Комментарии:
खूपच छान सुंदर अप्रतिम
ОтветитьMansi शीर्षक गीत मधील स्टार्टिंग humming …. कोकिला पन फ़िक़ी आहे राव
ОтветитьKharach khup sunder hotya serials & all Taital song.👌👌👌👍👍👍
Ответитьअति सुन्दर जुने दिवस आठवले डोल्यातुन पाणी आले
Ответитьमन भूतकाळात रमुन जातं कथा पण खूप सुंदर असायच्या
Ответитьअशोक पत्की यांचे संगीत आणि त्याला देवकी ताईंच्या सुरेल आवाजाची जोड मिळाल्यावर अशी छान छान गाणी वर्षानुवर्ष आपल्याला मंत्रमुग्ध करणारच. या serials संपून कित्येक वर्षं झाली तरी ही title songs अजूनही आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात ❤❤❤❤
ОтветитьI miss you Aajji❤
Ответитьअशोक पत्की सर तुम्ही केलेली सर्व गाणी एकाताना मन भरून येते
Ответитьअशोक पत्की साहेबांची गाणी ऐकल्यावर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहात नाही
Ответитьआज ही गाणी ऐकताना वाटत तेच दिवस स्वर्गसुखाचे होते❤
Ответить❤
ОтветитьGod level music
Ответитьसंगीतकार अशोक पत्की व विदुषी देवकी पंडित
निव्वळ अप्रतिम
🙏
ही गाणी ही गाणी म्हनजे अध्यात्म मण प्रसन्न 🙏🙏🙏🙏👏🎶🎵👏🏿🤣🎶🎂🍔🍥💖💛😍😍🔔🌏🏡⛳🎻🎵😭😭👏🙏😎
Ответитьया सिरीयल घरचे बघायचे पण टाईटल ट्रॅक मनापासून आवडायचा अजुन हे मंत्रमुग्ध आवाज कानावर ऐकू आले तर तो भूतकाळ आठवून येतो😊
Ответитьपरत ते दिवस येणे शक्य नाही😢
Ответитьआयुष्यातील ते सोनेरी दिवस परत येतील काय 😢
Ответитьत्या काळच्या सिरियल ,गाणी मनाला स्पर्श करून गेल्याशिवाय राहणार नाहीत अशाच आहेत.thanks . आठवणींना उजाळा मिळाला.गेले दीन गेले.असच म्हणावं लागतं.🎉🙏👍
Ответитьमनाला भावणारे मंत्रमुग्ध गाणे
ОтветитьSo0rsong
ОтветитьHsongs
opur
सुंदर!
ОтветитьKhup chhan te divas prat kadhich yenar nahit june divas athavle
Ответитьखुप छान ❤
ОтветитьAie Ani bhanichi favourite serial hoti Chan divas hote ata me 47 ahe Teva hyache important kalat navt ata fhkat atvani
ОтветитьGreat Artist
ОтветитьGreat man ashok patki ji
Ответить❤❤❤❤❤
ОтветитьAprateep
Ответитьही सिरीयल परत दाखवायला पाहिजे
Ответитьsadabahar gani ❤❤❤❤❤❤❤
Ответитьसर्वच गाणी अप्रतिम, एका पेक्षा एक. अगदी पहिल्यापासून पासून आत्ता पर्यंत.
Ответитьकिती अर्थपुर्ण रचना.👌 ठाव घेणारं संगीत
ОтветитьThe. Great patki sir 👍👍
Ответитьअशोक पत्की काकांनी जितके कार्यक्रमाचे Title गीत लिहीले तितके अर्थबोध ही आहेत..आणि ते अर्थबोध अश्या असंख्य लहानपणीचे आठवण सामावून एकवटत आहेत..देवकी ताईने तर असे गीत आपल्या मधुर गोडव्या गळ्याने गायले त्या आठवणी लहानपणाची ओढ खेचुन घेत आहेत आणि आपोआपच आनंदी अश्रु येत आहेत...अशोक काकांना व देवकी ताईला ह्या आठवणीच्या मनापासुन शुभेच्छा🙏🏻🙏🏻✨🎤🎼🎶
ОтветитьAmcha balpan dakhavlat sir
ОтветитьAbhalmaya 😭😭😭😭
Ответить❤️❤️👌
ОтветитьAmazing 👏 Thanks a lot
ОтветитьKiti chan songs n serial... Ata asha serial nasatat
Ответить🙏🙏🙏
ОтветитьApratim shabdankan surekh gayan ani Ashok Patki siranchi jaadu ...kay milaap ahe
Ответитьसुरातला मधूर गोडवा म्हणजे अशोक पत्की साहेब पत्कीसाहेबांचा गळा गोड नसला तरी त्यांनी प्रत्येक गाण्यास गोड चाली लावल्या.खूपच मस्त🎉🎉🎉🎉
ОтветитьTevachya siriyal baghavyasha vataychya, tyachi gani pan ekavishi vataychi, pan aata nako vatat tv baghan.
Ответитьखरचं खुप अप्रतिम गाणी जुन्या आठवणी जाग्या झाल्या
Ответитьखूपच छान ❤❤
Ответитьखूप छान डोळे भरून आले ❤
ОтветитьAvghachi sansar ni ya sukhani ya pahile hote baki serial chya veli TV navta .but kiti sunder serial title song voice 👏❤️
Ответить70 Ani 80 chya dashakt lyan sathi emotional karnari gani.
Ответить