शेवटी सगळं इथेच ठेऊन जायच आहे | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan

शेवटी सगळं इथेच ठेऊन जायच आहे | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan

Vitthala विठ्ठला

1 год назад

2,279,232 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@harishchandrabankar-np2pn
@harishchandrabankar-np2pn - 30.08.2024 10:58

🌹अगदी बरोबर महाराज 🙏🙏🌹
🌹राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹
🌹🌹🌹🙏🙏🙏

Ответить
@ashoksavardekar7863
@ashoksavardekar7863 - 28.08.2024 18:46

धन्यवाद इंदूलकर महाराज आपले हे किर्तन ऐकून माझे मन प्रसन्न झाले.आजच्या पिढीला आपल्या कीर्तनाची खूप जरुरी आहे.तुमच्या मधील आत्मशक्तीला माझे लाख लाख प्रणाम।।धन्यवाद

Ответить
@Shrinivasdkadam
@Shrinivasdkadam - 27.08.2024 18:19

❤❤❤❤❤🤩🤩🤩🤩🤩👍👌

Ответить
@sumantraut8418
@sumantraut8418 - 27.08.2024 07:15

Barobar aahe

Ответить
@dnyaneshwardundlemarathiol4422
@dnyaneshwardundlemarathiol4422 - 25.08.2024 11:43

तू पण पैसे घेऊ नको
कॉमेडी मॅन

Ответить
@WastadAadballe
@WastadAadballe - 24.08.2024 11:12

सुताच बग

Ответить
@ShrinivasShinde-fg3rw
@ShrinivasShinde-fg3rw - 21.08.2024 16:01

राम कृष्ण हरी

Ответить
@sanabgavji9030
@sanabgavji9030 - 18.08.2024 14:04

तमासगीर आहे.अभंगाची याची भेट झालेली नाही.नालायक.

Ответить
@user-ps3rj2ob8c
@user-ps3rj2ob8c - 13.08.2024 13:59

n
Moj
Ook

Ответить
@SandeepMagdum3
@SandeepMagdum3 - 11.08.2024 21:28

पैसा पैसा करू नका जाताना काही घेऊन जायचं नाही असं सांगणारा कीर्तनकार सुद्धा 50 हजार रुपयाची पाकीट घेतल्या शिवाय जात नाही

Ответить
@SunitaKamble-ws8dy
@SunitaKamble-ws8dy - 11.08.2024 08:36

Te kharr boltat

Ответить
@VikasBhoj-g6b
@VikasBhoj-g6b - 03.08.2024 14:32

Cc, good f😊fg. Vf cc cgf CR

Ответить
@YashDalvi-z6x
@YashDalvi-z6x - 01.08.2024 17:15

Ответить
@user-vq3zg8zk3e
@user-vq3zg8zk3e - 31.07.2024 16:24

शिवलीलामृत अध्याय अकरावा दारू चे काय बोल

Ответить
@nikitadhangar7723
@nikitadhangar7723 - 31.07.2024 04:57

इंदुरीकर महाराज प्रबोधन कार जरी असले तरी जे बोलतो तेच खरे आहे तरी लोकांची डोळे उघडत नाही मुले व मुली यांना नेहमी टोचून बोलतो तरी आजही पळून जातात

Ответить
@aravindchavan318
@aravindchavan318 - 28.07.2024 09:23

किर्तन, प्रवचन, भजन हे कर्म आहे. तो पुरुषार्थ आहे. व्यवहार केलाच पाहिजे. किर्तन रुपी मोल घेतलेच पाहिजे. कारण की, हे ज्याला समजले त्यालाच देव आणि देह समजला. Money is God and God is money. पैसा नसेल तर आपली आई व बाप सुद्धा विचारत नाही हो. कोणी नाही कोणाचे म्हणून पैसा का घेऊ नये. फुकट कोणालाच काहीही देऊ नये. खाजगी दवाखान्यातून घेतलेल्या गोळ्या तीन वेळेस बरोबर घेतो परंतु, सरकारी दवाखान्यातील गोळ्या घेतो आणि शेवटी फेकून देतो की नाही. जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणजे महाराज पैसा का घेतात ते कळेल. जय हो. सतगुरू की जय.

Ответить
@ManojDevtale
@ManojDevtale - 26.07.2024 16:44

पैश्यासाठी माणूस किती ओरडतो बघा...

Ответить
@yogeshnikam773
@yogeshnikam773 - 25.07.2024 19:57

Akch nbr 🎉

Ответить
@yogeshnikam773
@yogeshnikam773 - 25.07.2024 19:56

❤❤

Ответить
@ravindramhaske3359
@ravindramhaske3359 - 25.07.2024 10:08

राम कृष्ण हरी

Ответить
@swapnilnarode7700
@swapnilnarode7700 - 23.07.2024 05:59

Mitranno maharaj jevdha kmavta na tevdhe te anath mul ani free mulana sahla kadhun thevlay sagl shikshan mofat ani sgl tyanna dramik adhyatmik shikshan deta tevha tyanchya baddal konihi bou nye

Ответить
@kachrubochare7539
@kachrubochare7539 - 19.07.2024 18:58

मित्र असावा बारस्कर महाराज सारखा

Ответить
@hemantnikam8717
@hemantnikam8717 - 15.07.2024 04:39

महाराज तुम्ही ग्रेट आहेत आज समाजाला ह्या च विचार सांगण्याची गरज आहे

Ответить
@FunnyBlackKitten-sg3dj
@FunnyBlackKitten-sg3dj - 14.07.2024 18:49

Super 🎉

Ответить
@user-lu7vr5jf4m
@user-lu7vr5jf4m - 10.07.2024 13:57

जय हो इंदुरीकर महाराज बंसीलाल परमार जी मेहता का कोटि कोटि प्रणाम गुरुदेव आपका आशीर्वाद बना रहे माहेश्वरी बोर्ड समाज ब्राह्मण हो लक्ष्मी नगर चामुंडा परिवार भद्र चामुंडा परिवार से हो जय हो गुरुदेव ऐसे आपके कीर्तन बहुत सुंदर हुआ मैडम हो गया आपका कीर्तन सुन के

Ответить
@PankajBarkade-ym3jz
@PankajBarkade-ym3jz - 09.07.2024 20:22

Indurikar aas boltat
Ani kirtan karyachya aadhi paise ghetat

Ответить
@Fghjjklklvb1276
@Fghjjklklvb1276 - 07.07.2024 20:10

❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹

Ответить
@dipalishinde-gk9jl
@dipalishinde-gk9jl - 04.07.2024 19:21

Tumhi ka free madhe kirtan karta ka mg

Ответить
@sunitamahamuni7039
@sunitamahamuni7039 - 04.07.2024 13:21

Nivvl. Fajil. Ahe. Ha Maharaj nnust. Nerdh. Kadhun. Bolto

Ответить
@supriyakhante7732
@supriyakhante7732 - 30.06.2024 12:06

स्वतः त्या गोष्ठी चे अनूसरण आपन करतो ,तेव्हा आपला उपदेश समाज ग्रहण करतो.

Ответить
@RuhaniBhajanmala
@RuhaniBhajanmala - 29.06.2024 14:29

पैसा पैसा करू नका म्हणणारा किर्तीनकारसुद्धा 50-60 हजार घेतल्याशिवाय किर्तीन करत नाही😂😂😂

Ответить
@user-xn9hd5gs4v
@user-xn9hd5gs4v - 28.06.2024 18:36

पैसा पैसा आम्ही करत नाही तुम्ही करता आमच्या गावात तुमच किर्तन झाले एक तासात ८० हजार रुपये घेऊन गेला

Ответить
@AshokbMore
@AshokbMore - 23.06.2024 11:01

😊😊😾🙀👌👏👍👍👍🙋🎉❤❤❤

Ответить
@rajendrapakale6481
@rajendrapakale6481 - 22.06.2024 08:36

लबाड माणूस आहे हा तू काबर पैसे कमावतो

Ответить
@amarulhare7276
@amarulhare7276 - 22.06.2024 06:01

महाराज किती पैसे घेतात हे महत्वाचे नाहि समाज प्रबोधन करतात हे महत्वाचे

Ответить
@user-kx6ry5cx4i
@user-kx6ry5cx4i - 20.06.2024 09:30

मी ऐ किर्तन2024 ला पाहतोय

Ответить
@mahendargaikwad3246
@mahendargaikwad3246 - 16.06.2024 14:40

राम कृष्ण हरी

Ответить
@KavitaSale
@KavitaSale - 13.06.2024 11:30

Ram Krishna Hari




Jay Jay Ram Krishna

Ответить
@murlishirkar-bx2gp
@murlishirkar-bx2gp - 06.06.2024 13:45

कोणता ग्रंथात मधे आहे 13ओळी

Ответить
@user-db3gj2ht6d
@user-db3gj2ht6d - 05.06.2024 20:33

Location Kay ahe kirtanach hya

Ответить
@vikassurve4426
@vikassurve4426 - 05.06.2024 19:30

बोला , हरी विठ्ठल, जो कीर्तनकार, जो पैसे घेऊन कीर्तनकार करून करून, किर्तन करतो,

Ответить
@Tukaramgutte-wo2rj
@Tukaramgutte-wo2rj - 26.05.2024 09:37

महाराज खरं बोलतात पण बर्याच लोकांना ते लागतं बोलण

Ответить
@GeetaPuri-iv5qi
@GeetaPuri-iv5qi - 23.05.2024 10:45

Tu kaychya sathi bolat paisa

Ответить
@deepaliborate358
@deepaliborate358 - 21.05.2024 12:16

Ho pan jivan jagatana paishachich khup garaj ani kimat ahe

Ответить
@surajmore5788
@surajmore5788 - 19.05.2024 09:20

हिवरे👏🏻👏🏻

Ответить
@pratappatole
@pratappatole - 18.05.2024 19:22

तुकाराम महाराजांनी कीर्तनाची फी आकारली नाहीं आणि मागितली पण नाहीं मग तुम्ही महिन्याला ८०ते ९०कीर्तन करीत असता एका कीर्तनाचे १५०००रुपये घेता मग ऐंशी गुनुळे.... महिन्याला सव्वा लाख कमवीत राहिले आहेत जाताना घेवून जाणार नाही असे स्पष्ट मत तुम्ही व्यक्त केले आहे असा फरक... का मतलब.. स्वार्थी वृत्ती समजावं काय खरे काय आहे जी असं माझे स्पष्ट मत आहे.

Ответить
@siddhapwnadgeri8976
@siddhapwnadgeri8976 - 12.05.2024 05:40

महाराज असं बोलता तुम्ही पण फी मात्र तुमची जास्त आहे.

Ответить
@user-km3vu7iu6y
@user-km3vu7iu6y - 10.05.2024 19:46

100.takke.mitramulr.vatule

Ответить
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e - 09.05.2024 14:07

खरे बोलेल त्यांचेच तोंड दिसते, जे आता घडत आहे. भविष्यात होऊ नये म्हणुन जोतिष्य सांगाणारांना कळत नाही पण अनुभवाच्या जोरावर महाराज ताडताड हजारो संख्येने लोकांसमोर बोलतात. ते म्हणतात ते बरोबर होत आहे. राम कृष्णा हरी !

Ответить
@sunilkuhite4289
@sunilkuhite4289 - 20.04.2024 19:38

राम कृष्ण हरी माहाराज

Ответить