Комментарии:
खूपछान love it❤
ОтветитьVishnu sir tumhi khup sunder racipe दाखवत आहात plz मला पितळ मोठा थाला म्हणजे तात हवा आहे
ОтветитьVery nice
Ответитьi want try nachani mutkule.
ОтветитьKhupch chan zaly Tai mi karun baghityla parmiparik recipe Ani ya recipe made kai ch fark watl nhi ,parmaparik recipe jasi apratim aahe tashich he recipe apratim zali
ОтветитьTumhi poli gavachi kanik banvli...pn lavnesathi tandalache pith vaprle ka
ОтветитьTumhi matki usal kartana onion phodni ka nai takle????
ОтветитьNamaskar chef tomato chi koshimbir madhe ingredients kay ahet??
ОтветитьKiti jaad jhale tumi
ОтветитьBundi rayta krun dakwa na sir plz
ОтветитьAata pavsalyasathi yeu dya Asa aahar sir....
ОтветитьGood sir
Ответитьनमस्कार. आपला वैयक्तिक संपर्क कसा होऊ शकेल? मला महत्वाच्या बाबतीत बोलायचे आहे...श्रुति सडोलीकर
Ответитьशैफ तुमचे वजन कमी करा खूप छान सांगता रिसिपी मस्त, पुढच्या प्रवासासाठी शूभेच्छा😊
Ответитьविष्णूजी खूप छान, अशाप्रकारे समतोल आहार घेणे खरचं गरजेचे आहे.आमच्याकडे आजकाल आम्ही भाकरी खायला लागलो आहोत.तेल कमीच वापरतो वयाच्या हिशोबाने.
Ответитьखूप छान असेच व्हिडिओ दाखवत जा❤
Ответитьतसेच मऊसूत साध्या व पुरणपोळ्या व गूळ पोळी , खवा पोळी खुसखुशीत पुण्यात राहणाऱ्या माझी आई मुंबईत फक्त .टिपीकल पुणेरी वागणे ,बोलणे. व स्वयं पाक. करणे.
Ответитьविष्णू जी तांदळाची पिठी लावल्या वर माझी पोळी कडक होते , पुरणपोळीचा अनुभव आहे हा तर. काय करावे ,उलट माझ्या आईची/मामीची पुरणपोळी तांदूळ पीठ व कणकेची पूर्णपणे त्या लाटतात ( त्या आता चौथ्या पिढीतील बायका आहेत , वय वर्षे दोघींचे आई---91 , मामी--83 वर्षे खूप जुन्या पीढीतील पण अति स्वच्छ व चविष्ट स्वयंपाक करणाऱ्या बायका आजीपासून ते माझी मुलगी अर्थात माझे बघून व मी आई ,मामी, आजी यांचे बघून 4 पिढ्या. माझ्या मुलीपरर्यंत .
ОтветитьGhadichi poli केली tar चांगली timel na?
ОтветитьKhupch chan.
Ответитьसर पोळी म्हणजे पुरण पोळी साधी चपाती
Ответитьपहिली केलीत ती चपाती नाही ..कणकेचे फुलके आहेत
ОтветитьThank you kup sopya padhti palak paneer recipe dakhvli😊
Ответитьखूप छान
ОтветитьGood morning sir😊
Khupach chan recipe dakhvta tumhi..asech sadhe sope ani kami khrachat cavisht padarth sadhe sope ani poshtik dakhvt ja..I am proud of u🙏
तुम्ही ते पोर्सेलीन चं पाण्याचं छोटं पिंप कुठून आणलं आहे? कुठे मिळेल ते सांगाल का?
Ответитьखुप छान ..
ОтветитьMess business sathi idea dya pls 🙏
ОтветитьThanks a lot from bottom of my heart for your divine guidance
ОтветитьChef sandhyalcha dinner menu option pn det ja hya pramane jastit jast sanga menu sandhyakalche mhnje ratrich jewan dinner menu
Ответитьजो पर्यंत करपत नाही तो पर्यंत गॅस वर भाजल्यास वाईट नसते
ОтветитьKhup sunder paustik ani ruchkar recipe...😋😋
Ответитьविष्णू जी आम्हला तुमचा खूप अभीमान आहे...... किती हो तुम्हीं स्वयंपाकाला सोप, रूचकर आणि पौष्टिक करून सांगता.... आणि खरे सांगायचे तर तुमच्या वर इतका विश्र्वास आहे की....तुम्हीं जे सांगता ते छानच होणार.😊.. सगळे kitchen चे पदार्था बरोबर तुमची chemistry पहायला मस्तच असते 😅
Ответитьखुप छान पौष्टिक टेस्टी रोज चा जेवणाची साधी सोपी रेसिपी दाखवण्यासाठी धन्यवाद.🙏
ОтветитьTandalach pith chapati lattana gheu naye. Chapati kadak hote. Aani hi chapati nahi fulka aahe.
Ответитьसर्व ठिक आहे पण directly गॅसवर भाकरी फुलका भाजू नका कारण गॅस मधून nitrogen dioxide, carbon monoxide हे अत्यंत घातक वायू बाहेर पडतात. त्यामुळे श्वसनाचे रोग ह्रदय विकार आणि cancer सारखे रोग होण्यास मदत होते. तुम्ही याबाबतीत सखोल विचार करुनच सांगावे.. कारण ही तुमची जबाबदारी आहे. कारण तुमच्यावर विश्वास ठेवणार बराच मोठा वर्ग आहे... तेव्हा 🙏 🙏 🙏 🙏
Ответитьसंध्याकाळी काय करावं ते सांगा. हा व्हिडिओ उपयुक्त आहेच.
Ответитьडायरेक्ट गैस वर चपाती, भाकरी भाजू नये म्हणतात कारण गैस मधील काही घटक त्या मध्ये समाविष्ट होतात
ОтветитьKhup chaan👌👌👌👌masta samjavun sangta.
ОтветитьThanks
Ответитьरोटी (फुलके) हे गॅस पेटवून त्या जाळावर भाजणे हे आरोग्यास हानिकारक आहे का?
Ответитьमाझ्या कडे लोखंडी तवा आहे त्यामदे भाकरी मधेच करपते piz काय करावं सांगाल का?
Ответитьएकदम भारी 👌👌
ОтветитьAwaz nahi yet only video
ОтветитьSunder paustik recipe.
ОтветитьThanku sir, concept chan aahe ,rojchya swayappakasathi😊
ОтветитьSwaypakpeksha swypak Kay karaycha yat jast vel jato
ОтветитьVery Nice Information video Recipi Sir
Ответитьभाकरी कडक कशी करायची??
Ответить