We are a Brand by a women entrepreneur to serve you good quality food items and Mukhwas products, pre-mix Aata like Instant Dhokala, Ready Chakali Aata, etc.
" नाचणी शेव "
साहित्य:
1 वाटी नाचणीचे पीठ
1 मोठा चमचा तांदळाचे पीठ
1 मोठा चमचा मोहनासाठी तेल
मीठ, तिखट चवीप्रमाणे,
पाव चमचा जिरे पावडर (चाळलेली)
तेल तळण्यासाठी