अवर्णनीय देश व जगप्रसिद्ध बर्नीना एक्स्प्रेस Indescribable country & the world famous Bernina Expres

अवर्णनीय देश व जगप्रसिद्ध बर्नीना एक्स्प्रेस Indescribable country & the world famous Bernina Expres

Sunil D'Mello

3 недели назад

5,274 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@ranjanasavekar1108
@ranjanasavekar1108 - 22.06.2024 10:51

Chan mahiti det firta mastach

Ответить
@JMS08092
@JMS08092 - 07.06.2024 05:46

Khup Sundar asa ha Desh aahe Dada thank you ithli Safar aamhala tumchya sobat video marfat karun dilya baddal. Ho asach saoundarya aahe aaplya Kashmir che te tar javlun anubhavle aahe pan he naisargik saoundarya anubhavne khup ch chhan asnar te mhanje ithli swachhata je man mohrun ghete.

Ответить
@vidyamahurkar6961
@vidyamahurkar6961 - 06.06.2024 06:17

Wah surekh .

Ответить
@sangeetapatil8683
@sangeetapatil8683 - 05.06.2024 08:32

अप्रतिम सौंदर्य आणि तसेच त्याचे अप्रतिम वर्णन सुंदर

Ответить
@KoliyacheBol
@KoliyacheBol - 05.06.2024 06:47

वसईचे मिलिंद गुणाजी... घरबसल्या युरोप सफर करून आणलीत... धन्यवाद दादा.... आणि तुमच्या शैलीचा तर मी खास चाहता आहे...

Ответить
@sandhyachavan4829
@sandhyachavan4829 - 04.06.2024 09:47

तुमच्या मित्रा chi मराठी pan chan आहे

Ответить
@sandhyachavan4829
@sandhyachavan4829 - 04.06.2024 09:43

Sunil tuz bolanach khup gooooood aahe

Ответить
@vivekhire5495
@vivekhire5495 - 04.06.2024 04:13

Thanks Sunil ji 😊

Ответить
@manalipatilraut4819
@manalipatilraut4819 - 03.06.2024 22:08

🌷 🌷 🌷 tulips che khup chann colours dakhvlet .... Khup chhan vatal bghun 🌷🌷🌷

Ответить
@indumatishirsat
@indumatishirsat - 03.06.2024 16:29

👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Ответить
@ravindrathakare510
@ravindrathakare510 - 03.06.2024 15:54

Sunilji mala tumcha koop abhiman hai tumhi apali marati bhasha bharata baher polchavalit danyavad❤❤❤❤❤

Ответить
@shubhangipillai5934
@shubhangipillai5934 - 03.06.2024 13:45

Praise the Lord
Khup khup sunder dekhva
Aprtim vlog 🎉❤🎉❤🎉❤🎉❤

Ответить
@maniksalaskar794
@maniksalaskar794 - 03.06.2024 13:31

सुंदर आमचा मराठी माणूस सुंदर देशात

Ответить
@maniksalaskar794
@maniksalaskar794 - 03.06.2024 13:22

मिलान फूटबॉल क्लब आहे

Ответить
@kadambarm9723
@kadambarm9723 - 03.06.2024 12:48

Khup chan, lovely Switzerland, enjoy man 👌👍👌👍👌👍🤗

Ответить
@precillamachado6793
@precillamachado6793 - 03.06.2024 12:41

सुनिल डिमेलो. तुमचे विडिओ नेहमीच बघत असते. खूप खूप धन्यवाद. हा विडिओ सर्व विडिओचा कळस आहे. फुकट मध्ये युरोप संपूर्ण प्रवास फिरायला मिळाले. खूप छान माहिती दिली. शतशः आभार.

Ответить
@gulabcorreia7448
@gulabcorreia7448 - 03.06.2024 11:37

खुप सुंदर. अप्रतिम.

Ответить
@user-di8wd2bs5p
@user-di8wd2bs5p - 03.06.2024 11:36

Aavad asel tar savad milate.❤❤❤❤❤

Ответить
@manoharbhovad
@manoharbhovad - 03.06.2024 11:23

खूप सुंदर, अप्रतिम....दृश्य...!
छान व्हिडीओ 👍🏻
धन्यवाद सुनीलजी.. शुभेच्छा 💐

Ответить
@dollapereira7725
@dollapereira7725 - 03.06.2024 10:42

खूप सुंदर..
बालपणी पुस्तकामध्ये वाचले होते निळ आकाश व पांढरे शुभ्र कापसासारखे ढग.जे फक्त युरोप मध्ये बघायला मिळतात.

Ответить
@sawantsatish2615
@sawantsatish2615 - 03.06.2024 10:02

🙏🏻 तुमच्यामुळे आम्हाला आमच्या घरी बसुन यूरोपची सफर घडली तुमच्या माणिक मोती हिर्‍या सारख्या शब्दांची उधळण होत असताना काय काय किती किती वेचून घ्यावे याचा आनंदच और होता ते व्यक्त करता येणार नाही ते फक्त आम्ही अनुभवले. तुमचे आपल्या देशावरील प्रेम, उत्तम comparison म्हणजे तुलना करण्याची पद्धत ही मनाला भावत होती. तुमचे शेतीविषयक जे विडियो आहेत ते तर जी नवीन पिढी शेतीपासून दुरावत आहे त्यांच्यासाठी त्यांना पुनः शेतीविषयी जागरूकता निर्माण करणारी व पुन्हा शेतीकडे वळवनारी आहेत वीडियो कसे असावेत त्याचा समाजाला कसा फायदा होईल याची आत्मीयता तुमच्यामध्ये भरभरून आहे ती अशीच रहावी त्याकरता खुप खुप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा त्याचबरोबर आजपर्यंत तुमचे जेव्हढे विडियो बघून माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद सोबत तुमचे मित्र स्टीवन यांना ही खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद all the best 👍

Ответить
@deepaksarode3764
@deepaksarode3764 - 03.06.2024 09:54

मिलान सिटी फॅशन हाब आहे इथ जागतीक फॅशन डिझायनर शो होतात 😊 चर्चा चा घंटानाद अप्रतिम.... सुनील जी ते Swiss bank building दाखवली नाही...

Ответить
@vickymohitemarathi
@vickymohitemarathi - 03.06.2024 09:49

सुनील दादा तुमचं मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. 🙂👍

Ответить
@malinisawant2181
@malinisawant2181 - 03.06.2024 09:42

❤❤❤❤ निःशब्द.😊

Ответить
@jyotipadyal6930
@jyotipadyal6930 - 03.06.2024 09:02

Thanks

Ответить
@jyotipadyal6930
@jyotipadyal6930 - 03.06.2024 09:02

Thanks

Ответить
@rajshreeharde3885
@rajshreeharde3885 - 03.06.2024 08:44

Kiti Sundar paryavaran frndly devlopment aahe.😊❤ Stumha doghanchehi khup khup aabhar.

Ответить
@codervicky
@codervicky - 03.06.2024 08:26

बरोबर आहे.. avalanche रोखण्यासाठी लावलेले सपोर्ट स्ट्रक्चर आहेत. जवळपास 600 Km पेक्षा जास्त लांबीचे असे स्ट्रक्चर्स संपूर्ण स्वित्झर्लंड मध्ये आहेत.

Ответить
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 - 03.06.2024 08:24

अतिशय सुंदर सुनीलजी धन्यवाद ❤

Ответить
@annidsouza9952
@annidsouza9952 - 03.06.2024 08:22

Bro excellent video really we enjoyed 👌

Ответить
@user-zz8vd9tl6t
@user-zz8vd9tl6t - 03.06.2024 08:20

दादा आजचा विडिओ खुप छान मस्त अप्रतिम

Ответить
@meenalpandit4204
@meenalpandit4204 - 03.06.2024 08:16

अजून एक खूपच छान व्लॉग... तुमचं बोलणं सुद्धा फार मजेशीर आहे.. 😂

Ответить
@nareshpatil8677
@nareshpatil8677 - 03.06.2024 08:05

Very nice , माझे वसई कर. युरोप सारख्या अती माहाग देश फिरून आम्हाला माहिती देत आहेत , अभिनंदन

Ответить
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 - 03.06.2024 07:35

Thanks for upload this video

Ответить