Комментарии:
माणसाने का प्रगती केली ? जुने दिवस खरच खूप छा न होते
ОтветитьMazi aavdati kalakar ...manacha mujara
Ответитьtumcha sarkhi ata aani kdhich disnar nahi
ОтветитьUttam abhinay , VSunder Lavni Shabdabaddhata , Sahaj Gayki khup Chhan
ОтветитьTrue story
Ответитьसुंदर
Ответитьछान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ответитьतो सुवर्णकाळ ❤ मराठी चित्रपट सृष्टीचा❤❤
Ответитьmy fav movie.
Ответитьहा चित्रपट 1976 चा आहे
ОтветитьKhupach Sundar gan aahe❤❤❤❤
Ответитьखरं तर हजार वर्ष आयुष्य पाहिजे होते, खुप आठवणी डोळ्यासमोर काळाच्या पडद्याआड जातात, तेच खरे दुःख आहे.
अरुण थोटे
Very nice movie I'm in 4 th class that timee😊
Ответитьरंजना देशमुख वादळ होते
ОтветитьSushila is best film
ОтветитьNo 1 दिसते रजनाताई❤❤
ОтветитьVery best song brilliant ❤❤
Ответитьडिस्क्रिप्शन मध्ये चित्रपटाची रिलीज डेट चुकीची लिहिली आहे
ОтветитьUsha Mangeshkar Voice mastach….🤩
Ответитьरंजना देशमुख ऑल टाईम ग्रेट त्याच्या शिवाय ही लावणी म्हणजे श्वास नसलेले निर्जीव कलेवर अनेक कार्यक्रम पाहिले अनेकांनी आपापल्या परीने या लावणीत रंग भरले पण रंजना यांची अदाकारी आणी सूशिला ज्यांनी पाहिला त्यानाच कळेल.
ОтветитьAshi kalakar parat hone shaky nahi
Ответитьमाझी सर्वात आवडती अभिनेत्री. महाराष्ट्राचा खरा रत्न. दुःख ह्या गोष्टीचं आहे. महाराष्ट्र सरकारने १०५ हुतात्मे, महाराष्ट्राचे सर्वोत्कृष्ट अभिनेते दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रंजना देशमुख, जयश्री गडकर, सुलोचना चव्हाण, उषा चव्हाण, अल्का कुबल इत्यांची नावे चौकांना किंवा रसत्यांना दिले नाही. पण परप्रांतीयांचे नावे नक्की दिली.
Ответить🙏🙏जुन ते सोने 🙏🙏आई साहेब तुम्च्यासारखे कुणाला जमणार नाही
Ответитьखूप सुंदर हावभाव देवा तिच्या आत्म्याला सुख दे लाखात एक.
Ответитьरंजना देशमुख तुम्हाला आणि तुमच्या अभिनयाला मनाचा मुजरा... तुमच्या सारखा कलाकार होणे नाही....!!
Ответить🙏❤🌹👌
Ответитьअष्टापैलू कलाकार
Ответитьदेशमुख आहेत त्या आवडतात मला
Ответить100 वर्ष जगायला पाहीजे होत्या
ОтветитьMiss you ranjanaj
Ответитьअप्रतिम लावणी..अशी लावणी होईल पण अशी रंजना देशमुख कधीच दिसणार नाही ,होणार नाही, आणि मी विसरणार नाही Miss you Ranjanaji..❤🥺😢😢
Ответитьलाखात देखणी, बावनकशी सोनं. कलाक्षेत्रातील हिरकणी
ОтветитьI love ranjana deshmuch a such great aktor very nice song
Ответитьरंजना देशमुख.. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ.. अस्सल बावनकशी सोने..मिस यु...🙏🙏
ОтветитьUsha mangeshkar khup sunder marathi geet gaatat
ОтветитьMy favorite song ❤❤❤
Ответитьकोण कोण हे गाणं शुभम बोरडे चा ढोलकीच्या तालावर या शो मधला डान्स पाहुण बघायला आले❤❤
Ответитьरंजनाताईची जबरदस्त लावणी माझा सलाम 🎉🎉🎉🎉🎉
Ответитьरंजना mam यांना माझा 🙏 नमस्कार. unbelievable performance.
ОтветитьAwesome song
ОтветитьBaap re apsara avatarli asa vatay
Ответить❤❤
Ответитьअभिनय सम्राज्ञी,सौंदर्याची खाण. लाखात देखणी, बावनकशी सोनं. कलाक्षेत्रातील हिरकणी हृदयाच्या नभीची लखलखती चांदणी
. . 🌹🌹🌹✌️✌️✌️👌👌👌ी
लाजबाब अदाकारी एकच नंबर रंजना..... फारच लवकर देवाघरी गेल्या यांची खुप खंत आहे. पणं ना विलाज आहे..
Ответитьरंजना मॅडम एक नं अभिनेत्री आहेत 💕💕🙏
त्यांना खेडवळ भुमिका खुप सुंदर येतात पण दुर्दैवाने त्या आपल्यात नाहीत
Best
Ответитьफार सुंदर रंजनाजी
Ответитьआताअसे कलाकारनाहीत
धिंगाणा सुरु आहेफुकटचा
मानाचा मुजरा कोलहापूरकर
Ответитьरंजनाताई देशमुख 🙏🙏🙏🙏🙏
Ответить