Комментарии:
Ha cm nako vapus Maharashtra la chor
Ответитьशासनाची तिजोरी खाली करा आता.
Ответитьमहाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडून यावे हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना
Ответитьशासनाने फक्त शिक्षण आणि दवाखाना मोफत करा. बाकी सगळ मोफत देणं बंद करा. मोफत मुळे समाज आळशी होतोय.
Ответитьशासनाची तिजोरी उघडली तर जगाचा पोशिंदा सुखी होईल सरसकट कर्ज माफी दया ही बुध्दी येऊ दे शिंदे साहेब यांना
Ответитьजोपर्यंत भ्रष्ट राजकीय नेते आणि चोर शासकीय अधिकारी आहेत तोपर्यंत शेतकरी काय सुखी होऊ शकत नाही
Ответить50खोके आयुष्य ओके
ОтветитьModichi digri baga
Ответитьविठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
Ответитьदुसर्याचा पक्ष चोरनारे विठूरायाची पूजा करत आहेत दुर्दैव महाराष्ट्राचे
Ответитьशेतकरी मालाला खर्चावर अधारीत भाव मिळावा हिच पाडूरंगा चरनी प्रथाना
ОтветитьP
ОтветитьABP news चे कोकणातील प्रतिनिधी कुठे आहेत, कोकणातील रस्त्याची दुरवस्था कोकणातील पूर परिस्थिती हे का नाही दाखवत
ОтветитьLadka Bhacha yojna katha
Ответить