Beed Morcha | वाल्मिक कराडला पकडा, सर्वपक्षीय गरजले, Dhanajay Munde यांना हाकला

Beed Morcha | वाल्मिक कराडला पकडा, सर्वपक्षीय गरजले, Dhanajay Munde यांना हाकला

TV9 Marathi

16 часов назад

63,874 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@bajiravshinde9080
@bajiravshinde9080 - 28.12.2024 20:13

पंकू धनंजय ह्या दोघांचा राजीनामा घेऊन फडणवीस यांनी हाकलून दिले पाहिजे जनतेची भुमिका आहे

Ответить
@dipaklonkar9083
@dipaklonkar9083 - 28.12.2024 20:16

बीड मध्ये हे 2 लोक खुप त्रास देतात o 😢

Ответить
@vasantkamable159
@vasantkamable159 - 28.12.2024 20:16

उदयनराजे भोसले महाराज कुठे गेले 😅

Ответить
@samadhankagde3589
@samadhankagde3589 - 28.12.2024 20:17

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री असते तर धन्याला केव्हाच हाकलल असतं

Ответить
@VijaySurve-g6w
@VijaySurve-g6w - 28.12.2024 20:19

धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे!!!

Ответить
@shriramvaidya8765
@shriramvaidya8765 - 28.12.2024 20:19

काय नावत हावा आहे राव वाल्मीक अण्णा कराड 💪💪

Ответить
@bajiravshinde9080
@bajiravshinde9080 - 28.12.2024 20:21

आजीत दादांनी लवकर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन हाकलून लावा असली घाण पक्षात ठेऊ नका तुम्ही अडचणीत येऊ शकता आणी फडणवीस यांनी सुध्दा पंकि चा राजीनामा घेवा ह्या मुंडेंनी बिड जिल्हा काय नावावर केलायकि काय गुंडा गर्दी चालू आहे

Ответить
@Yogeshpatil70.
@Yogeshpatil70. - 28.12.2024 20:22

शिंदे साहेबयांना या मुळेच गृह खात दिलं नाही .फडणवीस यांनी.

Ответить
@pramodborkar5092
@pramodborkar5092 - 28.12.2024 20:23

Faansi dya ho

Ответить
@ShravanLokre-nn5oq
@ShravanLokre-nn5oq - 28.12.2024 20:23

अगोदर देवा भाऊला हाकला

Ответить
@Dmymm
@Dmymm - 28.12.2024 20:25

वाल्मीकी कराड व धनंजय मुंडे यांचा काय संबंध नाही फक्त ओबीसी आहेत म्हणून
विरोध आहे ओबीसी मुक गीळून गप्प आहे
सर्वांनी साथ द्या

Ответить
@Dmymm
@Dmymm - 28.12.2024 20:29

धनंजय मुंडे साहेब यांच्या गोरगरीबांच्या सोबत आहे तुम्ही किती ही चंग बांध सर्व मोर्चात दारू पिऊन बोलालते

Ответить
@Dmymm
@Dmymm - 28.12.2024 20:30

आव्हाड हे बेन वंजारी नाही दुसर लागलय याला

Ответить
@shampatil9614
@shampatil9614 - 28.12.2024 20:39

Fadvnis ajit rajinama dya

Ответить
@yashbhoge3614
@yashbhoge3614 - 28.12.2024 20:45

Lokanni aaple mt aata matra jpun krayla phije

Ответить
@shakirshaikh-xw1yd
@shakirshaikh-xw1yd - 28.12.2024 20:57

🎉🎉

Ответить
@bapulabade2979
@bapulabade2979 - 28.12.2024 21:04

काय मोर्चा करता राव हेलोक शस्त्र बाळतात मग मराठा काय शड आहे का ईट का जवाब पत्थर शे दो

Ответить
@bhagawanbachhav85
@bhagawanbachhav85 - 28.12.2024 21:06

Kaydeshir kam chalu aahe vinakaran kahihi bolu nka.

Ответить
@sudhiryelve921
@sudhiryelve921 - 28.12.2024 21:32

Dhanajay munde yana fashi dya.

Ответить
@Balajisuryawanshi-wg2yt
@Balajisuryawanshi-wg2yt - 28.12.2024 22:02

बीड मध्ये आर्मी लावा

Ответить
@Balajisuryawanshi-wg2yt
@Balajisuryawanshi-wg2yt - 28.12.2024 22:04

Plice बंद आर्मी लावा काय बीड जनतेला पोलिस गरज नाही आर्मी पाहिजे

Ответить
@Devendra5769
@Devendra5769 - 28.12.2024 22:17

लोक या जातीला निवडून देतात कसे

Ответить
@Devendra5769
@Devendra5769 - 28.12.2024 22:19

आत्याचं काय नाही हे सगळं राजकारण चालू आहे सर्व पक्षी हे जातीचे आहेत

Ответить
@yogeshzambare5210
@yogeshzambare5210 - 28.12.2024 22:19

Beed la nuclear bomb chi garj ahe tyashivya tya jilyatil jatibhed ch bhoot mansachya dokyatun nignar nahii

Ответить
@PM-wq6rz
@PM-wq6rz - 28.12.2024 23:33

Deepk केदार भाऊ नका liii उडू घोडा लागलं 😅

Ответить
@pankajwanve7405
@pankajwanve7405 - 29.12.2024 04:09

तुतारी च्या अंधारातील स्टार प्रचारकाच ऐकून सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे 😊
वंजारी समाजाबद्दल ईतका व्देष कामांचा नाही

Ответить
@RSB9460
@RSB9460 - 29.12.2024 04:11

महादेवाचं वरदान असलेला रावणाचा देखील अंत झालेला आहे तर हे मुंडे कोण आहेत सरकार न्यायाची अपेक्षा आहे यांचं माज यांची गुंडागर्दी यांची दहशत यांची बोगसगिरी चा वेळ आणि नियती न्याय करेल ही न्याय देवतेकडे अपेक्षा
सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं
सत्यमेव जयते जय भीम जय संविधान जय शिवराय

Ответить
@pankajwanve7405
@pankajwanve7405 - 29.12.2024 04:14

हत्या प्रकरण राहिले बाजूला न्याय मागायला आले आणि राजीनामा मागितला😊 मेलेल्या टाळूवरचे लोणी खाणारे तुम्ही लोक इतक्या नीच, खालच्या पातळीवरचं राजकारण करून काय भेटणार 😮

Ответить
@Manojbhosale2812
@Manojbhosale2812 - 29.12.2024 04:36

हा मोर्चा नाही फक्त राजकारण & जातीवाद चालू आहे...🏴🏴

Ответить
@nitindeshmukh1631
@nitindeshmukh1631 - 29.12.2024 05:11

💯💯💯🚩👌

Ответить
@SwanandKakde
@SwanandKakde - 29.12.2024 05:44

अंण्यायाच्या विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी जमलेला जनसमुदाय उपस्थित

Ответить
@sanjaykale4361
@sanjaykale4361 - 29.12.2024 05:55

लोकशाही त नैतिकता ठेवून निर्णय घ्यायला पाहिजेत. कोण काय म्हणतात या पेक्षा समाजाची भावना, म्हणणं विचारात घेतले पाहिजे

Ответить
@santoshshinde6324
@santoshshinde6324 - 29.12.2024 06:03

वाल्याला ठोका

Ответить
@vishnuhatote2002
@vishnuhatote2002 - 29.12.2024 06:09

बीड मधील जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे

Ответить
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे - 29.12.2024 06:28

तमाम जनतेची मागणी योग्य आहे

Ответить
@LovewithTwins23
@LovewithTwins23 - 29.12.2024 06:39

गृहमंत्री शिंदे म्हणून नाही केले यांनी 😔

Ответить
@bapusahebdeshmukh9728
@bapusahebdeshmukh9728 - 29.12.2024 06:41

Dada zoplas Kare !!

Ответить
@sambhajihinge-jv6xf
@sambhajihinge-jv6xf - 29.12.2024 07:37

वाल्मीक जिवंत आहे का पाह नाय तर d m खलास करायचा वाल्मीक ला

Ответить
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh - 29.12.2024 08:05

संतोष देशमुख यांच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे कराड आणि घुले हे धनंजय मुंडे यांनी पाळलेले गुंड आहेत माजुरे धनंजय मुंडे मंत्री पद रद्द करा अनैतिक सरकार चालु आहे ईव्हईऐम चे

Ответить
@manishapadule2542
@manishapadule2542 - 29.12.2024 08:13

तोंड नाही यायला.

Ответить
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 - 29.12.2024 09:11

Tv9 चे पत्रकार तुम्ही बी आणि एबीपी माझा एबीपी माझा चे पत्रकार टीआरपी साठी काही करू नका तुम्ही सुद्धा पत्रकारांनी माहिती दिली पाहिजे एसपी ला

Ответить
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 - 29.12.2024 09:12

बघा मित्रांनो आपले मराठा समाजाचे उदयन महाराज पंकजा ताई साठी 10 वेळा चक्कर मारल्या पण मराठा समाजाचा मुलगा चे की निर्गुण हत्या झाली तरी उदयन महाराज आज तागायत आले नाही उदयन महाराज उदयन महाराज उदयन महाराज या या

Ответить