Комментарии:
We all are with you rajesaheb
Ответитьभारतीय साध्या नागरिकाने पण साधं राहून साधं का असेना समाजकारण कसं करायचं हे सर्वांनी शिका ....यांचे कडून ❤
Ответитьभावी आमदार 🎉🎉🎉
Ответитьहसनसो मुश्रीफ साहेब पर्मनंट आमदार
Ответитьकागल तालुक्याचे विकास जनक मुश्रीफ साहेब
Ответитьहसन मुश्रीफ साहेब फिक्स आमदार
Ответитьजो एका पक्षाचा झाला नाही तो जनतेचा काय होणार
Ответитьआपल्या हक्काचा माणूस हसन मुश्रीफ साहेब
Ответитьविकासदूत हसन मुश्रीफ साहेब
Ответитьकाही ही झालं तरी गोरगरीब जनतेचे आमदार मुश्रीफ साहेब
Ответитьपहिला ग्रामपंचायत निवडून या म्हणावं मग आमदार कि ची स्वप्न बगा
Ответитьसमरजित घाटगे काहीही करून शकत नाही त्या म्हाडाच अध्यक्ष पद दिल त्यावेळी काय केलं
Ответитьफक्त मुश्रीफ साहेब
ОтветитьOnly Raje
Ответитьकपडे बद्दलल्यासारखे पक्ष बदलणारे विकास काय करणार
Ответитьविकास कसा करायचा हे कोणी मुश्रीफ साहेबाना सांगू नये
ऐथून 10 वर्ष मुश्रीफ साहेबच आमदार असतील
समरजितदादा
Ответитьराजे फक्त बोलण्यात पटाईत आहे म्हाडाचा अध्यक्षपद होते केंद्रात राज्यात सत्ता होती त्यांनी कोणतेही एक मोठं काम केलेले दाखवा
Ответитьपरमनंट आमदार मुश्रीफ साहेब फिक्स
Ответитьकागल मध्ये फक्त मुश्रीफ साहेब 💯👑
Ответитьराजे आमदार
Ответитьव्हिजन ठेवून काम करणारा नेता,,,राजे यावेळी तुम्ही नक्की आमदार,,,असा आमदार मतदार संघाचे नेतृत्व करणार असेल तर नक्कीच अभिमानास्पद आहे...
Ответитьसाहेबांनी काही शिल्लक ठेवलेलं नाही...
Ответить१० वर्षे मलई खाऊन आता विकास करणार म्हणे...पुन्हा साहेबच
ОтветитьVision desle ki shahu doodh sang, Raje ch chearman hote ki.
Ответитьकागल मध्ये स्टँड जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य आणि दिव्य पुतळा कोणी उभारले : ना . मुश्रीफ साहेबांनी
ऐतिहासिक गैबी चौकात महात्मा ज्योतिबा फुले ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर ; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
यांचे स्मारक कोणी उभारले. ना. मुश्रीफ साहेबांनी .
कागल मध्ये भव्य आणि दिव्य. शिवजयंती उत्सव मोठ्याने साजरी कोण करतात . ना. मुश्रीफ साहेब .
लाखो गोरगरिबांची मोफत शत्रक्रिया कोणी केल्या आपल्या साहेबांनी . ना .मुश्रीफ साहेबांनी
कागल तालुक्यातील युवकांना रोजगार कोणी दिला तर आपल्या साहेबांनी . ना. मुश्रीफ साहेबांनी
कागल आणि कागल तालुक्यातील प्रत्येक भागाला निधी आणला आणि कागल तालुक्याचे विकास कामे कोणी केली तर आपल्या साहेबांनी ना. मुश्रीफ साहेबांनी
तर चला सर्वांनी एकजूट होऊया आणि साहेबाला सहाव्यंदा आमदार करूया
{ काम करत आलोय काम करत राहू }
माननीय ना . हसन मुश्रीफ साहेबांचा विजय असो .....
मग C A आसताना स्वर्गीय राजे साहेबांनी काढुन दीलेल्या दुध संघाचे वाटोळे का लावले ते पहिला सांगा
Ответитьबर ते नव्ह जरा एखादी पंचायत समिती लढवुन बघीतली आसती तर जरा राजकारण कळल आसत की
Ответитьआले किती गेले किती संपले भरारा..
ना हसनसो मुश्रीफ साहेबांचा कायमचाच दरारा
✌️राजे
Ответитьफक्त समरजितसिंह राजे च आमदार होणार
Ответить2024 चे कागलचे आमदार राजेसाहेबच होणार
ОтветитьRajesaheb
Ответитьराजे
Ответитьपाठित खंजीर खुपसणाऱ्याला जनताच आत्ता घरी बसवणार.आमदार नवा तर हिंदूच हवा.
Ответитьतुतारी घेऊन आमदार होता येत नाही
ОтветитьOnly raje
Ответитьमी कोणत्याही राजकीय पक्षाचा पुरस्कर्ता नाही की कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही.आजपर्यंत मला हे माहित नव्हते की श्री.समरजितराजे घाटगे हे चार्टर्ड अकाऊंटन्ट आहेत.
ही त्यांची मुलाखत पाहिल्या नंतर मला हे पटले आहे की ते उच्च शिक्षित असुन उच्च विचारसरणी जोपासणारे आहेत.
सद्द्याच्या महाराष्ट्रातील एकंदरीत विचार केला तर सरकारी कायद्याच्या विळख्यांत अडकु नये म्हणून दलबदलू करणार्या लोकप्रतिनीधी पेक्षा उच्च शिक्षित आणि समाजाच्या विकासची योग्य दृष्टि ठेवणारे उमेदवार जनतेने निवडुण द्यायला हवेत.
दलबदल करणे ही आता राजकारणाची दिशा ठरलेली आहे, परंतु सुशिक्षित,सुजाण आणि सुसंकृत नेतृत्व असणार्या राजकीय व्यक्तिची निवड करणे हे महाराष्ट्राच्या विकास आणि अस्मिते साठी अत्यंत गरजेचे आहे असे नम्र निवेदन मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला करत आहे.
सामान्य जनतेचे लोकप्रिय आमदार फक्त मुश्रीफ साहेब
Ответитьसामान्य जनतेचे लोकप्रिय आमदार फक्त मुश्रीफ साहेब
Ответитьराजेसाहेब आमदार होणे हे महाराष्ट्राची अस्मिता असेल................ त्यांच्या वडिलांची पुण्याई त्यांच्यावर नक्कीच असणार यात शंकाच नाही.
Ответить,, आमदार व्हायच्या अगोदर किती संपत्ती होती आणि 25 वर्षे आमदार झाल्यावर किती संपत्ती आहे जनतेचा विकास नाही स्वतःचा विकास केला
Ответитьजनतेला हवा आमदार नवा 🎉🎉
Ответитьगोर गरीबांचा कैवारी , निराधारांचा आधार , महाडॉक्टर , १२ महिने २४ तास उपलब्ध असणारा नेता फक्त आणि फक्त मुश्रीफ साहेब❤❤❤
ОтветитьCA साहेबांनी आपल्या दुध संघाच काय झालं हे सांगाव , कारखान्यावर किती कर्ज झालय तेही सांगावं
Ответитьकागल तालुक्यातील जनता खुप हुशार आहे अभ्यासू एखाद्या खात्याच मंत्रीपद मिळाल की त्या खात्याच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत कशा राबयाच्या याचा अभ्यास फक्त आणि फक्त मा . ना हसन मुश्रीफसाहेबाना चांगल म्हाहीत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार हसन मुश्रीफ साचेबच पुन्हा आमदार होणार . . . .
ОтветитьGood vision 👍
Ответитьmushrif saheb yetik
ОтветитьCA great 👍
Ответить