Комментарии:
महाराष्ट्रामध्ये यापुढे भाजप येऊ देणार नाही..१ मराठा लाख मराठा
ОтветитьPlease sarkar chi news dakhu naka... Rajkarni nahin aahet he lutari aahet..khara Raja janta asate yach rajala ya lokani bhekela lavali aahe
Ответитьतरी पण काही दिवसांनी पाणी कपात बातम्या द्या ..
Ответитьमुंबई सेंट्रल ल या बघा रस्त्याचे काय हाल आहेत, जीवघेणा प्रकार वेडे वाकडे उंच्छ सखल, खड्डे तर भयाण, काम चालू असेल तरीही नीट पण नको का, मी तिथल्या कर्मचाऱ्यांच्या कानावर पण घातले होते.
Ответить