Комментарии:
डोहाळे जेवण घालायच्या दिवसात हिचे एक वर्ष पुर्ण झाले तर नव्या नवरी सारखी संक्रात काय साजरी करताय. उगाचच विषय वाढवता आहात. बंद करारे. चांगले विषयाचे सिरीयल लवकर बंद करतात मग अती झालेले शोषित सिरीयल का जास्त दिवस सुरू ठेवता.
Ответитьफालतुगिरी चालू आहे.बंद करा ही सिरियल.
Ответитьबंद करा हि सीरिअल ☹️☹️
Ответитьआता परत मनीला स्वानंदी वर संशय..
ОтветитьSun Marathi ला आपल्या सगळ्या serial मध्ये गरोदर बाई ला दीड दोन वर्ष गरोदर ठेवायची नवीन ट्रिक आहे वाटत..1 serial माझी माणसं मध्ये गिरिजा ची बहिण हर्षदा ची कढी डिलिवरी झाली समजलच नाही.. आणि आता स्वानंदी जवळ जवळ एक वर्ष झाल अजुन 7 ,8 महिन्याची pregnent च आहे..🤔🤔
Ответитьबकवास मालिका बंद करा काहीही दाखवत आहे
Ответитьसंचिता ची नाटक बंद करा अती होतोय
ОтветитьStop this serial
ОтветитьKai faltu serial ahe,same same repeation.stupid director
ОтветитьHe serial band Karun kuthli dusri serial Chalu kara
ОтветитьLavakar lavkar episode ata na
Ответитьहेच लावलय सगळं बोर होत चालली ही सिरीयल आता काय मनी परत स्वानंदी वर संशय घेणार तिला नको नको ते बोलणार 😏
Ответить