Комментарии:
Khup chan sir 🙏🏻
ОтветитьThank you so much sir 🙏🙏🙏🙏👏👏
Ответитьसुरेंद्र नाथ बॅनर्जी
ОтветитьSir pasudhan paryaveshak Chi test serise nahi ka
Ответить1906
Ответитьगुरुजी लेखापाल विषयी माहिती सांगा
Ответить"भारतातील जनरल नॉलेज चे विल्यम शेक्सपियर "..... म्हणजे कांगणे सर.... 👍🙏
Ответить❤❤❤❤❤
Ответитьसर मध्ययुगीन भारत आणि प्राचीन भारताचं इतिहास एक video बनवा plz
ОтветитьSir kup chhan
ОтветитьZakan zulya mhanje kay
Ответитьसर, तुमच्याबद्दल एकच म्हणेल की, तुमच्यासारखा दुसरा कुणी होणे नाही. जे शिकविता ते अगदी मनापासून आणि थेट डोक्यात जातं. जर कधी परभणीला आलो तर एकदा तुमची भेट घेईल आणि तुमच्यासोबत एक selfie नक्की घेईल; कारण माझ्यासाठी तुम्ही चांगला आदर्श आहात.🙏🙏
ОтветитьSir mla vanrshk chi batch lavaychi pan maz phone nahi mag dusrya number varun pay kel tar chalel ka aani bach maza number pahije 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ОтветитьVery Nice teaching sir.. तुम्ही जे शिकवता ते सगळं समजतं. तुम्ही जो विषय शिकवता तो खुप खोलवर जाऊन शिकवता ते मला आवडलं. 👍👍👍
Ответить❤❤❤❤❤❤❤
ОтветитьBrilliant sir ❤❤❤❤❤❤
ОтветитьSir marathi english shikva sir 🙏
Ответитьझाकनझुलया
ОтветитьGood teaching sir
ОтветитьSir tumcya akdmichi fee 3 mahinyachi bharli tri chalel ka ti kiti aahe te pn sanga 14 tarkela yaychy
Ответитьसर तुमच्या भाषेत एक वेळा मराठी, इंग्रजी शिकवा
ОтветитьHiii Sar
ОтветитьThank You Sir
ОтветитьSir pudchya varshi vanrakshak bharti nighel ka
ОтветитьSir your teaching is well but you do more timepass
ОтветитьSir center exam sathi 500 च्या आत fees आहे sir
ОтветитьThanku sir 😊😊
ОтветитьSir fees ch kahitri करा ना Sir fees khup आहे Sir
Ответитьधन्यवाद सर
ОтветитьSir vanrkahsak mdhe maji sainik aani mahila sathi evdhya jaga kshya ? Sarvsadhrn la khich nhi 😓
ОтветитьSrpf sathi lecture ghya plz 🙏💯 sir
ОтветитьSar Angnvadi parivekshika nots pahije
ОтветитьSir mazya junya vanrakshak batchi validity sampali tumi disrya batch made ad karnar hota na
Ответитьसर तुम्ही खूप छान शिकवतात तुम्ही ज्या पद्धतीने शिकवतात sir लक्षात राहते thank you sit
Ответитьवरक्षक फी किती आहे सर....
ОтветитьPashisavardhan baddal bach aahe ka
Ответитьबॅटरी बसवून घ्या
ОтветитьTalthi fess kiti ahe
ОтветитьSir tumchya akadmichi fee sanga kiti aahe
Ответитьसरळ सेवा भरती 2017 पूर्वी ऑफलाईन जिल्हा निवड समिती,विभागीय स्तरावर ,संबधित विभाग घेत होते,2017 पासून महापरिकक्षा पोर्टल सुरू झाले,त्यात काही प्रामाणिक विद्यार्थी लागले,तसेच प्रचंड मोठे घोटाळे उघडकीस आले.2019 मध्ये सरकार बडलले परत त्या सरकार धारर्जिण्या कंपन्या न्यासा सारख्या त्यांनी आरोग्य विभाग भरती मध्ये त्याचीच पुनरावृत्ती झाली.परत 2022 मध्ये शिंदे - फडणिवस सरकार आले यांनी TCS,IBPS या नामांकित कंपन्या कडे सरळ सेवा भरती प्रक्रिया चा कारभार सोपविला आहे.बहुतांश विभाग त्यांनी संबंधित विभाग भरती प्रक्रिया साठी कंपनी निवड प्रकिया सुरू आहे,काहींची ती प्रकिया पूर्ण झाली आहे.जिल्हा परिषद,महसूल( तलाठी भरती ), आरोग्य विभाग भरती गट क आणि ड ह्या सुद्धा येतील.मागील 1-2 दिवस पासून tcs, ibps exam साठी आकारली जाणारी फीस वरून विरोध केला जात आहे,जेव्हा gov नी या कंपनीची निवड केली तेव्हा झोपले होते का ? ही प्रकिया 9 महिने झाले सुरू आहे,आता जर विरोध केला तर भरती विसरून जा,वेळीच सावध व्हा, मित्रहो हीच शेवटची संधी आहे,4-5 महिने पुढील काळात भरती होण्यासाठी कोणतीही अडचण नाही.डिसेंबर 2023 ते ऑक्टोंबर 2024 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत.त्यामुळे आता कोणतीही विघ्न मध्ये आणू नका, भरती साठी अनुकूल वातावरन आहे तर support करा,जाहिराती लवकर प्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न करा.
ОтветитьForest bhartila negative marking ahe ka sir
Ответитьसर मी police bharti करणार आहे आज पासून सुरू करू का
Ответить