Комментарии:
Sunder
Ответитьखूप सुंदर
ОтветитьDivine lyrics and melodious voice and listen to it everyday —— bless your souls🙏🏼🙏🏼🙏🏼
Ответитьकुठल्याही धर्मात नाहहीअसे अर्थ पुर्ण गाणां
Ответитьविठ्ठल विठ्ठल
Ответитьजगन्नियंत्याचे यथार्थ वर्णन बाबुजींच्या सुंदर आवाजात आले आहे.
Ответить🙏🏻🙏🏻
Ответитьदेवाला पाहता येते ... सद्गुरूं कडून
Ответитьसुंदर गीत अजरामर गीत बाबूजींचा आवाज व गदिमा
Ответить😔
ОтветитьKiti sundar gana aahe he!
Ответитьबाबूजींना नमस्कार.
Ответитьबाबुजींच्या प्रासादिक आवाजातील ही सुरेख रचना पुनः पुन्हा ऐकावी अशीच आहे.
Ответитьकाही दिवसांनी या गाण्यावर सुद्धा बंदी घालतील लोक. देवाचा अपमान केला म्हणून.
Ответитьसर्वप्रथम देव आपणात आहे. म्हणून आपल्याला तो सर्वांभूती दिसतो... हेच अंतिम सत्य आहे...
Ответить👌👌🌹🙏
ОтветитьDev ek tar mela aahe nahitar tyane aaplyala takale aahe....
ОтветитьMy favourite singer
ОтветитьMy favourite one
ОтветитьIf anyone has English translation of this song please share
ОтветитьEncredible voice.
Ответитьअति सुंदर!
Ответитьखूप सुंदर रचना. देवाची अर्थपूर्ण ओळख करून देणारे गीत. अप्रतिम रचना,आणि आवाज.🙏
ОтветитьKharokhar apratima atishya sunder
ОтветитьEvery one is connected with God.... सर्वं खल्विदं ब्रम्ह. नेह ना नास्ति किंचन..
Ответитьखरोखरच धन्य आहे माझी मराठी भाषा हीची बरोबरी कोणतीही भाषा करू शकत नाही बापूजी तर देव आहेत पुन्हा त्यांना देवाने हा गोड आवाज ऐकविण्यासाठी जन्म द्यावा
Ответить7
P0
This one abhanga depicts the true meaning of Supreme Mahaprabhu Shri Pandharinath Maharaj 🙏🙏🙏. Jai Jai Ram Krishna Hari 🙏🙏🙏.
ОтветитьKirtan rupat bhavgget ahe nahi tari 2 tas chalte pan babujini keval 5 mintat sar sangitle
Ответитьकन कण मे है भगवान 🙏🙏🙏
Ответитьनमस्कार खुप छान गाणे आवाज
मन भरून येते सुंदर व्हेरी नाईस 👌 बाय बाय एक आजी सोलापूर
खूप सुंदर भावगीत आहे.
Ответитьसुंदर 🙏👌
Ответитьखरे बोलले देव देवालयात नाही,मनात आहे.
Ответить🙏🙏👍👌👋🌹❤️
ОтветитьBeautiful singing.
Ответитьअति सुंदर
ОтветитьJan 2023...✨✨
Ответитьकाळयेई काळजाई, देव आहे तैसा रही ❤️
Ответитьजगातील सगळ्यात मोठे सत्य या गीतात आहे. जितकी मोठी रचना तितकेच सुंदर तितकेच सुंदर स्वर
Ответитьदेव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी
देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे
तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही
देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत
देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण
काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही
Meaningful ❤️
ОтветитьCame across a link to a new age rendition by a famous youngster... Technically he may be note perfect...but I ran from there and immediately heard this... Just no comparison...
Ответитьअप्रतिम, अतुलनीय🙏🙏🙏
Ответитьवा स्वर्गीय सुखाचा आनंद
ОтветитьĢJBÈ
Ответитьअप्रतिम् 🙏🏻🙏🏻
Ответитьखुप सुंदर गीत 👌
Ответить🙏🙏🙏🙏🙏
Ответить