Dhyaneshwar Mauli Lata Mangeshkar Marathi Devotional Songs Vitthal Geete

Dhyaneshwar Mauli Lata Mangeshkar Marathi Devotional Songs Vitthal Geete

Liga

3 года назад

2,023,155 Просмотров

Dhyaneshwar Mauli Lata Mangeshkar Marathi Devotional Songs Vitthal Geete
Dhyaneshwar Mauli Lata Mangeshkar Marathi Devotional Songs Vitthal Geete
Dhyaneshwar Mauli Lata Mangeshkar Marathi Devotional Songs Vitthal Geete

Тэги:

#Lata_Mangeshkar #lag_ja_gale #80's_song #romantic_song #hit_song #old_song #yaadein_song #lata_hits #70's_song #tere_bina_zindagi_se_koi #Ajeeb_Dastaan_Hai_Ye #Tujhse_Naraz_Nahi_Zindagi #forever_song #forever_hit
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

Pandurang Mahamuni
Pandurang Mahamuni - 10.10.2023 09:31

Manala Sukh Shanti denari l.m.chi gani aamhala shewtparynt prann kartil. Pan ad

Ответить
Hemant Raut
Hemant Raut - 19.09.2023 06:00

मंगेशकर कुटुंबियांनी आपल्या सांस्कृतिक परंपरेला आणी देशभक्तीला जो उजाळा दिलाय त्याला तोड नाही 🙏🙏🙏🌹

Ответить
Bhagwan Budbadkar
Bhagwan Budbadkar - 13.09.2023 19:09

🚩💞 अप्रतिम स्वर सुमधुर संगीत आणि काय बोलणार सर्व गाणी माऊलींच्या पांडुरंगाची मनात खोलवर जाऊन बसतात ...🌹💐👍🙏🚩💞👍👍👍🌹

Ответить
Pramod Manval
Pramod Manval - 26.08.2023 14:02

🙏🙏🙏

Ответить
Archana Ujjankar
Archana Ujjankar - 15.08.2023 05:45

Lata Mangeshkar has sung plenty of songs,but each song has been sung in perfection...with full devotion.

Ответить
Sandip Biradi
Sandip Biradi - 09.08.2023 03:40

माऊलींची रचना म्हणजे स्वर्गीय सुख, बा विठ्ठलांच्या आई रखुमाईच्या आणी माऊलींच्या चरणी कोटी कोटी नमन.

Ответить
BASAVARAJ KAUJALGI
BASAVARAJ KAUJALGI - 08.08.2023 19:07

ज्या वेळी डिजिटल अस काहीच नव्हत.
ना सीडी,इंटरनेट,ना गॅझेट.
फक्त टेपरेकॉर्डर होत.त्या वेळेत माझे वडील ह्या सर्व पहाटेची भक्ती गीते कॅसेट लावत.
आणि मन अगदी चिंब होईन,भक्ती रसात नाहून जात.
आजही ह्या सर्व संगीत ला, साधेपणाला तोड नाही.😊

Ответить
SACHIN BANKAR
SACHIN BANKAR - 07.08.2023 20:37

Aakash waani is incomplete without this all abhanga's.

Ответить
Sheela Datar
Sheela Datar - 03.08.2023 06:21

ज्ञानेश्वर महाराजांची ईश्वरी चैतन्याची प्रार्थना,आत्मनुभूती,त्याच्या भेटीची आर्तता,भेट झाल्यावर फुललेले मन व अखिल विश्वाच्या कल्याणासाठी केलेली आर्द्रतेने,करुणामयी प्रार्थना!
संपूर्ण शरणागतीने वंदन त्या थोर विभूतींना,ती आर्तता तितक्याच भक्तीने भक्तापर्यंत पोहोचवणार्या लता दिदींना कोटी कोटी वंदन

Ответить
Srinivasan Iyer
Srinivasan Iyer - 29.07.2023 07:37

We feel blessed to be born in the Great LATA Era.
Saraswati Devi che Avtaar.❤

Ответить
Gangasgri Nagmawad
Gangasgri Nagmawad - 19.07.2023 12:36

लता दीदी साक्षात सरस्वती देवीचे रूप घेऊन आल्या होत्या कोटी कोटी प्रणाम

Ответить
anil nimbokar
anil nimbokar - 17.07.2023 05:18

साक्षात देवाने मानवदेहात प्रकट होऊन हे अभंग रचले...आणि आई सरस्वतींने लताजिनच्या गळ्यातून अभंग गाऊन घेतले.,..इतकी सुंदर अभंग रचना ईश्वर कृपेनेच होऊ शकते...आमच् बालपण ही किती भाग्यवंत म्हणावं ...की रेडीओवर हे अभंग ऐकत आमचं बालपण गेलं

Ответить
Sunil Ghodekar
Sunil Ghodekar - 14.07.2023 22:49

जय हरि माऊली.

Ответить
Snehal raut
Snehal raut - 07.07.2023 05:08

0

Ответить
Vaishali Chavan
Vaishali Chavan - 29.06.2023 10:34

Divine experience!

Ответить
Dasharath karane
Dasharath karane - 29.06.2023 07:33

अति सुंदर गाणी , ऐकत राहावी ,लता आणि हृदय नाथ यांचं कौतुक करावं तेवढं थोडेच.

Ответить
Priyanka Vibhandik
Priyanka Vibhandik - 28.06.2023 06:00

इथे प्रतिक्रीया कशी गुडी गुडी द्यावी त्याबद्दल सुरुवातीलाच सांगितले आहे म्हणजे वास्तव प्रतिक्रियेला इथे काहीच वाव नाही त्यानीच आखून दिलेल्या चौकटीत राहून लिहायचे थोडक्यात काय तर फक्त चांगले मग इतके सुंदर अभग ऐकतांना मन सात्वीक होऊ पहात असतानाच मध्येच जाहीरात येते आणि क्षणात स्थितप्रज्ञ अवस्था जावून त्या ठिकाणी सात्वीक संताप अनावर होतो गलिच्छ शीवी हारुडावी शी वाटते पण ..... ही कसली व्यावसायीकता जी तन्मयतेने ऐकणार्‍या चा रसभंग करते मी याचा तीव्र निषेध करतो गुगलने याचा विचार करावा

Ответить
geetanjali pawde
geetanjali pawde - 25.06.2023 10:39

देह भान विसरून जातो अशे अभंग आहेत अण त्यात लता ताई चा आवाज

Ответить
Uday Deshpande
Uday Deshpande - 20.06.2023 21:49

Lata didi ....best voice.....in the world ❤🙏

Ответить
Purushottam Joshi
Purushottam Joshi - 17.06.2023 08:22

ज्ञानराज माऊली जगाची

Ответить
Archana Lanjewar
Archana Lanjewar - 11.06.2023 05:42

hi sagli bhaktigeet mazi aai eikaychi sakali sakaali ,aamhi bhavand mothi zalot yektanna tichya aathavn zali ki me yekte

Ответить
pritam chavan
pritam chavan - 11.06.2023 04:45

तो लहान मुलगा दुसरा कोणी ही नसून प्रत्यक्ष भगवान श्री विष्णूआहेत.ती चारी भावंडे म्हणजे साक्षात ब्रम्हा, विष्णु,महेश आहेत. शुभ सकाळ.

Ответить
Uday Thombare
Uday Thombare - 14.05.2023 14:11

खूप छान

Ответить
Sunil Bhosale
Sunil Bhosale - 24.04.2023 04:37

P

Ответить
Nagnath Malwatkar
Nagnath Malwatkar - 22.04.2023 17:40

व्वा, लता दीदी नी गायलेले गाणे किती अमर झाले, एकूण किती प्रसन्न, छान वाटते 🙏🙏❤️

Ответить
Pathshala
Pathshala - 12.04.2023 11:25

Ghanu vaje this version is not sung by lataji

Ответить
Bhagwan Karankal
Bhagwan Karankal - 10.04.2023 09:58

खूपच सुंदर.. अप्रतिम..

Ответить
jayant misal
jayant misal - 08.04.2023 15:21

माऊलींची रचना आणि माॅ सरस्वतीचा आवाज...

Ответить
Shobha Kulkarni
Shobha Kulkarni - 27.02.2023 13:46

वर्षानुवर्ष समाजमन ताजतवानं ठेवणारी ही भजनं,,,,,,लिहिली गेली,संगीतात माखली,स्वरात चिंब भिजली, या पृथ्वीतलावर अजरामर झाली,,,

Ответить
Sunita Chavan
Sunita Chavan - 26.02.2023 08:10

So nice song

Ответить
Santosh Gaikwad
Santosh Gaikwad - 23.02.2023 17:13

संत ज्ञानेश्वर यांनी समाधी घेतली आणि ईश्वर रुष्ट झाला असे वाटते बरेचदा कारण त्यानंतर भारत देश पर्यायाने आपली संस्कृती गुलाम होत गेली, छत्रपती शिवरायांनी प्रथम यशस्वी मात केली व धर्म परत शक्तिमान होत गेला.... अर्थातच संत परंपरा, देशातील अनेक पंथ, ब्राह्मण समाज ने ईश्वरी परंपरा टिकवण्यासाठी केलेले अतोनात प्रयत्न, या सर्व गोष्टी आपापल्या परीने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या ईश्वरी धर्माचा पाया व परंपरा टिकवत होत्या......कोवळ्या वयात इतके हाल सोसूनही संत ज्ञानेश्वर यांची प्रतिभा फार कमी वयात उच्चतम पातळीवर पोहोचली 💮🙏💮

Ответить
viraj shinde
viraj shinde - 16.02.2023 12:01

लताजींच्या या गोड स्वराने त्या आपल्यात अजून ही आहेत याचा अनुभव येतो 🙏🙏

Ответить
Darshan Rathod
Darshan Rathod - 09.02.2023 12:14

अप्रतिम

Ответить
Manoj.B Kadu
Manoj.B Kadu - 03.02.2023 16:26

असा आवाज परत नाही ..कोटी कोटी प्रणाम प्रणाम

Ответить
House Of Rangoli And Sumadhur Recipes
House Of Rangoli And Sumadhur Recipes - 31.01.2023 03:50

खरंच या आवाजाने च मोगरा आपोआप फुलेल..🙏🌸🌿🍃

Ответить
piu shegar🦄🦄
piu shegar🦄🦄 - 29.01.2023 06:18

माऊली माऊली माऊली

Ответить
Dinesh Kothavade
Dinesh Kothavade - 20.01.2023 07:11

Q

Ответить
Jayant Pawar
Jayant Pawar - 19.01.2023 06:26

संताच्या या रचना म्हणजे अखंड मानवजातिच्या कल्याणार्थ परमेश्वराने संताच्या माध्यमाने सुखी जीवनाची वाट आहे. श्री राम.

Ответить
P Y Patil
P Y Patil - 18.01.2023 05:00

दीदींच्या स्वर्ग:स्थ आवाजाने मन पावन झाले.

Ответить
Radhika Kulkarni
Radhika Kulkarni - 17.01.2023 15:15

Hello everyone... खुप सुंदर रचना... मी भरतनाट्यम् वीशरद आहे... आणि ज्ञानेश्वरांच्या जीवन कथे वर नृत्य आणि नाटीका करु ईछीते.. याचे वेगवेगळ्या शहरात प्रयोग होतील... या साठी कोणी dialouge writing, narrations writing साठी interested असतील तर लवकरच नक्की कळवा.. 🙏 ओम शांती

Ответить
Deepali Deshpande
Deepali Deshpande - 17.01.2023 06:42

अतिशय सुंदर अभंग व संगीत .. स्वर्गीय सुख...
या सर्व अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला बापरखुमा ला कसे भेटले , शरीरात काय चमत्कार झालाय ते सुंदर अभंगरूपात सांगितलेय....
सुरूवात मनाला स्थिर करून सांगीतले.... मनाला गोड पणे रूणूझूणू भ्रमर म्हणले ... मग अळूमाळू.... मग आजी सोनियाचा दीनू.... काय सुंदर ... जीवनाचा मार्ग दाखवलाय ... ती ओढ ,तो निसर्गाचा आधार , साथ... किती व काय बोलावे या रचनांबद्द्ल .... अतिभाग्य की माऊली भेटलीये व लतादीदींनी त्या अभंगात प्राण घातलाय
🕉🙏🕉

Ответить
Sanjay Batte
Sanjay Batte - 10.01.2023 07:39

अतिशय सुंदर ,
स्वर्गीय सुखाचा अनुभव , माऊलींची रचना , पं . ह्दयनाथांचे संगीत , आणि लतादिदिंचा आवाज हे सर्व मिळून ही गाणी अजरामर आहेत .

Ответить
Nitin Thakur
Nitin Thakur - 10.01.2023 04:46

आयुष्यभर ऐकन्या सारखी भक्तीगीत

Ответить
Mukesh Bhuptani
Mukesh Bhuptani - 09.01.2023 19:50

ह्रदय स्पृषी गाए गाने लता मंगेशकर की सुमधुर की आवाज में

Ответить
Mukesh Bhuptani
Mukesh Bhuptani - 09.01.2023 19:36

इसमें से कोई भी गीत dislike होने लायक नहीं है। सब गीत बहुत अच्छे हैं।

Ответить
Esha Jalindre
Esha Jalindre - 07.01.2023 18:44

Best singing voice i ever heard ! mind blown

Ответить
Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwad - 06.01.2023 05:25

एवढी आभाळभर परतिभा केवळ ज्ञानेशच 🙏🙏

Ответить
BHUSHAN BAPAT
BHUSHAN BAPAT - 05.01.2023 06:06

संत ज्ञानेश्वर महाराज हे भगवान श्री कृष्णा चे अवतार होते ,असा उल्लेख श्री ब्रम्हचैतन्य महाराज यांच्या चरित्रात आहे ,इतक्या लहान वयात इतके मोठे योगदान करण्याचे धाडस फक्त परमात्मा च करू शकतो,हे उपकारच आहेत की त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून गीता म्हणजे काय हे समजावले शिवाय भक्ती मार्गाने जीवनात आनंद होतो हे ही दाखवून दिले, स्वतःला सोसाव्या लागलेल्या हाल आपेष्टा यांचा कुठल्याही प्रकारची खंत न ठेवता आदर्श निर्माण केला ,माऊली चरणी साष्टांग दंडवत

Ответить