प्रचंड गाजलेली सकाळची भक्तिगीते | Uth Re Raghava | Utha Utha Ho Sakalik | Pahatechi Bhakti Geete

प्रचंड गाजलेली सकाळची भक्तिगीते | Uth Re Raghava | Utha Utha Ho Sakalik | Pahatechi Bhakti Geete

Saregama Marathi

1 год назад

1,588,553 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@aniketkamble4085
@aniketkamble4085 - 30.01.2024 06:27

❤❤❤❤❤❤❤❤

Ответить
@vitthalkirwe4978
@vitthalkirwe4978 - 27.01.2024 05:08

मीही लहानपणी ही सकाळी रोज शैजारच्या ग्रामषपंचायत मध्दे लावणयात येत असे तेंव्हा अशी भक्तीगिते ऐकायला मिळायची मन कसे प्रसन्न होऊन जात कसे बालपण जाग्रुत झाल्यासारखे वाटले धन्यवाद।

Ответить
@padmajasalve8401
@padmajasalve8401 - 24.01.2024 05:00

सौ.पद्मजा साळवे.सोलापूर
आम्ही सकाळी झोपेतून जागे झाल्यावर आई
सांगायची रेडीओ चालू कर भक्तीगीते ऐकायला मिळायची मन प्रसन्न होते .

Ответить
@vishvasG1469
@vishvasG1469 - 07.01.2024 06:45

तुझ्या कांतीसम Artist Unknown?
सुमनजी कल्याणपूर 🎼🙏

Ответить
@sunilpalkar2691
@sunilpalkar2691 - 06.01.2024 07:12

हर हर महादेव.सुदंर आणी मस्त गाणी आहेत

Ответить
@satishhajgude3719
@satishhajgude3719 - 05.01.2024 05:42

खुपच सुंदर, आज काल गावाकडे असे वातावरण पहायला मिळत नाही, पहिले दिवस च खुप छान असायचे,

Ответить
@user-no9qs6ur3j
@user-no9qs6ur3j - 29.12.2023 05:55

Ever great!

Ответить
@user-hx7oi9lg5x
@user-hx7oi9lg5x - 22.12.2023 06:17

After listening to such a lovely music

Ответить
@user-hx7oi9lg5x
@user-hx7oi9lg5x - 22.12.2023 06:16

Very pleasant and positivity spreads all around you😊

Ответить
@kirtipanat3093
@kirtipanat3093 - 22.12.2023 05:28

छान आवाज आहे सुमन कल्याणपूराचा

Ответить
@ravindranathpatil8736
@ravindranathpatil8736 - 22.12.2023 05:23

अशी मुळ आवाजातील गाणी ए्ेकायला क्वचित मिळतात. नवीन पीढी पर्यंत हा अम्ृत पोहचल्या बद्दल धन्यवाद. 🙏

Ответить
@appasahebpawar1543
@appasahebpawar1543 - 22.12.2023 04:57

Very Very nice ❤❤❤❤❤

Ответить
@madhavitatkare3075
@madhavitatkare3075 - 19.12.2023 05:03

अशी सुमधुर गाणी आता पुन्हा बनणार नाहीत. ज्यांनी ही गाणी गायिली आहेत ते गायक सुद्धा थोरच होते.... आता ची संगीत वाणी म्हणजे धांगडधिंगा... त्याशिवाय ती पूर्णच नाहीत असे म्हणायला हरकत नाही. ही पहाटेची सूमधुर गाणी ऐकणारी आमची पिढी शेवटची.... लहानपणी पहाटे रेडीओवर ही गाणी ऐकली आहेत. तेव्हा सकाळ म्हणजे एक सळसळणारी चैतन्य साखळी होती. सकाळची कानावर ही गाणी , गरम गरम चुलीच्या पाण्याची अंघोळ, आणि मस्त गरम चहा सोबत गरम चपाती किंवा कांदेपोहे.... अहाहा.... आता ते चैतन्यच कुठेतरी हरवून गेलेय... आताची सकाळ म्हणजे मुझिकवर डान्स ची गाणी आणि त्यावर हातपाय वाकडे करून नाचायचे काय तर म्हणे एक्सरसाइज् आणि गरम पाण्यात एक पुडी बुडवून बनवलेला बेचव ग्रीन टी ..... काय त्यात चैतन्य असणार ...
आमची पिढी बेस्ट होती जेव्हा आम्हाला हा सर्व आनंद मिळवता आला....
पण आजही सकाळी ही गाणी ऐकायला मिळाली की सकाळ खूप चैतन्यमय वाटते....👌 आताच्या भाषेत बोलू तर फ्रेश.... आम्ही खूप भाग्यवान होतो जो आनंद आम्हाला मिळाला तो आताच्या पिढीला नाही.... 🙏

Ответить
@shaligramwade2343
@shaligramwade2343 - 14.12.2023 04:08

खुप खुप छान गीत सकाळी ऐकून मन प्रसन्न होते या जगात गाण्याशिवाय जगणे खुप कठीण आहे आईवडील विना भिकारी झालो आहोत आपण😂😂😂अर्चना वाडे😢😢

Ответить
@archanasawant6773
@archanasawant6773 - 11.12.2023 06:00

Ashi gani ikun man prasanna hota. Nice songs collection.

Ответить
@vijayabadve2380
@vijayabadve2380 - 01.12.2023 04:44

मनाला प्रसन्न करणारी गाणी ऐकून
मागील काळात फेरफटका मारुन
आल्याचा आनंद मिळतोय
धन्यवाद

Ответить
@itsjayb2706
@itsjayb2706 - 29.11.2023 03:22

राजेश नीशा पियुशा

Ответить
@itsjayb2706
@itsjayb2706 - 29.11.2023 03:15

प्राजक्ता

Ответить
@itsjayb2706
@itsjayb2706 - 29.11.2023 03:15

गोपाळ भोपाळ

Ответить
@itsjayb2706
@itsjayb2706 - 29.11.2023 03:15

गोविंद goal

Ответить
@itsjayb2706
@itsjayb2706 - 29.11.2023 03:14

Prassan,दुर्वा, प्रशांत

Ответить
@itsjayb2706
@itsjayb2706 - 29.11.2023 03:14

सुहास कोळेकर

Ответить
@itsjayb2706
@itsjayb2706 - 29.11.2023 02:54

बापु

Ответить
@itsjayb2706
@itsjayb2706 - 29.11.2023 02:54

अरुण प्रभाकर गणपत

Ответить
@itsjayb2706
@itsjayb2706 - 29.11.2023 02:52

स्पायड man

Ответить
@rajnigandhabalsara9336
@rajnigandhabalsara9336 - 28.11.2023 06:45

Very good

Ответить
@kalpanaambali38
@kalpanaambali38 - 26.11.2023 12:27

मन आनंदून गेले 😊

Ответить
@user-hj9nl1pu4p
@user-hj9nl1pu4p - 24.11.2023 06:28

🎉🎉❤❤

Ответить
@nareshmankar9097
@nareshmankar9097 - 23.11.2023 02:04

हरि ओम. शुभ प्रभात

Ответить
@nareshmankar9097
@nareshmankar9097 - 19.11.2023 03:21

हेचि दान देगा देवा तुमचा विसर न व्हावा तुमचे चरणी देह माझा पडावा शुभ पहाट. हरि ओम

Ответить
@user-ss6eg4qb1q
@user-ss6eg4qb1q - 18.11.2023 06:58

हे भक्ती गीते सकाळची पहाटे गीते दररोज मी सकाळी ऐकतो

Ответить
@babanmane5132
@babanmane5132 - 17.11.2023 09:06

Very nice this morning song 🎵

Ответить
@manjushamanjusha3601
@manjushamanjusha3601 - 17.11.2023 05:17

❤❤

Ответить
@sureshshinde9155
@sureshshinde9155 - 17.11.2023 04:56

❤ JAI SHRI HARI PANDURANG ❤

Ответить
@mukundraghuvir7128
@mukundraghuvir7128 - 14.11.2023 06:10

सुमधुर परमेश्वराची गाणी

Ответить
@sunilpatil6972
@sunilpatil6972 - 14.11.2023 05:27

, ही भक्ती गीते ऐकल्यावर मनावर उठलेले विचारांचे तरंग शांत होतात

Ответить
@sunilkoshti8802
@sunilkoshti8802 - 12.11.2023 05:05

अप्रतिम❤❤

Ответить
@prakashkarkamkar2307
@prakashkarkamkar2307 - 11.11.2023 02:57

सुंदर सुप्रभात चेसुन्दरभुपाळीभ्क्तिगीते❤

Ответить
@daneshwaryadav7157
@daneshwaryadav7157 - 10.11.2023 04:08

खूप सुंदर आहे त असे की गात रावे

Ответить
@mangalamamidwar8288
@mangalamamidwar8288 - 09.11.2023 05:52

Khup chhan

Ответить
@bhaskarwararkar7579
@bhaskarwararkar7579 - 09.11.2023 04:30

मन प्रसन्न होतेअशी सुंदर भक्तिगीते ऐकल्यावर दिवस छान जातो दिवसभर ते शब्द मुखात राहते.

Ответить
@prabhakarkulkarni1115
@prabhakarkulkarni1115 - 08.11.2023 04:54

प्रभात गिते खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार जयहरी

Ответить
@shilanemade2819
@shilanemade2819 - 08.11.2023 03:14

मला हे भावगीत खूप खूप आवडतात आणि मनाला आनंद होतो

Ответить
@Jadhav-zz9xe
@Jadhav-zz9xe - 06.11.2023 05:15

Lay bhari phatechi giteahet❤❤❤❤

Ответить
@shantaramattarde5410
@shantaramattarde5410 - 06.11.2023 04:56

खूप छान

Ответить
@sandipgavandi6286
@sandipgavandi6286 - 06.11.2023 04:10

ही भक्ती गीत यान्हा todh नाही

Ответить
@nareshmankar9097
@nareshmankar9097 - 06.11.2023 02:41

शुभ पहाट वेड त्या नामाचे वेड कंठाचे वेड त्या संगीताचे हरि ओम

Ответить
@rahulgunjal7816
@rahulgunjal7816 - 04.11.2023 05:27

❤❤

Ответить
@mitalilad487
@mitalilad487 - 04.11.2023 05:21

खूप खूप सुंदर छान मस्तच

Ответить
@balasahebdeshnukh5512
@balasahebdeshnukh5512 - 03.11.2023 05:17

खूप छान गाणे

Ответить