Комментарии:
सगळा महिला आयोगाचे अध्यक्ष पद मिळवण्यासाठी चाललेला आटापिटा
Ответитьनाटकी बाई😂😂
Ответить😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ответитьमग आतापर्यंत एवढे गैर कानून, प्रकरणे घडले आणि घडत आहे, दुनियाची गुंडागर्दी चालत आहे, मग आतापर्यंत सगळेच मोकळे, आहेत,, मागच्या पुढच्या सर्व घटनांची चौकशी करून कारवाई करा,,
Ответитьबीड प्रकरणात किती लोकांना सोडलं.
Ответитьनुसत्या थापा हाना , सगळे मिळून काही करणार नाही तुम्ही राजकारणी , 'तेरी भी चूप मेरी भी चूप😢
Ответитьह्या नटीला आता महिला आयोगावर बसवू नका म्हणजे झालं 😂
Ответитьसगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तु काय करणार नाहीस तु फक्त बोलबच्चन आहेस
Ответитьराठोड ला पण असेच बोलत होत्या. बाई
Ответитьनिर्लज्ज बाई
Ответитьयांचं कर्तव्य आहे पोलीसांना सांगून गरीबांना तक्रार करायला लावून नेत्यांना बदनाम करण्यासाठी खोट्या केसेस दाखल करायला लावायच्या.आणि वरून मी नाही त्यातली.
Ответитьत्या महिलेला खूप मारहाण केली आहे त्याचा आमच्याकडे व्हिडिओ पण आहे त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर दवाखान्याचा हाय बीपी व्हिडिओ टकली रिपोर्ट टकली रिपोर्ट पोलिसांना दाखवून तो घरी जात आहे पोलीस त्यांना कृपया मॅडम यांची दखल घ्या आरोपी घरी कसा जाऊ शकतो महिलेला मारत असताना त्याचा बीपी कसा होत नाही
Ответитьमॅडम आमच्या गावातील मराठा समाजातील एका व्यक्तीने दलित दलित समाजातील महिलेवर तिला भर रस्त्यामध्येमारहान केली आहे
Ответитьचित्र विचित्रपणा आंधळे दळतो कुत्र पीठ खातो झोपी गेलेले जागे झाले आपले तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट निर्लज्जम
ОтветитьTai mahila ayog ??
Ответитьबया बया बया 😂😂😂😂
ОтветитьRight 👍
Ответить