Комментарии:
सोलापूरला भेटेल का कुठल्या कंपनीची आहे
ОтветитьMany said that it is bad chakki, is it true?
Ответитьनमस्कार ताई हा व्हिडिओ तुम्ही शेअर केलात आणि त्याची संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप आभार. एक रिक्वेस्ट होती जर तुम्हाला ज्वारी आणि बाजरी ह्या दोन्ही पिठाचा video किंवा तुमचा स्वतःचा दळण्याचा अनुभव शेअर करता आला तर कृपया तो शेअर करावा कारण माझ्या ऐकण्यात असे आले आहे की हि दोन्ही पिठ चक्कीत मिळते तशी दळली जात नाहीत.
ОтветитьMam bajriche v javariche peeth dalale jat nahi mhantat mag
ОтветитьKimmat kiti ahe atta chakki machine chi
ОтветитьAho varati pinned made prise dhili ahe tithe Baga madhura Tai result nakki changla ahe ka mala hi ghyaychi ahe
ОтветитьHe mashi 1 phes VAR chalte ka sanga
ОтветитьMaine softel chakki liya apka vdo dekha 1.5 domestic gharme singal pes chalta hai ka sanga
ОтветитьMashin ch price kay ahe
Ответитьमधुरा ताई खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
ОтветитьKhrch changli aahe ka gheu ka
Ответитьprice kay aahi
Ответитьआम्ही सुद्धा सॉफ्टवेअर कंपनीचे पिठाची गिरणी घेतलेली आहे ऑनलाईन मागविली होती जेव्हा आम्हाला ती मिळाली तेव्हा एक तिचा व्हील तुटले होते पीठ अजिबात बारीक येत नाही कंपनीशी कॉन्टॅक्ट केला पण त्यांनी कुठलंच उत्तर दिलं नाही सॉफ्ट टेल गिरणी चे पैसे पाण्यात गेले खूप वाईट अनुभव आला
Ответитьमधुरा कुंकू लावून तू खूप सुंदर दिसतेस.
Ответитьकींमत कीती
Ответитьओलं करता येते का?
Ответитьएका तासासाठी किती विज खर्च येतो???🙏🙏
Ответитьमधूराची अॕड बघून मी ही चक्की घेतली आहे ..एकदम थर्ड क्लास आहे ..मी फसलो आहे ..कोणी घेऊ नका
Ответитьआता मी पण घेणार अशीच मशीन
Ответить