Комментарии:
🙏🙏
Ответить🙏🙏
Ответитьअर्धवट माहिती दद्यायची नाही, सर्व कुटुंबातील व्यक्तीचा परिचय माहित हवा
ОтветитьBabh borkaranchi ek kavita khup chhan ahe koni nase kunacha bandhu sakha n apula milali tar jarur vacha
ОтветитьAasha Patil hya abhinetrila tar mi jawalun pahile aahe disayala suder ani abhinayatahi taralata parantu hya sarv abhinetri kinva abhineta ase yekate yekate ka rahatat tye kunasobat rahat nahit ki koni tyanchya sobat rahanyas tayaar nahit na kale ani shewati ashi shokantika hotye hye kharech dudeivi aahe Ashajina shrdhanjali
ОтветитьBhavpurna shraddhanjali.
Ответитьnice actress in marathi movie.
ОтветитьFek mahiti byachi nahi
ОтветитьHyana tar me majya lahan panpasun pahat aale Karan maje gav pun rukadi aani tyanchi mulgi tejashree he maji bal maitrin hoti but tyancha shevat ha man helavanara hota aaj he me asha taina miss karte
Ответитьकाय आणि कोणासाठी किती करायच??
Ответитьमुलं असताना व्वृध्धाश्रमात रहाणे म्हणजे काही वाईटच घडले अस म्हणणे चुकीच आहे ! आता तरी समाजाने दृष्टीकोन बदलावा ! एक space नावाची गोष्ट असते छोटी घरे आणी वाढणाऱ्या कुटूंबात ती मिळणे शक्य नसते
Ответитьतुम्ही कुठची बातमी त्या मुलांची चुकी म्हणून देऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका. काही वेळेला रुग्णांची घरी राहून सेवा करायला तेवढी माणसं नसतात. त्यावेळी काही वृद्धाश्रम अशी असतात की तिथे घरापेक्षा जास्त काळजीने बघितलं जात. इतक्या उशिरा TRP साठी अशा बातम्या देऊ नका.
Ответитьत्यांची माहिती सांगायची सोडून फालतू लेक्चर काय देते मूर्ख
ОтветитьAie
Ответитьह्या बातमीबाबत पाठवलेल्या काही प्रतिक्रिया वाचून खूप वाईट वाटले.माणुस किती स्वार्थि व कृतघ्न बनला आहे त्याचे हे एक जीवंत उदाहरण आहे.सुशिक्षीत व सुधारित वृत्तीच्या वल्गना निदान आमच्या या शिवरायांच्या महाराष्ट्रातील सुजाण मराठी माणसाने करु नये हि विनंती.
Ответитьशेवटच्या दिवसातील भोग सर्वांना भोगावे लागतात
Ответитьmanala chatka lavanari batmi
ОтветитьModel moole mooli astil
Ответитьmul bil kuni nasat aapnch aapal jivan jaglel bar
Ответитьशेवटी. कोणी. कोणाच. नसतं. हे. असा ताईच्या जाण्याने. समजले. पैसा. आहे. तोवरच. आपली. मानस. आपली असतात
Ответить