Комментарии:
खूप छान रेसिपी विष्णूजी ...
ОтветитьVery easy and tempting pavbhaji, thanks for sharing this Sir 🙏👌
Ответитьकांदा नाही का?
Ответитьभारतात एक समज आहे की स्वयंपाक हे महिलेचे काम ,पुरूषांनी करणं कमीपणा!!!! अर्थात फार चुक व मुर्खपणा!!!! चा समज.आपण सांगता त्या कृती त्या मागिल कार्यकारणभावा सह ,एखादा शास्त्रज्ञ वा अभियंता ज्या प्रकारे प्रयोग वा तांत्रिक कृती सांगेल असे.स्वयंपाक हे काय आहे? एक रासायनिक प्रयोगच ना. एका मालिकेतील नायिका , जान्हवी ,नवऱ्याला सांगते की " प्रत्येक व्यक्तीला निदान दोन वेळचे खाणे बनवता आलेच पाहिजे" . किती योग्य.
Ответитьआज पावभाजी बनवली पण त्यात तुमचा आत्मविश्वास कमी जाणवला अथवा अनुभव 🙏
ОтветитьMouth watering 😋😋...
ОтветитьGood method Thanks
Ответитьपाव भाजी हा काही पक्वान्न नाही हा एक अपघाती पदार्थ आहे
Ответить🙏🙏👌👌👌👌👌👌😘😘
Ответитьधन्यवाद
ОтветитьSir...mje Marathi to nHi aati h pr aapki recipe definitely try karungi 😋😋
Ответитьअप्रतिम रेसिपी आमहास पहायला मिळतात धन्यवाद सर
ОтветитьSuper
ОтветитьMe tumchi recipe try karun baghitli aani aamchya gharat sarvanna pav bhaji khup awdali. Mala ata sadharan 50 lokansathi ashich pav bhaji banvaychi aahe tar tumhi mala bhajyanch praman sangal ka?
ОтветитьKanda ka nahi takla sir
Ответитьकुठल्या गोष्टी किती प्रमाणात वापरायच्या हे description box मधे दिले तर बरे होईल. करताना पण सांगितलं नाही. नवीन लोकांना कसं समजणार?
ОтветитьSir ur recipes are super duper tasty but for the pav bhaji I don't have big tava for preparing bhaji pls suggest some option
ОтветитьNever seen before... without onions 🌰
ОтветитьWow very easy recipe. I tried it and it turned out be very tasty 😋😋.Thank you sir for the recipe
Ответитьमुझे पाव भाजी खान-पान दे
Ответить❤👍🙋♀️👏vou dechar o positivo 👍
ОтветитьVery nice receipe
Ответитьमोठा लोखंडी तवा नसला तर लोखंडी कढई चालेल का
ОтветитьSir mi na ashich banvli khup mast test ali
ОтветитьNice
Ответить👌👌👌⭐
ОтветитьSir aaj bnvtey pavbhaji dhanyawad🙏
ОтветитьFaltu re
ОтветитьAwesome meal master.. it was pundek
ОтветитьReally,thank you,malla shikaayla bhayetla,naahi tar majha kassa jhala asta
ОтветитьTumhi boltaat khub God,recipe pan ek dum clear hai,thank you
ОтветитьSir,malla khub aawadlay tumche video
ОтветитьSir ji your recipe is so so to much hoch poach make some easy method 🙏 🇮🇳 Nation first ❤️ vandhe mataram
ОтветитьJevha hi recipe bagitli hoti me tevha lagech me majhya navryala tawa anayla lavla hota tyani jawal jawal 6kilo Cha tawa anla majhyasathi Ani mi tevha pasun ashich pav bhaji banavte. Mhanje ata tumhala kalalach asel ki kiti chavishta swadishta hoti..🤤Ani ajun ek mi swayampakachi suruwat tumchya batata chya bhaji ni Ani bharit ni keli jevha te recipes tv var dhakhavle gelet😊🤤👍👍
Ответить30 ते 40 लोकांची पावभाजी बनविण्यासाठी साहित्य किती प्रमाणात वापरावे
ОтветитьKobi kon ghalta pav bhajit?! Ani kanda kon ghalat nahi?!! Ajabach ahe.
Ответитьमी रावण भाताची रेसपी पाठवीत आहे. करुन बघावी साहित्य-दोन वाटी बासमती तांदुळ,ऐक वाटी हरभरा डाळ,अर्धी विटी उडदाची डाळ,ऐक मोठी काडी सोललेला लसुण ऐक वाटी खादेशी किवां रंगाचे किंवा कश्मीरी लाल तिखट,जीरे ऐक चमचा,हिंग अर्धा चमचा,कढिपत्याची पाणे दहा ते बारा.कोथींबीर, कीसलेले खोबर किंवा ओले खोवलेले सोबर -प्रथय चार ते पाच तास हरबरा उडीद डाळ भीजवावी ही भीजलेली डाळ जसे वाटल्या डाळीसाठी वाटतो तशी मिक्सरमधून वाटुन घ्यावी कुकरमध्ये दोन वाटया पाणी घालावे.भाताला लागेल तेवढे च मीठ घालावे.(प्रतेकाच्या वाटया लहान मोठया असतात) दोन ते तीन चमचे तेल घालावे.ऐक शिटी दयावी.भात मोकळा हवा.भात गार होईपर्यंत मिकसरमधे लसुण व ऐकवाटी तिखट बारिक करून घ्या वे आता कढ़ाई किंवा पातीले तापत ठेवावे. त्यात ऐक डाव तेल घालावे तापले की त्यात जीरे ,चिमुटभर हळद,हिंग कढीपत्त्याची पाणे घालिवित.मग दोनही वाटलेल्या डाळी घालाव्यात मोकळय़ा होईल इतपत परताव्यात जर फोडणीत लसणाचे वाटण आवडत असेल तर घालावे नाही तर गार झालेल्या भातात घालुन मीकस करून घ्यावे.मग हा भात परसलेल्या डाळीत घालावा. ऐक होईपर्यंत परतावे.चांगली वाफ आणावी.मीठ कमी वाटत असेलतर थोडेमीठ पाण्यात घालूनि त्याचा हबका दयावा. (वाटलेल्याडाळीत परतत असतांना मीठ घालावे) भात चांगला गरम झाल्यावर आस कमी करावी व त्यावर वाफ बाहेर जाणार नाही असे झाकण ठेवावे. पाच मीनीटांनी खाली उतरावे.त्यावर आवडीप्रमाणे खोबरे, कोथींबीर घालावी.व खाण्यास वाढावे.(सर लिहीणे आणि करणे यात खुप फरक आहे .पदार्थ करतांना आपण सव ई प्रमाणे करतो.काही पदार्थ साहित्यात लीहायचे राहीले असतील तर तसेच वाटलेल्या डाळीत परतांना मीठ घालावे हे बहुतेक लिहायचे राहिलेच असावे.) काही चुकलेले असेल तर माफ करावे .ही विंनंती.
Ответитьखायच्या पानाची भजी सोलापुरी कशी करावी
ОтветитьPav bhaji mast yummy 😀😃😃
ОтветитьKhup Chan recipe ekdam mast
ОтветитьSir Tumi on line class gheta ka
Ответитьwaw
Ответитьसुंदर रेसिपी शेफ 🥰🙏🍫⛳️⛳️⛳️⛳️⛳️
Ответитьविष्णूसर, आज केली आम्ही हि पावभाजी मस्त झालीय. Thank you
ОтветитьSir y onions were not added
Ответитьखुप छान रेसिपी बनवता तुम्ही सोप्या पद्धतीने जास्त वेळ लागत नाही मी कधी कधी बनवुन बघते पाव भाजी गावरान पदतीत कोणती ही भाजी चिकन मटन 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
ОтветитьKhup 👌👌👌
Ответить👌👌
Ответить