चांदोबा । #कथा । लेखक । अतुल बनसोड । अभिवाचन । मिलिंद रहाटगांवकर । 'मोती' या कथासंग्रहातून साभार

चांदोबा । #कथा । लेखक । अतुल बनसोड । अभिवाचन । मिलिंद रहाटगांवकर । 'मोती' या कथासंग्रहातून साभार

325 Просмотров

चांदोबा । #कथा । लेखक । अतुल बनसोड । अभिवाचन । मिलिंद रहाटगांवकर । 'मोती' या कथासंग्रहातून साभार

Chandoba । #कथा । Atul Bansod । Narration । Milind Rahatgaonkar । From 'MOTI' : A book by Dr. Atul Banso । A Compilation of his Facebook blogs

Link of this video :
https://youtu.be/P07O3qJyn5E?si=vJZSSpWuL-eK_w7R

संकल्पना, संकलन, संपादन , संयोजन व अभिवाचन :
मिलिंद रहाटगांवकर : मो. नं. 9049990442

*Credits :*
*1.*
Graphic Design : संदीप हिवरखेडकर । Shri. Sandip Hiwarkhedkar
*2.*
Background Music : ज्ञानेश पाहुणे । Dnyanesh Pahune
*3.*
For VoxBox Audio Editor Training : आदित्य गोगटे । Aditya Gogte

*Name of You Tube Channel :*

**Milind Rahatgaonkar*
**मला जे-जे भावते , ते सर्व !*
This channel is dedicated to
Presentation ('Bhav-Vachan') of Excellent
Marathi & Hindi Articles,
Marathi Poems, Chapters in Marathi Books
&
My speeches in Marathi.

Link of this You Tube Channel :
https://youtube.com/@miilind1?si=DMsAq8qmvfZR01GX

Link of this video :
https://youtu.be/P07O3qJyn5E?si=vJZSSpWuL-eK_w7R


प्रसिद्ध फेसबुक ब्लॉगर डॉ. अतुल बनसोड यांच्या मोती या कथासंग्रहातून ही कथा साभार घेतलेली आहे.

*मनोगत*
( डाॅ. अतुल बनसोड यांचे )

मोती हा माझा पहिलाच कथा संग्रह ! यातील सर्वच कथा, या पूर्वी फेस बुक च्या माध्यमातून प्रसारित झाल्या आहेत. त्या सर्व कथा, एकत्रित करून, पुस्तक रुपात प्रसिध्द कराव्या, अशी माझ्या अनेक मित्रांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती. सप्टेंबर २०२४ मध्ये मी निवृत्त होतो आहे. त्याचे औचित्य साधून, हा पुस्तक प्रकाशनाचा प्रपंच !

या सर्व कथा म्हणजे, माझ्या आयुष्यात आलेले कडू गोड अनुभव आणि प्रसंगानुरूप त्यात काही बदल करून केलेली प्रस्तुती आहे. या कथा लिहिताना, मी आजचा वाचक डोळ्यासमोर ठेवून लिखाण केले आहे, जेणे करून वारंवार Read more येऊ नये. त्या मुळेच , कदाचित, त्या कथा लोकांना भावल्या, असे फेस बुक वर आलेल्या प्रतिक्रियांवरून जाणवते.

मी लेखक नाही. त्यामुळे शब्द रचना, व्याकरण इत्यादी बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे, याची मला जाण आहे.

सोशल मीडिया हे आज समाजाचे प्रतिबिंब आहे आणि कोणालाही व्यक्त होणाकरिता ते एक उत्तम माध्यम आहे. अर्थात त्याला चांगल्या व वाईट आशा दोन्हीही बाजू आहेत. आपण चांगल्याचाच स्वीकार करावा, या अपेक्षेतून या सर्व कथा , प्रथम फेस बुक वर प्रकाशित केल्या.

या कथातील गेय पाहून माझे मित्र श्री मिलिंद रहाटगांवकर , यांनी यु ट्युब च्या माध्यमातून कथांचे भाव वाचन सुद्धा केलेले आहे, त्यांचे मनःपूर्वक आभार !

या पुस्तकाला जी प्रस्तावना लाभली आहे , ती माझी आत्या श्रीमती विद्या जोशी यांची ! त्यांच्या शैलीत, कमीत कमी वेळात लिहून दिली, त्या बद्दल मी तीचा ऋणी आहे. तसेच , स्वस्तिक एन्टरप्राईजसचे मालक श्री अतुल आगवण यांनी कमीत कमी वेळात, अतिशय उत्तम स्वरूपात हे पुस्तक छापून, आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल, मी त्यांचे ही आभार मानतो.

सरतेशेवटी या कथा संग्रहातील, जे जे काही चांगले, ते सर्व त्या विधात्याचे , बाकी सर्व चुकांचे श्रेय माझे !

आपला
डॉ. अतुल बनसोड (MTech. Phd)

Тэги:

##atulbansod ##milindrahatgaonkar ##मराठी_कथा ##Marathi_story ##Marathi_katha
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии: