Sushma Andhare Exclusive LIVE: Maharashtra Vidhan Sabha Election निकालानंतर अंधारे आक्रमक

Sushma Andhare Exclusive LIVE: Maharashtra Vidhan Sabha Election निकालानंतर अंधारे आक्रमक

Mumbai Tak

54 года назад

49,376 Просмотров

Sushma Andhare Exclusive LIVE: Maharashtra Vidhan Sabha Election निकालानंतर अंधारे आक्रमक... मुख्यमंत्रीपदावरुन एकनाथ शिंदे यांचं नाव घेत नरेश म्हस्के सडेतोड बोलले... महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं निकाल आज हाती येत आहेत. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मागील पाच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेला तीन सरकारं पाहायला मिळाली. तसेच दोन प्रमुख पक्षांची झालेली विभागणी..यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती...अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.

Тэги:

#election_results #election_results_live #election_commission #maharashtra_election_results #maharashtra_election_result_2024_seat_wise #election_results_maharashtra #maharashtra_election_result_live #maharashtra_election_result_live_2024 #assembly_election_results.election_news #live_vote_counting_maharashtra #voting_counting_live #maharashtra #voting_counting_live_2024 #महाराष्ट्र_विधानसभा_निवडणूक #sushma_andhare
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@pintubaramade4817
@pintubaramade4817 - 23.11.2024 20:33

100%बरोबर आहे

Ответить
@rahullokare3579
@rahullokare3579 - 23.11.2024 20:34

गेमआडे, तुम्ही आत्ता काँग्रेस वाल्यांना नावे ठेवताय, कारण आत्ता काँग्रेस ला काय तर wrong बोलून bjp चां आश्रय घेयचा प्रयत्न चालू आहे.

Ответить
@harshalsarnobat5509
@harshalsarnobat5509 - 23.11.2024 20:43

ADITYA THAKARE WORLI MADHUN ALA TEWHA EVM MADHE GHOTALA NAHI VATALA KA TAI LA MAZYA

Ответить
@arvinddevadiga2735
@arvinddevadiga2735 - 23.11.2024 20:50

Drama bazz queen

Ответить
@anuragmohod261
@anuragmohod261 - 23.11.2024 20:51

Tai Tumcha Adar ahe mi pan Mahavikas Aghadi la manara ahe. Pan tumhi congress ni ji sath nahi dilli as manta tar tumhi tya thikanche tumche candidate check kara kay layki hoti tyanchi. Vishal Barbate Ramtek fakt 5K vote tasach Badnera Kharate pan. Candidates selection chukl ahe ya thikani.

Ответить
@purshottamramani7946
@purshottamramani7946 - 23.11.2024 20:53

अका आता तुम्ही घरी बसा

Ответить
@mithundbhapkar
@mithundbhapkar - 23.11.2024 20:54

🚩🚩 उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत जाणं हीच सगळ्यात मोठी चूक होती...त्यांना भाजप ने दगा दिला तरी त्यांनी वेगळं लढायला हवं होतं...त्यांना कदाचित हिंदुत्ववादी मतं सोबत सेक्युलर मतं सुद्धा पडली असती 🚩🚩

Ответить
@keshavvhadage2749
@keshavvhadage2749 - 23.11.2024 21:02

Bramhani kava.

Ответить
@marutidaphal5525
@marutidaphal5525 - 23.11.2024 21:05

तुमचे सरवे काय डोले बंद करून केले होते का ग्राउंड रिपोर्ट त्याचं काय

Ответить
@marutidaphal5525
@marutidaphal5525 - 23.11.2024 21:07

शिवसेनेचे भविष्य काय हे विचारायला तुला अजून 50 वर्षे पत्रकारिता करावा लागेल अनुजा

Ответить
@keshavvhadage2749
@keshavvhadage2749 - 23.11.2024 21:09

Kal sokavala aahe.

Ответить
@devendradorugade331
@devendradorugade331 - 23.11.2024 21:12

राधानगरी मध्ये के पी पाटील 1 महिना झाला आता जागे झाले आणि प्रकाश साहेब गेली 10 वर्ष लोकांच्यासाठी दिवस रात्र एक करून काम करतात ते जन मतातून निवडून आलेले नेते आहेत तुम्हाला कसा विश्वास बसणार त्याला काम करावे लागले.......
प्रकाश आबिटकर यांच्या बाबतीतही हाच प्रकार राधानगरी मतदार संघात झाला.विरोधकांनी बदलाचा मोठा कांगावा केला.उद्धव ठाकरे यांची सभा घेत वातावरण निर्मिती करण्यात आले.आबिटकर यांनीही विकास कामांच्या जोरावर बाजी मारत हॅट्रीक साधली.,...
तुम्ही आता बसा सर्वांना दोष देत आता तेच काम आहे तुमचे..... फक्त प्रकाश आबिटकर साहेब व चंदगड मध्ये शिवाजी पाटील साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

Ответить
@marutidaphal5525
@marutidaphal5525 - 23.11.2024 21:16

शिवसेनेचा जन्म हा मुळात अव्हण झेलण्यासाठी झाला आहे त्यामुळे शिवसेना याला घाभरत नाही

Ответить
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 - 23.11.2024 21:24

अवदसा !😊

Ответить
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 - 23.11.2024 21:27

अंधाररच पाडला !याला म्हणत्यात रांडकी !

Ответить
@meenakshipethe308
@meenakshipethe308 - 23.11.2024 21:33

अतिशय महत्त्वाचे.

महाराष्ट्राचा असा निकाल अशक्य!

महाविकास आघाडीने हा निकाल न स्वीकारता सार्वत्रिकपणे VVPAT मशीन्स मधील चिन्हांकित मत चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी करावी. निवडणूक आयोग, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, व इतर निवडणुक संबंधित संस्थाकडे याबाबत जोरदार मागणी व दबाव निर्माण करणे सक्त गरजेचे आहे. देशातील लोकशाही संपवण्याचा हा घाट घातला आहे. यानंतर कितीही आटापिटा केला तरी त्याचा कांहीच उपयोग होणार नाही. भावनेच्या आहारी न जाता सुज्ञ व शहाणपणाने या निवडणुक भ्रष्टाचाराला तोंड द्यावे लागेल. अन्यथा म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावणार आहे.
👍✊✌️🙏

Ответить
@altabkelkar3617
@altabkelkar3617 - 23.11.2024 21:43

Ekdam braber

Ответить
@shobhapisal1902
@shobhapisal1902 - 23.11.2024 21:57

पौसा बोलला

Ответить
@JagrutiGaikwad-q5k
@JagrutiGaikwad-q5k - 23.11.2024 22:49

जर ईअम मधध गोटाळ नाही झाला तर मी मतदान केले ते कुठे आहे सांग ना

Ответить
@veenagokhare9782
@veenagokhare9782 - 23.11.2024 22:51

Ye bai tu jikde jashil tikde andarch ahe

Ответить
@MahammadaliSayyad-b3k
@MahammadaliSayyad-b3k - 23.11.2024 23:17

महाविकास आघाडीत एकत्र राहण्या सारखा राहिलाच काय.

Ответить
@mohannakharekar1528
@mohannakharekar1528 - 23.11.2024 23:33

इव्हियेम.बंद.करके.बॅलेट. पेपर.पर.चुनाव.होना.
चाहिये.नाही.इंटर.नेशनल.न्यायालय.मे.मुकदमा.चालना.चाहिये.फिरसे.वोटिंग.होणा.चाहिये...सभी.राज.नैतिक.दलको.
दलको.मिलके.इंटर.नाशनल.कोर्ट..लढो

Ответить
@user-kd5cz3ph2q
@user-kd5cz3ph2q - 24.11.2024 00:04

शिंदे चा एक उमेदवार च हरतो.?? 100 टक्के ईव्हीएम सेट आहे.

Ответить
@scorpion7835
@scorpion7835 - 24.11.2024 01:47

ह्या मॅडम काल परवा पर्यंत संविधानावर व्याख्याने घ्यायचा आणि आज ह्या म्हणतात षण्मुखानंद हॉल मध्ये मुख्यमंत्र्यांचा चेहेरा जाहीर करायला हवा होता.
मॅडम असं कोणत्या हॉल मध्ये मुख्यमंत्री जाहीर होत नसतो. तो विधान सभेत ठराव मांडून आणि आमदारांच्या पाठिंब्यावर होत असं संविधान सांगताय.
किती बदल होतो ना माणसात स्वार्थासाठी एखाद्या पक्षात गेल्यावर.

Ответить
@SatishPatil-od7cw
@SatishPatil-od7cw - 24.11.2024 02:46

अंधारे, आता चाचपडत बस, तोंडातून हा...न निवडणुका जिंकता येत नाही😂😂

Ответить
@sandipchavan2648
@sandipchavan2648 - 24.11.2024 03:56

याच ताईनी काही दिवसा खाली आपल्या हिंदू धर्माच्या देवतांवर टीका केली होती बगा काय हाल झालंया.
🚩जय श्री राम🚩

Ответить
@dnyaneshwarbardewad255
@dnyaneshwarbardewad255 - 24.11.2024 04:13

आता आई बसली 😂😂

Ответить
@GautamNikalje-p4v
@GautamNikalje-p4v - 24.11.2024 05:16

ए.वि.एम आणि नोट का झोल है...बाकी सब अंधश्रद्धा है...नोट जिंदाबाद...

Ответить
@Arvind-says4you
@Arvind-says4you - 24.11.2024 05:44

संजय राऊत साहेब आणि सुषमा अंधारे मॅडम आपल्या अशाच वागण्याने आणि बोलण्याने आपली धूळधाण झली आहे, लोकांच्या मनातील सुप्त भावना तुम्हाला समझलीच नाही, हिंदू ना आपन फक्त गृहितच धरलं, हाच तुमच्या हरण्याच मुख्य कारण 😂😂😂

Ответить
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 - 24.11.2024 06:10

Ag rad ata aai basali

Ответить
@NakulMatsagar-y3u
@NakulMatsagar-y3u - 24.11.2024 06:10

ही बया आली ..बसली आणि उध्दव सेना संपली😅

Ответить
@pankajpandhare7573
@pankajpandhare7573 - 24.11.2024 06:19

😂hicha mulech ale 😂😂

Ответить
@DianaHatty-l2j
@DianaHatty-l2j - 24.11.2024 06:53

किती जळाव 😂

Ответить
@rameshsatpute9594
@rameshsatpute9594 - 24.11.2024 07:42

याला म्हणतात चित भी मेरी पट भी मेरी.उणे दुणे काढण्या ऐवजी झालेल्या चुका भविष्यात कश्या दुरूस्त करता येईल यावर सर्व स्तरातून विचार करावा. हार जीत चालूच राहणार कोणी तरी जिंकतो म्हणून कोणीतरी हारतो.
माफी मागतो ताई पण जाणते अजाणतेपणी खरंच हिंदुत्वाचा खुप अपमान केला गेला.

Ответить
@deepikachoure1568
@deepikachoure1568 - 24.11.2024 07:44

Madam, mva must insist on ballet paper for voting. No point in lamenting over what has happened. Internal differences is what BJP wants for mva. Please stay together and work in the interest of Mahabharata. The results have been shocking. EVM machine should be out. People should be awakened to ban elections if evm is going to be used. Now atleast counting of vvpat should be done.

Ответить
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 - 24.11.2024 07:45

One bad turn deserves another worse

Ответить
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 - 24.11.2024 07:45

आघाडी अंहकारात बुडाली बुडली आहे. वंचित ला सोबत घ्यावयला पाहीजे होते.

Ответить
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 - 24.11.2024 08:03

Kuthlya khotya cases? Parab che resort finally pull down karave lagtay. Ha sattecha covid pandemic cha misuse nahi ka? Labadana ghari basavle

Ответить
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 - 24.11.2024 08:11

Uddhav thackarey ha CM janatela avdla nahi. Accept kara

Ответить
@sushantpingulkar1248
@sushantpingulkar1248 - 24.11.2024 08:26

आता बसा बोंबलत 😂

Ответить
@sushantpingulkar1248
@sushantpingulkar1248 - 24.11.2024 08:30

तुम्ही केंद्रीय मंत्री असलेल्या राणे साहेबांना पण जेवणा वरून उठवलं त्यांनी तुम्हांला सत्तेतून उठवलं

Ответить
@gauravdatar5424
@gauravdatar5424 - 24.11.2024 09:15

As you Sow , so shall you Reap !! Lokanni dilela mandate baghun hyanche dole fatale. Kay ahey... mi sagala paper uttam lihila hota..... ani mala shunya marka padun mi napas zalo... nikal avishwasaniya ahey -- asa mhananyasarkha ahe... mulat paper kora dilela asato!! Kon vishwas thevnar.. tumachya 19 seat alya tya matra ekdum paradarshak alya ani harlya tenvha avishvasaniya... !!! Slow claps

Ответить
@gauravdatar5424
@gauravdatar5424 - 24.11.2024 09:16

Baramati karanni pan correct karyakram kela tumacha... ata tari hyatun kaitari tumacha chuktay he lakshat yeudya!!

Ответить
@gauravdatar5424
@gauravdatar5424 - 24.11.2024 09:30

Aaj jyachyabaddal apan bharbharun bolat ahat tyanna tumhi bharbharun shivya dilyat eke kali. Ata parat kuthalya pakshat pravesh karnar apan??

Ответить
@gauravdatar5424
@gauravdatar5424 - 24.11.2024 09:32

125 kotinwar bola

Ответить
@gauravdatar5424
@gauravdatar5424 - 24.11.2024 09:33

Ata bari BMc chi. Ti pan sodvaychiye bhrashtaryanchya hatatun..

Ответить
@rohinijabade6165
@rohinijabade6165 - 24.11.2024 09:46

Sushma tai , he thambavl pahije, BJP la thambavle pahije, he ughad distey ha sagla ghole ahe

Ответить
@rohinijabade6165
@rohinijabade6165 - 24.11.2024 09:47

Hi sagli media modi ne vikat ghetli ahe

Ответить
@Dainik.rashifal_
@Dainik.rashifal_ - 24.11.2024 10:10

आज २३ नोव्हेंबर २०२४......अंधारे बाई.... आता कसं वाटतं गोड गोड वाटतं 😂😂😂😂 अंधारे अंधारात गुडूप😂😂😂😂😂

Ответить