Тэги:
#jeevanvidya #podcast #jeevanvidya_mission #pralhad_pai #pralhad_wamanrao_pai #pralhad_pai_podcast #business_podcast #marathi #business_mindset #business_ideas #enterpreneur #leadership #motivation #business_motivation #motivational #how_to_get_rich #entrepreneur_advice #motivation_for_success #Success_Mindset #money #powerful_motivational_speech #best_business_ideas #openai #ChatGPT #GeetaGTP #70_hours_a_week #working_hours_debate #success #mindset #success_motivation #business_tipsКомментарии:
उद्योग हाच खरा योग यासाठी कर्तेपण ईश्वराकडे आणि कामाचे फळ पण ईश्वरचरणी हा भाव असेल तर खरा योग साधता येवू शकतो - प्रल्हाद पै
Ответитьउद्योग हाच खरा योग यासाठी कर्तेपण ईश्वराकडे आणि कामाचे फळ पण ईश्वरचरणी हा भाव असेल तर खरा योग साधता येवू शकतो - प्रल्हाद पै
Ответитьसमाजाची गरज पूरवणे म्हणजे व्यवसाय करणे यासाठी समाजाची गरज ओळखून व्यवसाय निवडा. योग्य प्लॅनिंग करा ट्रेनिंग घ्या आणि मग व्यवसायाला सुरुवात करा – प्रल्हाद पै
Ответитьव्यवसाय पैशांसाठी नाही तर आनंदासाठी करायचा असतो. म्हणून व्यवसायातून मिळणारा प्रॉफिट कर्मचाऱ्यांसोबत, समाजासोबत वाटा. ज्यामुळे तुमची दामदुप्पटीने प्रगती होईल – प्रल्हाद पै
Ответитьपैशांनाही भावना असतात यासाठी कर्मचाऱ्यांना पगार देताना, इंकम टॅक्स भरताना तो मनापासून द्या ज्यामुळे तो आनंद तुम्हाला परत दामदुप्पटीने मिळेल – प्रल्हाद पै
Ответитьकाम करताना करूणा, कौतुक आणि कृतज्ञता या गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला यशदेखील चांगलेच मिळेल
Ответитьनवीन उद्योग करताना त्याबद्दल नीट प्लॅनिंग करा, ट्रेनिंग घ्या, व्यवसायातील खाचखळगे जाणून घ्या.
Ответитьउद्योग करताना उद्योजक, कर्मचारी, वेंडर आणि ग्राहक यांच्यासोबत आणखी समाज आणि निसर्ग या दोन घटकांचाही अवश्य विचार करावा
ОтветитьThank you pralhad Dada today explanation was excellent regarding mindset how we should have our thoughts should be whatever we do it's god gift and we're we get should be distributed to all as we cannot do alone so we must love our work with happiness and share we all that what our h jeevan vidya satguru mauli says must follow our guru vitthal vitthal 🙏🙏🙏
ОтветитьGreat knowledge satguru and Dada...khup khup कृतज्ञता.🙏🙏
Ответитьकृतज्ञता किती imporatant आहे...Thanks all team
Ответитьविठ्ठल विठ्ठल 🙏 धन्यवाद दादा
ОтветитьJo Upyogi padti to yogi
ОтветитьThanks dada
Ответить" उद्योग हाच खरा योग " का ?? कसा ?? उद्योग.. स्वानंदयोग होऊ शकेल का ?? " Love Work & Bless All " केल्याने नक्की काय साध्य होईल ?? प्रत्येक लहान थोर उद्योजकाने भरभराटीसाठी.. आवर्जून ऐकावी अशीच ही मुलाखत आहे.. जरूर लाभ घ्यावा !! धन्यवाद.. धन्यवाद दादा.. साष्टांग दंडवत !! 💐🙏🏻🙏🏻
Ответитьदादा स्वतः आय आय टी IIT आहेत MBA आहेत..
आणि सद्गुरू ज्ञानाच सखोल चिंतन...
आणि ते जेव्हा सांगतात तेव्हा ती एवढी सहज व सोपी करून सांगतात की सामान्य माणसाला सहज कळते... खरंच जीवन विद्येच्या ज्ञानाला पर्याय नाही जीवन विद्येचे ज्ञान वेगवेगळ्या रूपात अवेलेबल आहे पुस्तक आहेत कोर्सेस आहेत यूट्यूब चैनल आहेत आणि वेगवेगळे कॉन्फरन्स कॉल आहेत कोणीही हे ज्ञान नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट घेऊ शकतो व स्वतःची व राष्ट्राची प्रगती करून घेऊ शकतो
सद्गुरूंची प्रार्थना कोणीही म्हणावी व स्वतःची उन्नती करून घ्यावी हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
मजानु लाईफ कि सजानु लाईफ मजानु लाईफ सर्वाचा विचार करते ति जिवन विद्या thank u so much Dada
Ответитьभल कर देवा सर्वांच म्हणत रहा, ऐकूया आदरणीय दादा कडून 🙏🙏🌹🌹
ОтветитьRight guidance
Ответитьजबरदस्त माहिती आणि संगीत ही सुंदर 👌👌🚩🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🚩
Ответитьविठ्ठल विठ्ठल 👃धन्यवाद दादा
Ответить