फेवीकॉल बाहेरून लावलाय म्हणून राज ठाकरे असे बोलू शकतात

फेवीकॉल बाहेरून लावलाय म्हणून राज ठाकरे असे बोलू शकतात

Anay Joglekar

5 месяцев назад

21,703 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@abhijitmurar784
@abhijitmurar784 - 13.05.2024 08:37

Tyanni sangitalelech tumhi ka ugich repeat kartay, tumcha kaay mat aahe te dya. Lokanni Bhushan ankle aahe. 😊

Ответить
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 - 13.05.2024 08:40

दोघे ही दुतोंडी.
जिधर बम उधर हम हीच यांची वृत्ती.

Ответить
@sayaligaonkar3007
@sayaligaonkar3007 - 13.05.2024 08:46

डोंबिवली ठाणे मतदार संघात येतं.

Ответить
@SumeetGadre
@SumeetGadre - 13.05.2024 08:55

आपण ज्या प्रमाणे मांडणी करताय ते निंदा करताय का कौतुक करताय. राज ठाकरे यांनी वस्तुस्थिती मांडली यात काय चुकले. त्यांनी सांगितलं आहे की मी मोदी ना पाठींबा त्यांच्या कामावर देतोय.

Ответить
@SumeetGadre
@SumeetGadre - 13.05.2024 08:56

आपला हा व्हिडिओ वठला नाही.

Ответить
@udaymodak
@udaymodak - 13.05.2024 08:57

बरोबर विश्लेषण केले आहे.

Ответить
@shreepadabhyankar192
@shreepadabhyankar192 - 13.05.2024 09:00

एकीकडे म्हणले आनंद आश्रम कळकट होत आता ओळखु येत नाही इतकं स्वच्छ आणि दुसरीकडे ठाण्याच्या विकासाला नाव ठेवतात आणि मराठी चा राग लोकसभेला आळवला अगदीच विसंगत वाटलं हा पण फ वार चा जातीयवाद , तोडफोड करणं हे जितक्या उघडपणे बोलतात तितक कोणता ही भाजप शिवसेना चा कोणताही नेता बोलत नाही ही फॅक्ट आहे

Ответить
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv - 13.05.2024 09:03

लाईक 859😮😊

Ответить
@madhavdalvi5239
@madhavdalvi5239 - 13.05.2024 09:08

हा माणूस बिनबुडाचा लोटा आहे. एक ठाम मत नाही. नुसते शब्दांचे बुडबुढे.

Ответить
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 - 13.05.2024 09:09

A to Z T seris बेभरवशाच्या आहेत त्यांचे आजचे मत उद्या नसते घड्याळाच्या लंबकाप्रमाणे सतत टिंगटाॅंंग चालू नसेल तर मेले असे समजावे कूठल्याही निष्ठेने अभ्यासपूर्ण असे नसतेच!

Ответить
@prashantsharma9809
@prashantsharma9809 - 13.05.2024 09:21

400पार

Ответить
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po - 13.05.2024 09:22

Raj thackeray kaay boltat yaney Eknath Shinde yanchya team kahi farak padnaar nahi....Fadnavisji jantat Raj Thakare yancha upyog fakt yevhdach ki manse che umedvar ubhe rahiley aste tar votes chi vibhagni zaali asti n bjp n shivsena ES yanna loss zala asta....also uddhav thackeray viruddh dusra thackeray bolto yane farak padto....BJP is aware of nuisance value of Raj Thakare 😊

Ответить
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 - 13.05.2024 09:24

रा ठा यांच्या भाषणाचे वर्णन नेमकेपणाने केलेत पुण्यातही काहीसा हाच अनुभव आला मारून मुटकून पाठिंबा दिल्यासारखे वाटले पण तरजीही त्यांना स्वतःची संघटना नीट बांधता न आल्याने ही वेळ त्यांच्यावर आली

Ответить
@snehalsathe3672
@snehalsathe3672 - 13.05.2024 09:28

राज ठाकरे श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचाराला का आले असं म्हणण्यात काही अर्थ नाही . तसं ते नारायण राणे यांच्याही प्रचारालाही गेले होते .आता बाहेरून का होईना पण बिनशर्त पाठिंबा दिला आहे म्हणून ते सभेत भाषण करत होते. आनंदाश्रमाचं तेव्हांच वर्णन सांगत होते ते दिघेसाहेब एवढे मोठे असूनही कशा जागेत रहात होते हे सांगण्यासाठी होत मनात आलं असतं तर दिघेसाहेबही आनंदाश्रम 1 आणि 2उभारू शकले असते असाही अर्थ होऊ शकतो .

Ответить
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 - 13.05.2024 09:31

लोकं भाजपची गरज बघून ब्लॅकमेल करतात.. हिंदु जनता ४०० पार करून पप्पुच्या खानादानाने जखडून ठेवलेली बंधने तोडु पहाताहेत.. पण त्यासाठी एकत्र येऊन भाजपला त्याच्या कामात मदत केली तरी पुरे.. गेल्या चाळीस वर्षात हिंदुंच्या भल्यासाठी भाजपने अनेक पक्षांना मदत केली आणि कमीपणा घेतला आहे.. भाजप धंद्यासाठी उतरलेला पक्ष नाही हे सिद्ध झाले आहे.. आजही तेच करतोय..

Ответить
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 - 13.05.2024 09:34

Utkrushta विश्लेषण. राज ठाकरे यांच्या पक्षाने कोणतीही ठाम भूमिका न घेतल्याने त्या भाषणala काही अर्थ नसतो. ते समस्या सर्व सांगतात त्या सर्वांना माहित असतात पण उपाय सांगत नाहीत. कोणत्याही शहराच्या समस्या 2/4 वर्षात तयार झालेल्या नाहीत. तेव्हा श्रीकांत जरी अगोदर खासदार असले तरी त्यांना दोष देता येणार नाही. थोडक्यात भारतात सर्व समस्या कॉंग्रेस च्या 60 वर्षा पासून च्या आहेत 2014 पासून च्या नाहीत तरी मोदी सरकारने कॉंग्रेस काळातील चुका मोदी सरकार नें 10 वर्षात दुरुस्त करून विकास व प्रगती साधली आहे त्याच प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी (2014-19) या काळात मेट्रो, समृद्धी महामार्ग, costal रोड, असे बरेच मोठे प्रकल्प सुरू केले असून ते सर्व महायुतीच्या काळात पूर्ण होऊन त्यांचे उद्घाटन मोदी यांनी केले. थोडक्यात पूर्वीच्या सरकार नें राज्याच्या विकासाchi दृष्टी दाखविली नाही ती फडणवीस यांनी दाखविली असल्याने त्यांच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली आहे. हेच लोकसभा निवडणुकीche मुद्दे असून त्याचा मोदी, फडणवीस व नितिन गडकरी त्यांच्या prachar सभा मध्ये करतात व लोकानां पटणारे असल्याने त्यांच्या सभांना गर्दी होते, उलट विरोधkana कडे मुद्दे नसल्याने त्यांची गोची झाली असून ते देशाच्या विकास वर बोलत नाही तर गैरलागू मुद्द्यावर बोललात. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

Ответить
@anitasane3903
@anitasane3903 - 13.05.2024 09:40

प्रशांत किशोर हे जसे निवडणूकीचे स्टार सल्लागार म्हणून व्यवसाय करत होते तसे वक्तृत्वाचे राजे असलेल्या राजचा प्रचाराच्या भाषणाचा व्यवसाय झाला आहे

Ответить
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 - 13.05.2024 09:59

अंधारेबाई मस्तपैकी हेलिकॉप्टरने, विमानाने प्रचार करत फिक्षते आहे.मजा मारते आहे.

Ответить
@santoshwagh969
@santoshwagh969 - 13.05.2024 10:01

बाकी काही असुदे पण आक्काचा करेक्ट कार्यक्रम केला .

Ответить
@amityadav-ye2ee
@amityadav-ye2ee - 13.05.2024 10:12

योग्य विश्लेषण अनय जी 👍

Ответить
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 - 13.05.2024 10:13

7&8 corporation .sra dhandha zala

Ответить
@SAB-kt1jd
@SAB-kt1jd - 13.05.2024 10:21

या वेळी सुद्धा लोकसभा निवडणूक मोदी हटाव या मुद्द्यावरच लढवल्या जात आहेत.

Ответить
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 - 13.05.2024 10:40

उत्तम विवेचन.🙏🏻🪷

Ответить
@arvindmehta2058
@arvindmehta2058 - 13.05.2024 10:51

लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा न करता, राज यांनी विधानसभेसाठी आणि महापालिके साठी फेविकॉल तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे!

Ответить
@mvn9086
@mvn9086 - 13.05.2024 11:29

राज ठाकरे म्हणजे मांडवली

Ответить
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 - 13.05.2024 12:03

1. If MNS is inside of fevicol, Dada most probably will go outside of fevicol.
2. Interesting to see seats of Ubatha in the table of 2 to 20. 3. Ubatha's TRP on the regional channels is No.1 from 19 February 2019 till this 2024 election. Channels change Mr. Devendra speech within 5 minutes but Ubatha speech is covered end to end for 40 minutes.

Ответить
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 - 13.05.2024 12:21

जय श्रीराम 🙏🏻

Ответить
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 - 13.05.2024 12:22

मनसेला महा नगर पालिकेला 50 तरी सीट्स मागतील 😄

Ответить
@dattatrayyenurkar7472
@dattatrayyenurkar7472 - 13.05.2024 12:52

माझ्या मित्रांनो बंधू आपले मतदान जरूर करा तुमच्या भविष्या साठी आणि देशा साठी व्होट फॉर मोदी BJP महायुती जय महाराष्ट्र

Ответить
@ddr57
@ddr57 - 13.05.2024 13:43

From Raj Thackeray's campaign speeches, it is clear that he is trying to set the stage for MNS in the upcoming assembly elections.

Ответить
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 - 13.05.2024 14:54

चांगले विवेचन, 🎉🎉🎉

Ответить
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 - 13.05.2024 15:14

अनय जी नमस्कार...
उध्दव यांना द्यावी लागणारी वर्गणी एक वेळ अक्कानी कोठूनही गोळा करून आणली असती... त्यांना वसुली भाईची भूमिका पूर्वीपासूनच खूप छान जमते... पण, एवढे उपद्व्याप केल्यावर कोठून निवडून येणार... या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने, त्यांनी कल्टी मारली असावी... ...

Ответить
@nandinighoting1899
@nandinighoting1899 - 13.05.2024 15:17

उद्धव ला वर्गणी देता येत नाही असे नाही वर्गणी गोळा करून खिशात घालायची सवय आहे. खंडणी खोर असा महा प्रसिद्ध आहे मोदींनी उगाच शरदचंद्र आणि उद्धव ला मदत करायचा उल्लेख केला हा चुकीचा आहे. यामुळे या लोकांना मोठे झाल्यासारखे वाटते. सामान्य माणूस संभ्रमात पडला आहे. असल्या भ्रष्टाचारी लोकांना अजिबात मदत करू नका अशी कळकळीची विनंती आहे. घोडा कोण आणि गाढव कोण हे कळत नाही. मोदीजी आपको जितके है देश के लिए. वंदेमातरम्🚩 भारतमाता की जय🌹🚩 🙏🙏

Ответить
@amolraste504
@amolraste504 - 13.05.2024 15:36

अप्रतिम विवेचन... पण सर तुम्ही फार संथ बोलता...

Ответить
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 - 13.05.2024 15:49

Yala jawabdar khandnikhor Shivsena

Ответить
@jawale-y1q
@jawale-y1q - 13.05.2024 16:00

खरोखर व्हरायटी नाहीच आहे.

Ответить
@devendrajoshi7355
@devendrajoshi7355 - 13.05.2024 16:39

महाराष्ट्र बीजेपीला सवय झालीय - मोठा धोंडा उचलायचा व आपलाच पाय पुढे करून जोरात त्यावर टाकायचा व पायावर धोंडा पडला म्हणून चेहरा पाडून विश्लेषण करायचे 😂😂😂

Ответить
@dnkeskar
@dnkeskar - 13.05.2024 17:17

राज ठाकरे हा पलटूराम आहे. त्याला महत्व देऊ नये.

Ответить
@shravanidalvi3331
@shravanidalvi3331 - 13.05.2024 17:51

छान मांडणी केली तुम्ही बर वाटल

Ответить
@chhayag.434
@chhayag.434 - 13.05.2024 17:55

आमचे कुटुंब आज मत देऊन आलो भाजप झिंदाबाद मोदीच हवेत आमचा परिवार मोदीच परिवार

Ответить
@mukundbhagwat7885
@mukundbhagwat7885 - 13.05.2024 18:00

तुम्ही इंडिया आघाडीची नकळत भलामण करीत आहात

Ответить
@nitink15
@nitink15 - 13.05.2024 18:53

आम्हांला व्हरायटी नकोय... एकाच पक्षाचं सरकार हवंय.

Ответить
@ravisardesai8319
@ravisardesai8319 - 13.05.2024 22:22

लावरे तो व्हिडिओ म्हणणारे १८०° कसे बदलले?

Ответить
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 - 13.05.2024 23:16

संपूर्ण महाराष्ट्र बकाल झाला आहे .

Ответить
@kdkulkarni8510
@kdkulkarni8510 - 14.05.2024 02:14

शिंदे सेनेने राज ठाकरे चे भाषण ठेवणे चुकीचे होते

Ответить
@chandramohankhambete9539
@chandramohankhambete9539 - 14.05.2024 04:51

राज ठाकरेंचे भाषण म्हणजे तोच तो पणा आहे ,केवळ कान पिचक्याच देण्याचे काम ते भाषणात करत असतात, राज ठाकरेचे भाषण गर्दि खेचणारे असलेतरी तरी राज ठाकरे यानी भाषण करताना जिभेवर संयम ठेवणे गरजेचे वाटते.

Ответить
@vmmadge
@vmmadge - 14.05.2024 06:48

अनय जी, राज ठाकरे ह्या व्यक्ती ला नको तितके महत्त्व देऊन मोठे करण्यात आले आहे. ही गोष्ट त्यांच्या भाषणाला मिळणाऱ्या प्रतिसादात जी घट दिसत आहे त्यावरून स्पष्ट होते.
मी ते भाषण थोडेफार ऐकले व तुमच्या प्रमाणे मला ही वाटू लागले की हा माणूस युतीचा प्रचार करायला आला आहे की युतीला शालजोडी तुन शिव्या द्यायला आला आहे. त्यामुळे मी ते ऐकणे बंद केले.
मला एकंदरीतच राज ठाकरे हा माणूस हा दुसरा उद्धट राव आहे असे नेहमी भासत आले आहे. तोच ठाकरी अहंकार आणि तेच जगाला नेहमी शिव्या देणे! शिवाय पूर्ण निगेटिव्ह वृत्ती, ही ठाकरे मंडळी स्वतःचे घर भरण्यापलीकडे दुसरे कुठलेही विधायक काम करू शकत नाहीत हे वारंवार सिद्ध झाले असताना कशाला या लोकांशी हातमिळवणी करता व त्यांना महत्त्व देता? या लोकांना complete neglect करणे हीच त्यांच्याबाबत योग्य पॉलिसी आहे

Ответить
@kaustubhk8648
@kaustubhk8648 - 14.05.2024 22:07

..... किती निर्लज्ज आहेत हे सगळे ठाकरे .... आज इकडे आणि उद्या तिकडे.... आणि भाषा नेहमी अरेरावीची ...

Ответить
@Ekta4762
@Ekta4762 - 16.05.2024 15:43

महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि रोजगार गुजरातला पळवून घेऊन जाणाऱ्या मोदी-शहा , भाजप आणि भाजपची गुलामी पत्करणाऱ्या इडीग्रस्त महाराष्ट्रद्रोह्या॑चे महाराष्ट्रातून राजकीय अस्तित्व संपुष्टात आणा .
मोदी-शहा भगाओ , महाराष्ट्र और मुंबई बचाओ l
गद्दार महाराष्ट्रद्रोही भगाओ , महाराष्ट्र और मुंबई बचाओ l
अलिबाबा और चालिस चोरो॑ को भगाओ , महाराष्ट्र और मुंबई बचाओ l
भाजपा भगाओ , देश , संविधान और लोकतंत्र बचाओ l

Ответить
@SHEKHARBOPARDIKAR
@SHEKHARBOPARDIKAR - 17.05.2024 12:15

उधवस्ता ची खिल्ली उडवली इत पर्यंत ठीक होतं पण प्रांतीयांचा विषय ह्या महायुती च्या सभेत घ्यायला नको नाहीतर त्यांचे तोंड आज शिवजीपार्क वरच्या सभेत दाबायलाच लागेल

Ответить