Комментарии:
सरपंच, डेप्युटी पण घ्या इकड
Ответитьमस्त झाला एपिसोड
Ответить😢😢
Ответитьएकदम टॉप ❤❤❤
ОтветитьMaya and rahul shivay majja nah
Ответитьसरपंच किरण बेरड साहेब यांना एपिसोड मध्ये घ्या ❤❤
ОтветитьOhh my god ❤❤ filing ढगात ❤❤❤
ОтветитьEknovlos Rahul andMayha
Ответитьबर झाल हा गणपत राव माया राहुल तेजस चि एंट्री केली नही तर कंटाळा आला होता बघायला
Ответитьखरच लय भारी विचार करा गव्हाच्या सिझनची शुटिंग आहे आज किती दिवस लागले हा भाग येण्यासाठी पण भारी वाटलं बरका पण काळजी असं भरून आलं होतं आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
ОтветитьSurat , Gujarat
Ответитьआता तेवढे सरपंच आणि भाऊसाहेब घ्या म्हणजे गावराण मेवा ची फॅमीली पुर्ण होईल
Ответитьआत्ता एपिसोड लय गाजणार ❤
Ответитьआजचा भाग खुप खुप छान वाटले.जुने भाग आठवले ❤❤❤❤
Ответитьकिरण सर १चनबर
Ответитьछान वाटलं यांना परत बघून 😍
Ответитьआमच्या परभणीला आमची परभणी आहे तशी
Ответитьपहिल्या 70 एपीसोड सारखा दम नाही
Ответитьखुप छान सर्व गावरान मेवा मधील सर्वांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हार्दिक आभार
ОтветитьSuper
Ответитьसर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आपल्यामुळे गावरान मेवा पाहण्यास उत्सुकता निर्माण झाली धन्यवाद
Ответитьतुम्हा सर्वांना पाहून खुप आनंद झाला, आता सिरीयल बंद करू नका, काही तरी हरवल्या सारखं वाटत होते सगळ्यांची एन्ट्री छान, सरपंचांच्या खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤❤ तुम्हा सर्वांना बघितले तरी खुप आनंद झाला हलकं हलकं झालं, खरचं ❤❤❤🙏🙏🙏
Ответитьभाग. मोठा. करा
ОтветитьPan khup divsabad disle dogh
Ответитьआती सुंदर भाग हे सर्व सिरीयल मधेअसूद्या
Ответитьखुप छान
Ответитьएकदम मस्त 😂😂😂
Ответитьएकदम सुरवातीचे सर्व कलाकार परत आणा एक नंबर काम होईल 👍
ОтветитьThank you Maya alyabadal amhi tujich vat paht hoto
Ответитьजुने कलाकार घेतल्याबद्दल धन्यवाद
Ответитьगावरान मेवा बघायला मजा येत राहुल माया प्रिया संक्या संजय गणप्या सुगंधा गावरान मेवा पुढे चालू ठेवा म्हणजे बघायलागावरान मेवा चालू ठेवा
Ответитьसंजय आणि गणपत शिवाय मजा येत नाही
ОтветитьBeautiful episode
Ответитьजातीवादी स्वाती आहे का झिपरी तोंडाची 😂.. एकदा मिथुन ला भेटून ये 😂
ОтветитьNice
ОтветитьA big thank you to all the actors in Gavran Mewa, now you have come together so it will be a lot of fun in Gavran Mewa
Ответитьखूप दिवसांनी मजा आली
ОтветитьThanks
ОтветитьKhup mast asach chalu rahude
Ответитьखूपखूप छान असेच जुने कलाकार राहू द्या म्हणजे वेब सिरीज जास्त चालेल
ОтветитьWatching from जर्मनी 😂 जगात जर्मनी आणि भारतात परभणी
Ответитьकीरण बेरड ते दुसरीकडे गावरान मस्ती जुनं ते सोन
Ответитьइथून पुढे सरपंच आणि डेप्युटी यांना पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या
ОтветитьMazyakad pan mendya aahet bhava
ОтветитьLai bhari
ОтветитьMast
ОтветитьSarpanch deputy ani ganthan tighe pahije
Ответитьआता 164 भाग कधी येणार गणपत काका
Ответитьछान....
Ответить👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🥰🥰🤗🤗
Ответить