Kondleli Bayako ( कोंडलेली बायको ) | Full Marathi Web Film | PPG Films

Kondleli Bayako ( कोंडलेली बायको ) | Full Marathi Web Film | PPG Films

PPG Films

8 месяцев назад

3,144,361 Просмотров

A PPG Films Original Web Film :- कोंडलेली बायको | KONDLELI BAYAKO
Kondleli Bayko Full Film ...

बघत राहा 😊😍 आणी खूप सार प्रेम देत राहा .

एकाच घरात सहा महिन्यापासून घुसमटलेल्या नंदिनीची हादरवणारी कहाणी :- कोंडलेली बायको ....

Written & Directed By :- PPG
Cast :- Rupali Wakode , Ravi Kadam , Sagar Malthankar , Shahaji G & Harish K

DOP , Sound Design & Mixing :- Pravin Godage
Edit & On Set Sound :- Shahaji Godage
Lights :- Harish K
A.D :- Harish Kulkanri ,Shahaji G & Samrudhi
Casting:- PPG
Producer :- PPG Films
A PPG Films Original Series .........


[ [ कोंडलेली बायको ही गोष्ट पूर्णपणे काल्पनीक आहे व ही एक कलाकृती म्हणून Film निर्मिती केलीली आहे , जर चुकून कुणाच्या भावना दुकत असतील त्या साठी क्षमस्व 👏 बाकी जे लोक बघत आहेत असच एंजॉय करा जास्त मनावर घेऊ नका 🙏 ] ]

#ppgfilms #kondlelibayko #webfilm #video #marathi #marathiwebseries #romantic

Тэги:

#Kondleli_bayko_Full_film #KONDLELI_BAYKO_FILM #Kondleli_bayko_sirij #Rupali_wakode #PPG_Films #Marathi_movies #marathi_films #new_romantic_film #South_indian_film #कोंडलेली_बायको_फिल्म #कोंडलेली_बायको_वेब_फिल्म #मराठी_चित्रपट #मराठी_सिनेमा #कोंडली_बायको #प्प्ग_फिल्म #पपग_फिल्म #मेसवाली_रुपाली #सायको_सानीका #मराठी_वेब_फिल्म #marathi_new_films #2023_new_movies
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@ppgfilms
@ppgfilms - 03.11.2023 17:43

कोंडलेली बायको ही स्टोरी लिहताना वेब फिल्म म्हणूनच लिहली होती✌️ आणी शूट पण तशीच केली होती📽️

पण टाकताना पार्ट मध्ये रिलीज केली, ते तुम्ही बघितली आणी खूप प्रेम पण दिल❤️

पण पुन्हा पूर्ण फिल्म बघाल तर सिनेमा बघितल्याचा अनुभव येईल हा शब्द आहे 🥰

ह्याच सोबत ही स्टोरी गोड शेवटाने थांबलेली आहे😊

जर भविष्यात कोंडलेली बायकोची नवीन स्टोरी सुचली तर नक्की घेऊन येऊ😍

बाकी लवकरच नवीन स्टोरी घेऊन येईल असा शब्द देतो आणी थांबतो❤️

Thanks & Regards
PPG
Writer - Director

Ответить
@AshokKedare-ms6cm
@AshokKedare-ms6cm - 05.12.2023 19:32

Super story ahe raw.. .. ❤❤❤❤❤❤..mala tar lay changli वाटली 😊

Ответить
@swamijagdish2236
@swamijagdish2236 - 05.12.2023 16:03

❤❤❤❤❤❤❤❤❤

Ответить
@samirSaiyyad-oy9cu
@samirSaiyyad-oy9cu - 05.12.2023 14:12

Khupach sundar

Ответить
@smitalkadam6846
@smitalkadam6846 - 05.12.2023 13:44

Very good ending

Ответить
@user-mt5yf7jg1m
@user-mt5yf7jg1m - 04.12.2023 21:04

भाऊ समज गैर समज काय असतो, शिवाय लग्नानंतर नवरा बायकोने एकामेकांनवर विश्वास ठेवला पाहिजे
पाहिले आपण काय दिवे लावले याचा विचार केला पाहिजे बनावणारया कलाकारांना मानाचा मुजरा

Ответить
@shitalmore5276
@shitalmore5276 - 03.12.2023 23:02

Good massage❤ base on clearance between couple

Ответить
@user-vi6kd2wj2e
@user-vi6kd2wj2e - 03.12.2023 22:36

Mulatch

Ответить
@kavitasaste1792
@kavitasaste1792 - 03.12.2023 20:23

Mast story

Ответить
@sanjayadhikari7182
@sanjayadhikari7182 - 03.12.2023 19:18

लेखकाच्या कल्पना शक्तीला सलाम, खूप छान सादरीकरण , दिग्दर्शन आणि चित्रीकरण, शिर्षक मस्तच. सर्वच कलाकारांचं काम 👌.( Specially रुपालीजींच expression is very good) संपूर्ण टीमला शुभेच्छा.❤

Ответить
@ashwiniguddapur3059
@ashwiniguddapur3059 - 03.12.2023 17:23

Khup chan 😊

Ответить
@atuldhanawade8701
@atuldhanawade8701 - 03.12.2023 10:47

सगळे नव्हरे सारखेच 😭

Ответить
@PoojaWaghmare-cs7sm
@PoojaWaghmare-cs7sm - 02.12.2023 11:20

Mast very nise ♥️♥️I LIKE IT STORY

Ответить
@user-dc7wc6zd3k
@user-dc7wc6zd3k - 01.12.2023 12:09

खुप छान 🥰

Ответить
@manishanagle24
@manishanagle24 - 29.11.2023 22:06

Khrch khupch chan vatl bhagun aani pratek muli ni sudha shiknya sarkh ahe

Ответить
@khotesagar
@khotesagar - 29.11.2023 21:51

Nice 👍

Ответить
@sureshmore9667
@sureshmore9667 - 29.11.2023 20:45

Superb

Ответить
@user-nu7ly7hy2r
@user-nu7ly7hy2r - 29.11.2023 18:34

The husband played it very smartly.
But i still feel the wife is a big RED FLAG
because if you know that you are married then why the hell you went to meet a guy who you know has feelings for you.
Even if her intention was not to cheat her husband but being a wife you should not have the ability to let the guy kiss your hand who has feelings for you
I feel sad for husband even if everything is sorted in the end.

Ответить
@shrddhaghatge4960
@shrddhaghatge4960 - 29.11.2023 11:24

Apratim

Ответить
@dhanshridaphal4608
@dhanshridaphal4608 - 28.11.2023 19:44

Khup Sundar series hoti..

Ответить
@user-kw2ki8vc4g
@user-kw2ki8vc4g - 28.11.2023 15:06

Very nice

Ответить
@archanajoshi2335
@archanajoshi2335 - 28.11.2023 13:59

छान!!

Ответить
@bhaktibansode6265
@bhaktibansode6265 - 28.11.2023 12:55

Khup sunder story ahe bolnayane sarv kahi thik hot 🥰

Ответить
@dpboss209
@dpboss209 - 28.11.2023 12:01

Very nice 👌👍❤❤

Ответить
@khalidmp1092
@khalidmp1092 - 28.11.2023 11:06

😊😅😮😢😢🎉🎉😂❤

Ответить
@dnyandeobavdhankar2452
@dnyandeobavdhankar2452 - 28.11.2023 05:40

Nice story

Ответить
@waghamodenana2323
@waghamodenana2323 - 27.11.2023 22:43

आशा नालायक बायांमुळेच जास्त घटस्पोट होत आहेत

Ответить
@mahendragorade510
@mahendragorade510 - 27.11.2023 20:25

रुपाली तुमच्या आधीच्या सिरीज पेक्षा एकदम भारी परफॉर्म केला very nice so cute Rupali i liket लवकर सिरीज तयार करत चला बघणारे वाट बघत बसले असतात

Ответить
@DattKundkar
@DattKundkar - 27.11.2023 19:26

👌👌

Ответить
@nileshpatil8977
@nileshpatil8977 - 27.11.2023 15:01

Nice.

Ответить
@rajubhalerao7158
@rajubhalerao7158 - 27.11.2023 13:16

thank you

Ответить
@siddhakalaArts_creations
@siddhakalaArts_creations - 27.11.2023 10:19

खूप सुंदर सादरीकरण ❤.. मी माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या नवऱ्याला फॉरवर्ड करतेय...😊... अशा Videos मुळे कदाचित कोणाचा तरी संसार वाचू शकतो... गरज आहे एकमेकांना समजून घेण्याची....खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना व्हिडिओ साठी 👍

Ответить
@user-le5mo3xt5g
@user-le5mo3xt5g - 27.11.2023 08:17

हे कुठलं जग आहे ज्यात नवरा कामाला जाताना बायकोला आत कोंडून, कुलूप लावून जातो आणि हातात मोबाईल असतानाही ती पोलिसांना किंवा कुठल्याही नातेवाईकाला कॉल करत नाही...बरं, मित्र येणार असतो तिची अवस्था नक्की काय आहे हे समजून घ्यायला पण ही साज-शृंगार करून त्याची वाट का पाहते? आणि त्याला जर चांगला सल्लाच द्यायचा होता तर तो फोन कॉल करूनही देऊ शकला असता की! त्यासाठी डुप्लिकेट चावी वगैरे प्रकरण करायची गरज काय?

Ответить
@thakursadanand8559
@thakursadanand8559 - 27.11.2023 06:50

नवराबायकोचे नाते फक्त प्रेम व विश्वासावर एकमेकांच्या जबाबदारीवर अवलंबुन असत.

Ответить
@yashbhosale694
@yashbhosale694 - 26.11.2023 23:19

Mast

Ответить
@gauravnarwade8559
@gauravnarwade8559 - 26.11.2023 22:22

पहिल्यांदा बघितलेली आणि पहिल्यांदाच आवडलेली वेब सेरीस,खूप छान आहे सर्व cast चे खूप खूप अभनंदन..

Ответить
@Homemekar
@Homemekar - 26.11.2023 21:15

Khup mast end Chan hota

Ответить
@tanviingalearts5050
@tanviingalearts5050 - 26.11.2023 20:43

Parayan at daryapur

Ответить
@rajukharat4701
@rajukharat4701 - 26.11.2023 20:13

❤❤❤❤❤❤❤👍👌

Ответить
@NandkumarSutar-rw1yr
@NandkumarSutar-rw1yr - 26.11.2023 19:44

Nice

Ответить
@nagoraorathod6143
@nagoraorathod6143 - 26.11.2023 19:01

Rupali priti girl & cute actress I like you rupali mam

Ответить
@rohinideore3468
@rohinideore3468 - 26.11.2023 18:31

खरंच विश्वास आणि प्रामाणिकपणा यानेच नाती टिकतात

Ответить
@santoshmarne3209
@santoshmarne3209 - 26.11.2023 17:03

Best filim आहे ही

Ответить
@akshaykate7329
@akshaykate7329 - 26.11.2023 15:49

❤❤

Ответить
@sharayujadhav3183
@sharayujadhav3183 - 26.11.2023 14:05

True... Bolanya nech sagale problems solve hotat pn trihi lok bolt nahi aapalech tark lawatat n relation kharab kartat

Ответить
@shankarghongadepatil6319
@shankarghongadepatil6319 - 26.11.2023 12:59

Supar ahe 👌🏻👌🏻😊😊

Ответить
@lakhanbodke9979
@lakhanbodke9979 - 26.11.2023 12:50

रूपालीचा खुप छान आहे आणि तुमचीही संकल्पना छान आहे

Ответить
@riteshawasthi1480
@riteshawasthi1480 - 26.11.2023 12:28

खुप छान

Ответить
@ashishg4463
@ashishg4463 - 26.11.2023 12:03

खुप छान वेब सीरीज आहे ही

Ответить
@imransayyad4802
@imransayyad4802 - 26.11.2023 06:00

लग्ना नंतर चा रस्ता संसार हा अत्यंत बारीक म्हणजे केसा सारखा पातळ तलवारी सारखा धारधार असतो म्हणून या रस्त्यावर चालताना प्रत्येक पाऊल खुप जबाबदारीनं ठेवावे . पुरूषा ने आपल्या बायको सोबत आणि पत्नी ने आपल्या पती सोबत आत्यंत प्रामाणिक पणे वागावे. जर पती पत्नी एक दुसऱ्या सोबत प्रेम ने प्रामाणिकते ने एकीने आपुलकी ने आदराने संसार करत असतील तर या जीवनातच आपण स्वर्गात राहिल्या चा आपल्या सर्वांना आनंद होईल.
मी महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत आहे आम्ही रोज आशा घटना बघतो नवरा बायको याची भांडणे, घटस्फोट, सवशय आणि अनैतक संबंधातून तून खून जेव्हा हि सर्व प्रकरणे आम्ही हाताळत असतो तेव्हा मन एकदम सुन्न पडते. परंतु आज आपला तयार केलेला सुंदर चित्रपट पाहून खूप बरे वाटले मी आपल्या सर्व कलाकाराचे व आपल्या सर्व कर्मचऱ्यांनचे मनापासून आभार व्यक्त करतो की खूप मेहनत घेऊन तुम्ही हा चित्रपट तयार केला आहे आणि आपेक्ष करतो की तुम्ही या पुढें देखील असे समाज प्रबोनासाठी आणि एक सुंदर समाज घडवणे साठी असे सुंदर चित्रपट तयार करत रहा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्ह एकदा तूचा कर्तुत्वाला सलाम करतो आणि माझा शब्दानं पूर्ण विराम देतो.
जय हिंद
इम्रान इलाही सय्यद
(पोलीस निरीक्षक)
मुंबई शहर, पोलीस मुखयालय नायगांव दादर. 🙏

Ответить