पलूस कडेगावात विधानसभेला Jayant Patil ह्ये Vishwajeet Kadam चा खेळ असा गंडवतील ? | Vishaych Bhari

पलूस कडेगावात विधानसभेला Jayant Patil ह्ये Vishwajeet Kadam चा खेळ असा गंडवतील ? | Vishaych Bhari

Vishaych Bhari

1 неделя назад

32,208 Просмотров

पलूस कडेगावात विधानसभेला Jayant Patil ह्ये Vishwajeet Kadam चा खेळ असा गंडवतील ? | Vishaych Bhari

"पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल...पण तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हे येणारा काळच ठरवेल" अस सूचक वक्तव्य विश्वजीत कदम यांनी काल मिरजेमधील एका कार्यक्रमात बोलताना केले. या कार्यक्रमाला या लोकसभेत बंडखोरी करून विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील हे सुद्धा उपस्थित होते. विशाल पाटील आणि विश्वजीत कदम हे दोघेही गेल्या काही काळापासून एकमेकांना खंबीर साथ देताना दिसत आहेत. मित्रांनो ज्या आत्मविश्वासाने काल विश्वजीत कदम यांनी वक्तव्यं केलं ते बघून अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत तर सर्वसामान्य जनतेमध्ये विविध चर्चा चालू झालेल्या आहेत. कदम यांचा पलूस कडेगाव हा पारंपारिक मतदारसंघ. याच मतदारसंघातून कदम पितापुत्र म्हणजेच कैलासवासी पतंगराव कदम हे सहा वेळा तर विश्वजीत कदम हे दोन वेळा निवडून आलेले आहेत. त्यांची या मतदारसंघात चांगलीच ताकद आहे. या विधानसभेला विश्वजित कदम यांच्याविरोधात भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार, हे सध्या जवळपास निश्चित आहे. असे झाले तर या निवडणुकीच्या निमित्ताने कदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे नवे पर्व सुरू होईल. यामुळे कदम-देशमुख या परस्परविरोधी घराण्यातील पारंपरिक लढत पुन्हा पाहण्यास मिळणार आहे. भाजपकडून पण कदम यांना रोखण्यासाठी विशेष ताकद लावली जान्याची शक्यता आहे, त्यामुळे ही लढत चुरशीची होऊ शकते... चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडीओ मधून हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करू की पलूस कडेगावचा पुढचा आमदार कोण असेल...ईथुन नेमके कोण बाजी मारेल कदम की देशमुख..? विश्वजीत कदम म्हणतात तसे येणारा काळ सांगलीला मुख्यमंत्री पद देवू शकतो का, चला जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0...

instagram link :

https://www.instagram.com/vishayachbh...

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#jayantpatil
#vishalpatil
#vishwajeetkadam
#sangli
#sangliloksabha
#sanglilatestnews
#sanglinews
#sharadpawarlivetoday
#sharadpawarnewstoday
#maharashtraassembly
#maharashtraassemblyeletion2024
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive

Тэги:

#vishaych_bhari #विषयच_भारी #sangli_news #jayant_patil_vs_vishal_patil #marathi_news_video #marathi_breaking_news #marathi_news #marathi_news_live_today #marathi_news_live #marathi_latest_news #marathi_news_today #marathi_news_latest #marathi_live_news #marathi_news_updates #abp_maza_breaking_news #tv9_marathi_news #tv9_marathi_news_live #marathi_batmya #maharashtra_news #marathi #marathi_live #saam_marathi #saam_tv_marathi #mahafast_news #saam_tv_news #political_news
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии: