Комментарии:
आमच्या सोलापूरला परत एकदा या ओओओओ...laiii misss karayle mi tumhalaaa....Content writer ahe mi mhnun jast miss karayle...mala plzz Contact kara maze insta varche message seen kara lai mothi well wisher ahe mi bhadipa chi
ОтветитьKhup chhan❤
ОтветитьNa hasnaryana tithun haklun det ja !
Ответитьजगात भारी हा फक्त पुणेकरांचा शब्द आहे बाकी कुठे नाही आणि 1ते 4 पुनेकर काय करतात ते पण अजून कळले त्या वर पण काही स्टॅंडप कॉमेडी करा 1 ते 4 वाजता काय करतात ते 😂
ОтветитьJyachi bat tyachich batting 😝😌
ОтветитьSuperb 🤣
ОтветитьDeshahit me ghari tujhya pm la boltoi ha maajurda punekar
ОтветитьSad for pune worriers india
Yuvi love u
Who said stand up yet nahi🤣 this was more better than those established comedians
ОтветитьSatarakar ✌️😍
Ответить😅😅 me punyahi aahe settled in Los Angeles for 12+ years but ekda ka tu punyacha aahes tar tuzi bhasha shuddhach aahe..aare sanskar aahe tase..shala sang..me Huzurpaga sadashiv peeth Pune 30 ..btw ikde ek local marathi shala suru karnyat maza haatbhar aahe
ОтветитьFact punekar ❤
ОтветитьSathaye you deserve your success
ОтветитьPunyacha asun punyaachya lokanna naav nahi thaychi te pan Mumbai madhe jaun, nakki janma Sadashiv Peth madhe jhala na tujha.
ОтветитьPune rocks bhawa babu 😆😆😆
ОтветитьPunekar aswal ka tyala nakha pan astat he visrlat vatata😁
ОтветитьNahi det ja likes pan sampurn video taka ekdam jagatbhari👌
ОтветитьKolla tula nahi ghalat 🤣
Ответить👍👍👍👌
ОтветитьThanks!
ОтветитьJust watching again and again
Ответитьमला पुण्यात राहून एकच प्रश्न पडलाय:
पुणं आहे कशाला? 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
या प्रश्नामागचं खरं उत्तर म्हणजे, हे शहर मूळचं कोकणातलं. म्हणूनच, पुणेकरांचा एकूण स्वभाव 'अन्तू बर्वा' व खासकरून त्यातलं शेवटचं वाक्य ऐकून लगेच लक्षात येईल, शिवाय, पुण्यात सर्वाधिक चित्पावन असण्यामागचं हेच खरं कारण आहे. देशस्थ औषधालाही मिळायचे नाहीत. पुणं कोकणात आहे, हे इंग्रजांना कळलं, पण उच्चविद्याविभूषित, एकपाठी, स्वयंभू, दीडशहाण्या, ढुढ्ढाचार्य पुणेकरांना नाही. नंतर हे शहर पश्चिम महाराष्ट्रात 'टाकण्यात' आलं. बघितलंत? पुण्याच्या भौगोलिकतेतही अशी गोम आहे (संदर्भ: १९०१ सालचा भारताच्या लोकसंख्येच्या घनतेचा नकाशा, विकिपीडिया). म्हणूनच, एकवेळ इतर शहरांचंच काय, पण मुंबईचंही स्थापत्य, राहणीमान, संस्कृती चट्कन लक्षात येतील, पण पुणं कळायला नक्कीच 'महाप्रलय' उजाडावा लागेल. तसंही, माझ्या दृष्टीनं या शहराचं वर्णन 'तालुका प्लेसपेक्षा बरं' एवढंच करता येईल, कारण या शहराचं एकूण वातावरण पाहून 'हे शहर कधीकाळी देशाची राजधानी होतं' हे अजिब्बात पटतच नाही. In short, Pune has a 'Random Culture', not a Basic n Permanent one, अर्थातच, शून्य स्थायीभाव जाणवतो, कारण पुणं हे मानसिकदृष्ट्या 🇬🇧-🇺🇲त, पण भौगोलिकदृष्ट्या 🇮🇳त आहे 🤣, अर्थात् वरून पुराणमतवादी व आतून उदारमतवादी आहे. कुठूनही हे शहर मराठमोळं वाटतच नाही. It's a Disorganised City. थोडक्यात, पुण्यात राहणं म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये बसून जनता डब्याचा 'भिकारडा' अनुभव घेण्यासारखं आहे 🤣🤣🤣🤣🤣
पुण्यात राहून एक प्रकारचा 'विचित्र+संमिश्र' अनुभव येतो, म्हणजे इथं राहण्याचा धड आनंदही नाही, धड दु:खही नाही. या शहरात निव्वळ वाहनं व माणसं चुकवण्यातच जन्म वाया जातो, म्हणूनच पुण्याबाहेर जाऊनच आनंद घेता येऊ शकतो. 'पुलं'चं पुणे महानगरपालिकेतलं भाषण ऐकल्यावर या शहराची औकात सहज कळून येईल. पुणेरी 'गांडमस्ती' अंतहीन आहे. तात्पर्य, हे शहर केवळ मुंबईच्या जवळ आहे, म्हणून त्याला किंमत आहे, नाहीतर🖕👎🤮🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
I like bhakarvadi joke😂
ОтветитьWant to watch live .. how can I? .. best marathi stand up comedy after Pu. La.
ОтветитьStand-up comedy is Good...पण पुणेकर म्हणजे संकुचित वृत्ती आणि आपल्याच अवतीभवतीच्या छोट्याशा धुंद जगात वावरणारे अतिशहाणे लोक,मुळात त्यांची ही वृत्ती आणि बुद्धी पुण्यापर्यंतच मर्यादित,,,पण सर्वच पुणेकरांच्या बाबतीत असं असेल असं नाही....अनुभवावरून.....
Ответить😂😂😂
Ответитьso funny, enjoyed it very much !!
ОтветитьAho ata covid nantar saglech bhaari zaalet sarangbhau
Ответитьकोलला तुला.... 🤣🤣🤣🤣🤣🤣
ОтветитьEk number 😊🤣🤣👌👌👌😇
Ответитьहे अजरामर आहे
ОтветитьSarang tu mumbai mde yeun punyacha apaman krun sudha punyacha Maan vdhvlyasrkh bhashan kelya jyamule mumbaikr ani punekar doni hi sukhavlet 😂😂
Ответитьएका लग्नाच्या रिसेप्शनला गेलो होतो...
तेथे आइसक्रीम कप देतांना कपाळाला गंध लावायचे.. मी विचारले ही काय नविन प्रथा आहे कां????
ते म्हणाले, नाही.. प्रथा बिथा काही नाही..लोक येवून १०- १० आइसक्रीम कप उचलतांत म्हणून ही आईडीया....
स्थळ :- अर्थातच पुणे 😂😂😂
😁😁
ОтветитьJagat bhari Sarang Shathey
ОтветитьWe'd love to hear from you more sir.. Njoyed alot
Ответить🔥🔥🔥🔥🥰mg....pune ch 😝🥰 bhari hot ha he
Ответить@sarang Sathaye, absolutely jagat bhaari, and why did you say that you are not a stand up comedian. You are much more than that.
ОтветитьKhupach bhaariii
ОтветитьClean Comedy ❤️ Kudos to you Sarang💯
Ответитьravi shastri marathi ahe . tyla marathi yete. khi pn joke nko marus
ОтветитьKhoop avadla
ОтветитьJokes apart, But 1 to 4 system shows “content and satisfaction in what is there “ feeling of Punekars… no so much in making more and more money… like Mumbaikar… is what I feel… I may be wrong.
Ответитьलई लई भारी. 👍
Ответитьलक्ष्मी रोड पुणे आणि रानडे रोड मुंबई या दोन ठिकाणी जगातलं कोणती वस्तू आहे जी मिळतं नाही.
तस बघायला गेलं तर पुणे आणि मुंबई हे सोडून जगात पाहण्यासारख तरी काय आहे.
- पू ल देशपांडे.
Thanks
ОтветитьThis is quality of content...kuddos to you Sarang Shathey
ОтветитьSarang, ek vinanti aahe human with science, aastha mukti, science journey ya channel la bhet dya
Ответитьजगात भारी!🔥
ОтветитьWatched Many times
Ответить