राहुल गांधींचे पत्रकार परिषदेतून पलायन

राहुल गांधींचे पत्रकार परिषदेतून पलायन

Anay Joglekar

3 месяца назад

43,994 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@pramodkashikar4379
@pramodkashikar4379 - 10.07.2024 12:47

फक्त मोदी यांच्यावर तोफ धडडणार या शिवाय दुसर काही जमणार नाही या गांधी कुटुंब लोकांना

Ответить
@shripadambekar739
@shripadambekar739 - 10.07.2024 12:56

राहुल विरोधकांचा लोकसभेतला नेता झाला (कदाचित मुद्दाम त्याला बळेच घोड्यावर बसवले असेल), त्यामुळे त्याला पंतप्रधान झाल्यासारखे वाटत असेल कदाचित. त्यामुळे आता मोदींशी डोळ्यांत डोळे घालून बोलू शकतो अशी त्याची धारणा झाली असावी. म्हणूनच जरा जास्तच आक्रमकतेने हातवारे करून दटावण्याच्या आविर्भावात बोलतोय. त्याच्या एक‌एक केसेस परत बाहेर येऊ लागल्या की आपसुकच थंड होईल.

Ответить
@anitasane3903
@anitasane3903 - 10.07.2024 12:59

हीच तर संधी आहे राहुलच्या बेजबाबदार उत्तराला वायरल करायची.. पंतप्रधान बनायला हवे पण समस्या समजून घ्यायची इच्छाही नाही आणि कुवत ही नाही फक्त मस्तवाल उत्तर दिली जातात हे जनमानमात ठसावायची

Ответить
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 - 10.07.2024 12:59

ज्या ने प्रश्नच प्रश्न निर्माण केले जो आपल्या शत्रूशी करार करतो, ते गुप्त ठेवतो आई च्या संमतीने त्याला कसलीच माहिती नाही केवळ स्वपक्षामुळे ह्या पदावर बसला आहे त्याला पळ काढणे एवढेच जमणार मणिपूर पासून मुंबई लांब व पूरवेचे, सिंगापूर वगैरे जवळ आहेत ह्या बाबी लक्षात आणून दिल्यात आपण व एक नेहेमी प्रमाणे उत्तम व्हीडिओ केलात 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻

Ответить
@vishwasthatte7833
@vishwasthatte7833 - 10.07.2024 12:59

जोगळेकर साहेब, मणिपूरच्या समस्येत अमली पदार्थांच्या व्यापाराचा किती आणि काही संबंध आहे का यावरही एक व्हिडिओ करावा ही विनंती.

Ответить
@seemadesai2205
@seemadesai2205 - 10.07.2024 13:04

नतद्रष्ट आहे

Ответить
@harshadapadhye6259
@harshadapadhye6259 - 10.07.2024 13:08

हे सगळं भाजपाने पत्रकार परिषद घेऊन नको का बोलायला भारतीय जनतेशी?
तुम्ही काही प्रवक्ते नाही. भाजपाचा reach to common people वाढायला हवा.

Ответить
@R.A-v9m
@R.A-v9m - 10.07.2024 13:39

अनयजी मणिपूर काय राहुल गांधी आरोप करत असेलेल्या कुठच्याही प्रश्नावर त्यांना पुढे त्याबाबतीत 3 प्रश्न विचारले तर त्यांचे ज्ञान जगासमोर उघडे होईल. अर्णव गोस्वामीच्या मुलाखती पासून आता पर्यन्त राहुल मद्ये काही फरक नाही. त्याला जेव्हडे पढवले तेव्हडे बोलायचे आणी पळून जायचे ह्याशिवाय काही नाही. आणी अशा माणसाकडून हिंदूंनी हिंदू धर्माचे धडे घ्यायचे?

Ответить
@meenakhandelwal7213
@meenakhandelwal7213 - 10.07.2024 14:11

67 पासून चे बदल तपासले पाहिजे seriously

Ответить
@rakeshpadyar-zg7zx
@rakeshpadyar-zg7zx - 10.07.2024 14:16

पप्पू गाढव रा गां अक्कल नसलेला ५४वर्षांचा तरुण😂 बिन डोक्याचा, ज्याला एका बापाची १५पोर असलेल्यांची चाटायची सवय लागलेला राजकारणी, दोन नवीन तयार झालेत महाराष्ट्रात असे फावडे राजकारणी😅

Ответить
@nitin.patil.
@nitin.patil. - 10.07.2024 14:42

मणिपूर असो अथवा कोणताही अपघात, हिंसा , अत्याचार झाला रे झाला की हा जवान पप्पू डोकं घरी ठेवून ... धावत सुटतो ... याला न धड समस्या समजते न त्यावरील उपाययोजना काय करावी हे देखील काळात नाही . फक्त जावून आला की बदनामी करत जग भर बोंब मारायची . हा दळभद्री नेता भारताची वाट लावून टाकणार एवढं मात्र खरं आहे.

Ответить
@rameshvidwans4413
@rameshvidwans4413 - 10.07.2024 14:54

"राउल विंची ला पत्रकारांनी प्रश्न विचारायला हवा" असं म्हणणं ही धाडसाचेच आहे आणि त्या मूर्खाला प्रश्न विचारण्याचे धाडस कोण करणार, अनयजी.

Ответить
@ravikiransarmalkar6279
@ravikiransarmalkar6279 - 10.07.2024 14:57

Very interesting

Ответить
@arvindmehta2058
@arvindmehta2058 - 10.07.2024 14:59

एका दृष्टीने झाले ते चांगले झाले. राहूल च्या या पळकुटेपणा वर मोदींना कींवा भाजपच्या अन्य सदस्यांना, टीकेची झोड उठवता येईल!

Ответить
@vasundharak8982
@vasundharak8982 - 10.07.2024 16:20

Nice vidio,. Very inforative

Ответить
@prakashkuvalekar3127
@prakashkuvalekar3127 - 10.07.2024 16:23

प्रशांत कदम यांचा VDO वरती भाष्य करावे. (मोदींच्या भाषणा वेळी गोंधळ)

Ответить
@ravindrabhagwat8055
@ravindrabhagwat8055 - 10.07.2024 16:27

राहुल ना काही सांगायची गरज वाटत नाही त्याना फक्त अराजक माजवायच आहे. अस्थीरता असेल तरच त्यान्ची पोळी भाजली जाईल.

Ответить
@pawanshikari7518
@pawanshikari7518 - 10.07.2024 16:33

Rahul. Rajiv. Firoj.khan..
Soniya... Antiniyo mayno

Ответить
@ramchandrachavan9423
@ramchandrachavan9423 - 10.07.2024 17:16

ह्यो बालक बुध्दी शहाणं असतं तर कधीच पंतप्रधान झालं असतं बाल बुध्दी वाली महाराष्ट्र, भारताचे वाटोळे करून बरसतील

Ответить
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m - 10.07.2024 17:34

Balak Bude Tuse Na Ho Payega 🙏👏👏👏👏👏👌👌👌👌⚘⚘

Ответить
@santoshkolte6308
@santoshkolte6308 - 10.07.2024 18:27

असपण हा भगोडा च आहे,,,

Ответить
@mukundjaeel417
@mukundjaeel417 - 10.07.2024 19:03

Rahul Gandhi has gone there to pour oil into fire.

Ответить
@jyotirampatil25
@jyotirampatil25 - 10.07.2024 19:06

त्या खासदारांना लोकसकभेत बोलायला दील नाही हे खर आहे का .

त्याची व्यता संमजून घ्याः

Ответить
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 - 10.07.2024 19:13

परदेशात किती वेळ गेलात आणि मणिपुर आताच का आठवल हे राहुल गांधीना सभागृहात विचारल पाहीजे .

Ответить
@AIRobotica
@AIRobotica - 10.07.2024 19:35

Modinni...yuvrajanna ati/lai tolerance dila ahe...mag bhoga ata...asach pahije...firudet jaminavar...basude bokandi...
Saujanya... Saujanya...
🇮🇳🙏

Ответить
@RameshAdsul123
@RameshAdsul123 - 10.07.2024 19:39

चांगले विश्लेषण केले

Ответить
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 - 10.07.2024 19:54

आपल्या मराठीत एक म्हण आहे जरा गचाळ आहे पण राहुल गांधीला एकदम लागू पडते. गां... नाही.... गू अन कावळ्याला आमंत्रण

Ответить
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 - 10.07.2024 19:57

पण काल समीर चौगावकर व हर्षवर्धन त्रिपाठी यांनी एका चर्चेत सांगितले की 400 स्वयंसेवक अहोरात्र झटतात आहेत या दोन समूहांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी. आणि त्यांना बरेच यश आले आहे.. या वर तुम्ही पण प्रकाश टाकावा अनयजी.

Ответить
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 - 10.07.2024 20:01

खूप छान विश्लेषण अनयजी

Ответить
@pa05
@pa05 - 10.07.2024 21:59

नुसत्या भेटी..मदत नाहीच..

Ответить
@user-JBond007
@user-JBond007 - 11.07.2024 08:31

लग्न न झालेला राहुल बँकॉक, थायलंड ला कशाला जातो ते 18 वर्षाचा पोरगा देखील सांगेल.

Ответить
@Gar391
@Gar391 - 11.07.2024 08:45

राहुल गांधी शेर है मोदी फेकू सरकार तो नवम्बर में गिरेगी. मुल्क में 25/% आबादी मुस्लिमों की है, उतने प्रतिशत मुस्लिम केंद्र में मंत्री होने चाहिए राहुल गांधी के हुकूमत में. और महाराष्ट्र में भी. हिंसक हत्यारे नही चाहिए इस मुल्क में। भाईचारा बनाए रखे. हम सब उद्धव साब के साथ है. मुस्लिम हिदू भाई भाई.

Ответить
@rajkunwarlagad9516
@rajkunwarlagad9516 - 11.07.2024 09:08

मा. अनयजी विरोधीपक्ष प्रमुख बालबुद्धि युवराज राहुलगांधी हे सद्यातरी राष्ट्रविरोधी टूलकिट असणाऱ्या काँग्रेसचे पक्षनेते आहेत.त्याबाबतचा आपण करताहात तो उपक्रम सतत चालू ठेवणं अत्यावश्यक आहे.🌹🛑🚩🇮🇳✌🏽

Ответить
@nandkumarhombalkar8914
@nandkumarhombalkar8914 - 11.07.2024 09:37

आत्ता पर्यंत मुस्लिम व ललित हीच कौन्ग्रेस ची व्होट बँक राहिलेली आहे...

Ответить
@PR-pu7pv
@PR-pu7pv - 11.07.2024 10:02

NEET UG???
UGC NET???
NEET PG? ??????
Manipur ??????
Adani and Ambani????
Mobile Rates hiked????
Youths problems ?
Inflation ???
Farmers income 😅
Our PM is silent 😢😮 Why????
Only last 70 yesrs calculation
Gandhi Family
Hindu muslim
I am ok you're not ok.
Opposition hate😢😢😅😅

Ответить
@shreejoshi4639
@shreejoshi4639 - 11.07.2024 10:12

बेजबाबदार माणूस. अतिशय संवेदनशील प्रश्नावर उपाय न सांगता, नुसतेच राजकारण करून देश गर्तेत ढकलणे ह्यालाच प्राधान्य देणारे आहेत .

Ответить
@santoshpandit2276
@santoshpandit2276 - 11.07.2024 10:14

रामदास पाध्येंचा अर्धवटराव

Ответить
@TheSiddharth2412
@TheSiddharth2412 - 11.07.2024 11:43

Anay ha pure modi andhbhakt ahe💯

Ответить
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 - 11.07.2024 18:29

प्रखर सत्य

Ответить
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 - 11.07.2024 20:13

त्याले अक्कल च नाही तर काय उत्तर देईल.

Ответить
@swatidiwan1829
@swatidiwan1829 - 12.07.2024 08:41

नमस्ते अजयजी,

तुम्ही तुमच्या Thumbnail वर व्हिडिओ चे title द्यावे अशी माझी विनंती आहे. व्हिडिओ हा कश्या संदर्भात आहे हे कळण्यास त्याने खूप जस्तडत हॉइत आणि व्हिडिओ चे views देखील खूप वाढतील.

Ответить
@hgbhawe
@hgbhawe - 13.07.2024 13:21

70 80 वर्षे झाले मणिपूर प्रश्न सुटत नाही आता 10 वर्षे होताहेत मोदी दोषी कसे...

Ответить
@hgbhawe
@hgbhawe - 13.07.2024 13:32

मोहनराव भागवतांना हा व्हिडिओ ऎकवा.....

Ответить
@hgbhawe
@hgbhawe - 13.07.2024 13:34

मोहनराव राहुल गांधीच्या narrative चे एक प्यादे झाले....

Ответить
@vaibhavbhadgaonkar7847
@vaibhavbhadgaonkar7847 - 13.07.2024 15:40

देश द्रोही आणि टुक्कार आहे राहुल गांधी

Ответить
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 - 14.07.2024 03:45

नितेश राणे जशी संज्याची कपडे काढतात तशी कुणीतरी पप्पूची काढली पाहिजेत रोज

Ответить
@anilbhasme9586
@anilbhasme9586 - 14.07.2024 11:31

त्याला जेवढे पढवले जाते तेवढाच बोलतो , कसलाही अभ्यास नाही , पुरा देश ,राज्ये भूगोल माहीत नसलेला अशिक्षित माठ बुद्धीचा पप्पू आहे ,

Ответить
@Vijay-G.
@Vijay-G. - 25.07.2024 12:46

अरे ! पप्पु पळपुट्या च आहे. बाकी सगळे तसेच, पण एवढा गाजावाजा करुन नॅशनल हेरॉल्ड चे प्रकरण हातात असताना, याला का म्हणून बाहेर सोडला ?
- असल्या सनदशीर मार्गाने जाऊन पूर्ण युरोप चं काय झालं ??? पुतळा पटेलांचा आणी कृती गांधीं ची ?? दोन्ही पाय मजबूत असताना कुबड्या घेतल्या आणी आता एक पाय मोडल्यावर बिना कुबडी चे धावणार ? यांना कुठले विचारवंत म्हणायचंय काही समजत नाही. ढाब्यावर मालकाचे नांव लावायचं म्हटल्यावर, तो पास्वान चा वीतभर पोरगा उलटला !

Ответить
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 - 27.08.2024 07:27

बाहेरुन,येऊन,😮😮इथे रुबाबातराहणें व भांडणें काढणैं,देशाला, कधी ही,सहन होणार नाही.

Ответить
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 - 29.08.2024 06:31

राहुल स्वतः विरोधी पक्षनेते आहेत आणि लोकसभेत मणिपूर बाबत प्रश्न विचारतात जेंव्हा सत्ता पक्ष त्याचे उत्तर देत असताना लोकसभेतून पळ काढतात हे न उलगडणारे कोडे आहे? समजा एखाद्या पत्रकाराने हाच प्रश्न विचारला तरी देखील उत्तर देणार नाहीत पण आपल्या पैकी बहुतेकांनी वर्गा बाहेर जाण्यासाठी एक तर लघवी किंवा हागायला जायचे आहे असे सांगून बाहेर गेलेले असतील भलेही गुरूजी कितीही कडक शिस्तीचे असोत नकार देत नसत पण पत्रकार हा साधा का विचारत नाही?

Ответить