитьकाहीही करा पण गरिबाला न्याय द्या कृपया राजकारण करू नका एखाद्याचे जीवन उध्वस्त झाले आहे
Ответитьजर वाईट माणसाला राजकारणातून कायमच संपवायचं असेल तर सर्व पक्ष एक येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे
ОтветитьWhat's going on very shameful
Ответитьमुळातच या मुंडे आणी त्याच्या घराची पार्श्वभूमी ही नेहमीच वादातीत राहिली आहे. कधी खून खराबा,लैंगिक शोषण,जमिनी बळकावणे,भ्रष्टाचार ई. अनेक कारनामे मुंड्याने केले आहेत. त्यामूळे त्याचा कोणीही गेम करत नाहिये. तर ह्यो मुंड्या स्वतः खनलेल्या खड्ड्यात उडी घेत आहे.
Ответитьफक्त तोडाच्या वाफा आहे तुमच्या वास्तविक आणि नेमक असं काहीच नाही, फक्तं
ОтветитьKay ho More baai? Tumch thod zukat maap Pa war sahebankad disat nehmi, Kay vishay aahe
ОтветитьYaach nuksaan bol bhudu la sahan karav lagel
ОтветитьUnder khali
Ответитьफडणवीस अजितदादाचा गेम करत आहेत.
Ответитьमला सुद्धा वाटत फडणवीस साहेबांची योजना असु शकते
Ответитьदेवाभाऊ...... ज्यादुची कांडी फिरवा आणि आरोपी ला जमा करा
Ответитьधन्याला शहीद म्हणायचे काय बोल भिडू ला
असे heading देऊ नका
Game rahudeya …… Jo guilty ahe tela shiksha deya evdach…. Deshmukh gele naste tr koni target nasta 😢😢
Ответитьजाती ला कलंक आहे हा मुंडे....
Ответитьगेम कोण करतंय म्हणजे खरा चेहरा कोण समोर आणतायेत असाचं ना...
ОтветитьDagal swatachya vajanani budato
ОтветитьAjit Dada
Ответитьदेवेंद्र फडणवीस आणि अजितदादा कारवाई करण्याचे नाटक करून धनंजय मुंढेला पाठीशी घालत आहेत.
Ответитьबोल भिडू ने आता हे डाव प्रतिडाव…काड्या लावणे…बंद करावे
माहिते आहे तुमचे गुरु कोण आहेत
त्यापेक्षा गुन्हा झालाय त्याचा न्याय साठी सरकार प्रयत्न करतय ते बघावं
करत नसेल तर ती बातमी करावी
उगाच खयाली पुलाव शिजवून टाईमपास करू नये
आपआपल्या स्वार्थासाठी धनंजय मुंढे यांचा बळी घेत आहेत❤
ОтветитьDogh bhi
Ответитьअरे पण तुम्ही सगळे एकाच टोन मध्ये का बोलता 🤣🤣
Ответить❤❤❤😂😂😂🎉🎉🎉🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण . राजकारणातील नकोसं झालेल्या आमदार खासदार समाज नेत्यांच्यां गेमांचं . ... तसं पाहिलं तर राजकारणात आजचा मित्र ऊद्याचा शत्रू असतोंच हें . त्रिकालाबाधित सत्य आहे , विधीलिखीत आहे . बरं कां विश्वातील जनता जनार्दनम् हों !!! हीं सर्वंच आपापल्या कर्मांची फलश्रुती असतें , हें कोणींच लक्षात घेंत नाही , अन् ऊगाच दुसर्याच्या माथी दोषारोपण केलें जातें . ... तर असों , शेवटी हैं *। राजसत्ताकारण आहें , अन् तें इथून मागे घडत आलेलं आहें अन् पुढेंहीं घडंत च राहणार आहें. ... धन्यवाद 🤣🥰🥰🙏🙏🙏 बोल भिडू जीं 🙏🙏🙏
Ответитьअरे बाई
,त्या सरपंच यांच्या मुलींना न्याय द्यावा
कर बुरा तो हो बहुत बुरा.... कर्मा returns😢😢
Ответитьधनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्री यांनी राजिनामा न घेतल्यास या हरामखोरी धनंजय दोशी आढळल्यास जनतेने त्याचा एनक्वांटर करावा व यांची जबाबदारी मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांची राहील.
Ответитьमुंडे परिवार ने बीड चा बिहार केला....
Ответитьसंतोष देशमुखला न्याय मिळवून देण्यापेक्षा धनंजय मुंडेच्या राजीनामाला महत्त्व देतात. मग तो महायुतीला सोडणार. मग आघाडीतले पक्षप्रमुख मुंडेला पक्षात घेणार आणि तिकीट देणार. कारण अजून कोर्टात केस चालू आहे आणि गुन्हा सिद्ध झाला नाही असं म्हणणार.
Ответитьधनंजय मुंडे चा गेम बामणांने केला आहे
Ответитьसंविधाना विषयी परभणी जिल्ह्याचे घडले त्याच्याविषयी कोणी काही बोलत नाही
Ответитьधनु भाऊ ने भाजप मध्ये यावे. यामुळे हे सर्व चालू आहे
Ответитьआता म्हातारं येईना वाचवायला 😄😄😄😄😄
ОтветитьAsha gund praurtticya lokana saral jail madhec takl pahije
Ответитьसर्वांचे नार्को चाचणी करा .पण इंजेक्शन टॉनिक चे नको.त्यांनी केलय असे की त्याला कोण वाचवेल सर्वच भाजपात वाईट नाहीत अजून माणुसकी मेली नाही❤
ОтветитьKoni bhi kara mazyaa kadun cash Rs101 gheyun zaaa😢😢😮😮
Ответить"Under khaali😮🙄😳😲" .🤣😆☝️ Adaanchot Dalinder Gavandhal Arati More.
Ответить"Laaltondya Makad 24x7 Gutakhyacha tobara Bharnara Bayala, Kunkuwacha malawat bayanarkha bharanara Li gapisaat Vasanaandh chidya Mothya aandacha Dhanya Pundhe Gaavgund Ssala, Bhar chwakat Chapalene marun Faashi Denyacha Layakicha aahe, Kharbujya awajacha Dalinder Gallichya Ghanerada Kilaswana Paroshee TerbujTondya !!" ,🤑👹🦍🌄🤣
Ответитьवर वर ज्या गोष्टी, ज्या सर्व सामान्य जनतेलाही दिसतात त्याच परत सांगून.. काय जे विस्लेशन करत आहात ते चुकीचे वाटते असे.. पहा तुम्ही.. आजित दादा आणि फडणवीस दोघे मिळून सर्वांना वाचवतील..!! लिहून ठेवा.. पहाच तुम्ही.. कारण आरोपींकडे, या दोघां बद्दल ची काही महत्त्वाची महिती असेल..!! दोघेही लाचार झाले आहेत आसे वाटते आहेत आणि तसेच वागत आहेत.. म्हणून आरोपींना वाचवावे लागेल त्यांना..!!
... उदाहरण बघा ना, फडणवीस ज्यांना देश द्रोही म्हणाले ते नवाब मलिक आज आमदार ही झाले.. म्हणून लोक म्हणतात दादा आणि देवा भाऊ मिळुन एक मारल्या सारखा करतो आणि एक रडल्या सारखा..!! हे म्हणतात ना "ठंडा करके खावो..!!" लोक लगेच सर्व विसरतात.. याचेच उदाहरण आहे..
लोकं म्हणतात की यात पण वेळ मारून नेणार, लोक विसरले की सर्व बाहेर... कुठे राजीनामा घेतला..BJP कडे एवढे बहुमतात असताना देखील काय ही लाचारी .. यात न्याय मिळेल याची काही आशा उरली नाही.. दादा आणि देवा भाऊ यांची, सर्व सामान्य जनतेतील "ईमानदार, माणूसकी वाले नेते" ही प्रतिमा मात्र खराब झाली आहे..!! अणि बिहार पेक्षा पुढे गेला आहे..!!
पोलीस प्रशासन येत फडणवीस आणि गृहमंत्री ह्यांच्या !!!अंडर खाली ???
Ответитьफडणवीस साहेब. फक्त सत्य जे काही आहे. त्या कायद्याच्या चौकटीत राहून राहून तो कोणीही असो त्याला शिक्षा मिळणारच पक्षपाती पणा चालणार नाही.
ОтветитьYa mage Shard Pawar anee ajit pawar chee nutee asoo sakatee ✅✅
Ответитьब्रम्ह जाणणारा तो बा्म्हण
ОтветитьDevendra fadanvis la safe karnyacha dav ahe
Ответитьह्या मुंडेन आता घर गाठायच , नेत्या न माज करायचा नाही , गप राहून लोकांची कामं करायची हे बाकीच्यांनी शिकायची गरज आहे.
ОтветитьDada
Ответить