Abdul Sattar | माझा या विषयाशी संबंध नाही

Abdul Sattar | माझा या विषयाशी संबंध नाही

TV9 Marathi

3 дня назад

76,462 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@Ompatil25197
@Ompatil25197 - 21.05.2025 20:11

आंनखी काय पुरावे द्य्यावेत .की नेते अधिकारी कामिशन खातात.... आंधळी जनता दलतीय & अधिकारी व नेता कुत्रे पिठ खात आहेत

Ответить
@MantraNEET
@MantraNEET - 21.05.2025 23:06

अब्दुल सत्तार ने 100% पैसे घेतले आहेच तो 12 चा

Ответить
@dattatraytemak9056
@dattatraytemak9056 - 21.05.2025 23:26

अब्दुल्ला गबदुल्या 12 चा आहे

Ответить
@SonuPatil-k6j3e
@SonuPatil-k6j3e - 21.05.2025 23:51

Ek number 70

Ответить
@malharighule9120
@malharighule9120 - 22.05.2025 03:31

खरा विषय आहे अब्दुल सत्तार ने पैसै घेतले आहेत

Ответить
@DnyaneshwarLokhande-uq8em
@DnyaneshwarLokhande-uq8em - 22.05.2025 04:51

Whaa ray whaa me tar walkat nahi😂

Ответить
@RohitSangale-j8m
@RohitSangale-j8m - 22.05.2025 05:04

Sutaar haa kote bolato

Ответить
@RohitSangale-j8m
@RohitSangale-j8m - 22.05.2025 05:05

Sutaar haa pase getale sivaay kaamach kartath naahi

Ответить
@RohitSangale-j8m
@RohitSangale-j8m - 22.05.2025 05:06

Aabdulaa haa pase kaato

Ответить
@rOhit-y6s2g
@rOhit-y6s2g - 22.05.2025 06:13

सत्तार किती ढोंग करतो. खरं तर जनता अश्या लोकांना डोक्यावर घेते हे लोक अतिशय भ्रष्टाचारी असतात.

Ответить
@ganeshgurav7180
@ganeshgurav7180 - 22.05.2025 06:45

Kahi amdhar matri chor. Lutaru bhadkhau😢😢😢😢

Ответить
@vaijinathappanagre8744
@vaijinathappanagre8744 - 22.05.2025 08:20

सत्तार साहेबांना बदनाम करण्यासाठीच हा केविलवाणा प्रयत्न आहे. विरोधक ब्लॅकमेल करण्यासाठीच असे टप्प्याटप्याने प्रकरण तयार करतात. पण झोपलेल्या वाघाला काडी टोचण्याचा प्रयत्न करणारा ऊघड होईल. मग त्याचा बिस्मिल्ला पण होईल.

Ответить
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 - 22.05.2025 09:17

हे स्वतः हा TET घोटक्यात ही असच म्हणत होते. खोट बोल पण रेटून बोल

Ответить
@rameshkadkad8478
@rameshkadkad8478 - 22.05.2025 09:40

50 खोके वाले मंत्री काय करणार ओके

Ответить
@KailasGhode-vc9yn
@KailasGhode-vc9yn - 22.05.2025 11:11

Hi

Ответить
@sitaramkhedkar4200
@sitaramkhedkar4200 - 22.05.2025 11:39

आमदार मोनिकाताई राजळे एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही ,द्वेषशाचे ,सुडाचे , अहंकाराचे राजकारण केले.
एक लहान कार्यकर्ता दहा वर्षापासून कॅन्सर सोबत जीवन मरणाची झुंज देत असणारा कार्यकर्ता देविदास खेडकर .
माझी अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडून , अल्पसंख्याक मंत्रालय यांच्याकडून सुजय दादा विखे यांच्या शिफारस पत्रावरून माझ्या गावातील कामे मंजूर करून आणली होती.
त्यामुळे माझ्या गावांमध्ये पायाभूत सुविधा , तुमच्याच मतदाराचे जीवनमान , राहणीमान उंचावण्यास मदत झाली असती.
तेच देविदास खेडकर यांनी काम मंजूर केले म्हणून तुम्हाला खटकले , तुमचा अहंकार नडला, सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता मला न विचारता कामे मंजूर करून आणतो हा तुमच्या मनामध्ये सूड, द्वेष ,अहंकाराला आला.
त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री साहेबाला महाराष्ट्रात तुम्ही पहिल्या आमदार असतात मंजूर झालेले काम कॅन्सल करण्यासाठी तुम्ही लेटर पॅड वरती तक्रार केली कामे रद्द करण्यासाठी व ती कामे रद्द करून घेतली .
माझ्या गावाने सलग तुम्हाला तीन वेळेस आमदारकीमध्ये मोठी लीड दिलेली आहे.
त्याचे फळ तुम्ही माझ्या गावातील एक कोटी रुपयांची मंजूर केलेली काम रद्द करून केली.
तुमच्या द्वेष युक्त राजकारणासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या अहंकारासाठी तुम्हीही काम कॅन्सल करायला लावली.
एक लक्षात ठेवा सत्ता, ताकद हमेशा राहत नाही.
तुमच्यावर ही वेळ येऊ शकते आली होती मी सत्यजित तांबे यांची मुलाखत ऐकली .
ज्यावेळेस स्वर्गीय राजाभाऊ राजळे हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस ते बीजेपी पक्षाचे नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांना हॉस्पिटल साठी खूप मदत केली .

त्याच भावनेतून सुजय दादा विखे यांनी दहा वर्षापासून कॅन्सर ची झुंज देत असणारा एक कार्यकर्ता देविदास लिंबाजी खेडकर यांना कॅन्सरच्या ट्रीटमेंट मध्ये मदत होईल या भावनेतून त्यांनी काही कामाची शिफारस त्यांच्यासाठी दिली होती.
ती शिफारस घेऊन देविदास लिंबाजी खेडकर यांनी अल्पसंख्याक मंत्रालयांमध्ये अब्दुल सत्तार यांना टक्केवारी देऊन कामे मंजूर करून घेतली होती.
सर्वसामान्य घरातील एक लढणारा कार्यकर्ता जगला पाहिजे या हेतूने सुजय दादा विखे यांनी त्यांना मदत केली.
तुम्ही अशीच मदत राजाभाऊ राजळे हॉस्पिटलमध्ये असताना देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तुम्हाला केलेली मदत विसरून.
तुम्ही सुडाचे अहंकाराचे द्वेषाचे राजकारण करून कॅन्सर ग्रस्त देविदास लिंबाजी खेडकर यांनी मंजूर करून आणलेल्या कामांना
तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन ते सर्व कामे रद्द करायला लावले.

कारण काय दिले तर मला न विचारता माझी शिफारस न घेता काम मंजूर का केली म्हणून.
मोनिकाताई तुम्ही पण तेच करता प्रत्येक गावामध्ये सरपंच ग्रामपंचायत च्या विरोधात जाऊन तुम्ही एक दोन तुमच्या पाळलेल्या
कार्यकर्त्यांना डायरेक्ट काम देतातच ना.
त्यावेळेस ग्रामपंचायत ची कामाची शिफारस नसताना पण कामे देतात. हे राजकारण तुम्हाला तुमच्यासाठी चालते फक्त तुम्हाला न विचारता दुसऱ्या एखाद्या सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांनी काम मंजूर केले तर ते काम तुम्ही तुमच्या आमदारकीची पावर दाखवून रद्द करायला लावता.
सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यावर असा अन्याय का करता .
त्यांचे आयुष्य असे उध्वस्त का करता.
त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण का करता.
उद्या जर देविदास लिंबाजी खेडकर यांच्या जीवाला जर काही झालेच तर याला सर्वस्वी जिम्मेदार तुम्ही असाल.

उपसरपंच ग्रामपंचायत मुंगूसवाडे.

Ответить
@sitaramkhedkar4200
@sitaramkhedkar4200 - 22.05.2025 11:43

साहेबाने साहेबांनी पैसे घेतले आहेत.
मोनिकाताई ने खालच्या पातळीवर जाऊन राजकीय हेतूने माझ्या गावातील 10 कामे रद्द केली आहेत

Ответить
@sunilkhandare5882
@sunilkhandare5882 - 22.05.2025 12:38

Gadar chor 50 khoke ghotade baj 2 dubliket Ed Val sarkar jel mdhe taka

Ответить
@ganeshaghav2339
@ganeshaghav2339 - 22.05.2025 13:15

खर आहे अब्दुल सत्तार पैसे घेऊन काम मॅनेज करून देतो .

Ответить
@ganeshaghav2339
@ganeshaghav2339 - 22.05.2025 13:17

अब्दुल सत्तार हे पैसे घेऊन कामांना मंजुरी देतात . हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही ठेकेदारांना विचारा.

Ответить
@ganeshpakhare9644
@ganeshpakhare9644 - 23.05.2025 05:26

Sattarane paise mage dyavet

Ответить
@rahmanabdul3951
@rahmanabdul3951 - 23.05.2025 07:50

Asa konta aamdar aahe je paise na gheta kaame det aahe .... Ek tari naav sanga

Ответить
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s - 23.05.2025 08:18

तो मी नव्हेच, वाह रे चोरा

Ответить
@sureshfulare6606
@sureshfulare6606 - 23.05.2025 08:49

कशाला करता असे काम

Ответить
@PramodGanacharay
@PramodGanacharay - 23.05.2025 11:05

महाराष्ट्रातील सर्व आमदार हे आमदार फंडासाठी १२ ते २० टक्के घेतात. आणि मुंबई ला सर्व दलाल लोक आहेत. ते कीतीही कोटींची कामे घेऊन देतात फक्त टक्केवारी पाहिजे.

Ответить
@alimsirchemistry7502
@alimsirchemistry7502 - 23.05.2025 12:03

अहो ग्रामंचायत पासून ते कुठ पर्यंत टक्केवारी आहेच कुठेही जा

Ответить
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 - 23.05.2025 13:06

देहबोली बरंच काही सांगत आहे, अब्दुल्ला ची!फार निष्पाप, प्रामाणिक,ध्येयवादी, निस्पृह नेतृत्व वाटतं!पण दिसतं तसं नसतं!

Ответить
@shindepralhad3628
@shindepralhad3628 - 23.05.2025 14:38

हिरवा रंगाचा साप आहेत हि पन्नास खोके एकदम ओके

Ответить
@parvezpatel7186
@parvezpatel7186 - 23.05.2025 15:05

Fek news

Ответить
@atulpatil5336
@atulpatil5336 - 23.05.2025 15:10

लबाड आहे सत्तार

Ответить
@MobinBaig-e4w
@MobinBaig-e4w - 23.05.2025 15:14

75 लाख आले कुठून? काही दिले ना घेतले. पण सुई हिच्याच भोवती फिरत असेल असे वाटतं?

Ответить
@user-bt7hk4nx1o
@user-bt7hk4nx1o - 23.05.2025 17:54

बांधकाम परवाना@एक लाख

Ответить
@vishwanathlokhande1146
@vishwanathlokhande1146 - 23.05.2025 18:34

आशा नवोदय विकार नाही जागेवर शॉट झाली पाहिजेत

Ответить
@vishwanathlokhande1146
@vishwanathlokhande1146 - 23.05.2025 18:35

तू 75 लाख रुपये देताना प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं कवेत थोबडे

Ответить
@balajisakarge3770
@balajisakarge3770 - 24.05.2025 06:06

वारे ईमानदार सरकार

Ответить
@vijaykalamkar9766
@vijaykalamkar9766 - 24.05.2025 10:52

असं कोणतच काम नाही की त्यात %वारी नाही आणि कोणताच माईच लाल पुढारी यात लाल नाही

Ответить
@mstarindistries5804
@mstarindistries5804 - 24.05.2025 15:48

100% corruption every political person corrupted in this nation

Ответить
@balasahebkunde9135
@balasahebkunde9135 - 24.05.2025 17:36

Barobar bolata tai he takevari getat

Ответить
@vijaylungase1545
@vijaylungase1545 - 25.05.2025 07:49

Abduly naska aahe khup

Ответить