बघ माझी आठवण येते का? | Dinesh Kanji | Mahavikas Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Congress

बघ माझी आठवण येते का? | Dinesh Kanji | Mahavikas Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Congress

News Danka

1 день назад

25,795 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@prakashranade5933
@prakashranade5933 - 19.10.2024 17:39

5.23 मिनिटाला तुम्ही विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची ताकदच नाही हे काँग्रेसला माहिती आहे हे विधान चुकून केले आहे.आम्ही समजलो फक्त तुमच्या ध्यानात आणून दिलं.बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणे मस्तच

Ответить
@उध्दवखेडेकर-PUNE
@उध्दवखेडेकर-PUNE - 19.10.2024 17:53

अतिशय सुरेख विश्लेषण केलं त सर.
पायातल्या वाहनांच्या लायकीचे आहेत UBT & गँग

Ответить
@kiranpawar9407
@kiranpawar9407 - 19.10.2024 17:53

फावड्या फसलाय 😂

Ответить
@उध्दवखेडेकर-PUNE
@उध्दवखेडेकर-PUNE - 19.10.2024 17:54

10-15 जागा निवडून आणल्या तरी खूप

Ответить
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 - 19.10.2024 18:03

वाह अगदी १०० टक्के बरोबर बोललात तुम्ही दिनेश जी!

Ответить
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 - 19.10.2024 18:09

🐓🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧🐧

Ответить
@mimubaikar2794
@mimubaikar2794 - 19.10.2024 18:18

संजय राऊत हा इंडियन एक्सप्रेस मधे जाहिरात विभागात कारकुंडा होता असे ऐकीवात आहे.

Ответить
@shrirampanse3974
@shrirampanse3974 - 19.10.2024 18:23

वरिल कंमेट अनुसरून म्हणावे लागेल दारू पिवून काय की गांजा पिवून म्हणा संजय राऊत बोलतातच त्यांच्या त्यांच्यातच एक स्पर्धा चालू अस्ते खरा पक्ष प्रमुख कोण उध्दव ठाकरेपेक्षा मीच कसा शिवसेना प्रमुखासारखा म्हणजेच वंदनीय बाळासाहेब सारख मिडीयावर बाईट देतो अद्धवला वाटत मी तर बाळासाहेबाच मुलगा मला पण संजय राऊता पेक्षाही कडवट बोलल पाहिजे म्हणूनच उध्दव ठा मग चेहरा मोहरा बदलून ढेकूण फडतुस टरबूज काय टेबलाजवळ ठेवलाय एक तर तू तरी राहशील नाहीतर मी आहेच म्हणजे एखाद्या गल्लीत भांडणात जस आपण ऐकतोच एवढेच नाहीतर भाषण देताना मोबाईल वर चा व्हीडिओ दाखवून स्वतःची फजिती करून बजेट मला समजत नाही देशाच्याच अर्थ मंत्रासमोर म्हणायच 😂 हे संजय राऊतांच्या भाषेत हे ऐड××× असली ती स्पर्धा अस्ते 😂 करमणूक आहे पण सर्व मतदारांना जागृत राहिले पाहीजे ? हिन्दु धर्मासाठी नाहीतर आपण बघतोच आहे सत्तेसाठी काय काय करतात ते पाकिस्तान चे झेंडे फडकवतात ते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम

Ответить
@vidyapatil2023
@vidyapatil2023 - 19.10.2024 18:24

हे भक्तांचे चॅनल आहे चमचे कशाला येतात गु खायला

Ответить
@MrAvinashlad
@MrAvinashlad - 19.10.2024 18:27

मविआ कडून नुसते पेरण्याच्या भाषा सुरू आहेत, पण जनता सृज्ञ आहे.

Ответить
@deepakwagle5107
@deepakwagle5107 - 19.10.2024 18:50

करवंटी हाती घेऊन भीक मागत फिरतो आहे हा मराठी अस्मितेला लाजवणारा ढोंगी नेता उद्धव ठाकरे. घरगडी संजय राऊत करवंटीत सोनिया नर्तिका काहीच भीक घालत नाही म्हणून अत्यवस्थ स्थितीत पडलेला दिसतो.

Ответить
@Sunny-xe4od
@Sunny-xe4od - 19.10.2024 19:05

ubt shevatun 1 no.nahi aale tari kamaval aas samaju.

Ответить
@hemantphatak1168
@hemantphatak1168 - 19.10.2024 19:33

Udhvastchya magnila khangress & NCP ( Sharu Chacha) Ni Kerachi Topli Dakhvlu
Ata Basa Bomlat Sahanubhutichya Navana😅😅😅😅😅

Ответить
@Gajooo1515
@Gajooo1515 - 19.10.2024 19:36

आपले व्हिडिओ दररोज ट्विटरवर टाका ही नम्र विनंती.

Ответить
@seelaumhel8768
@seelaumhel8768 - 19.10.2024 20:21

Clear vishleshan khup abyas

Ответить
@subhashkamble4191
@subhashkamble4191 - 19.10.2024 20:31

लोक मतदार भले अपेक्षा करत असतील मात्र नेते सौदे करत राहिले . विकास भाववाढ गेली ढगात आमच्या सोईच काय माझ दुकान कस सुरू राहिल हेच अपेक्षीत आहे . . . कमीशन सौदा महत्वाचा त्यासाठी उत्तम कॉन्ट्रकटर नेमावा लागतो . मार्केट 23 नोव्हेंबर 2024 ला बंद होईल . . मंत्रीपद खातेवाटप जोर येईल . . .

Ответить
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 - 19.10.2024 20:50

त्यांना माहीत झाले जो भाजपाचा झाला नाही तो आपला काय होईल.

Ответить
@planbislive
@planbislive - 19.10.2024 20:53

23 nntr... MVA UBT la haklun denar😂😂

Ответить
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 - 19.10.2024 20:57

मविआचे संबंध बिघडण्याचे कारण भाजपा आहे.

Ответить
@shrikrishnawatve2887
@shrikrishnawatve2887 - 19.10.2024 21:19

एक मुर्ख दुसऱ्या महामूर्खाकडे दिल्ली त वाटाघाटी साठी जाणार, वा वा काय वेळ आली ऊधव ठाकरेंवर

Ответить
@rameshtare3130
@rameshtare3130 - 19.10.2024 21:47

आता बाहेर पडायचे सर्व दोर कापलेले आहेत बाहेर पडावे तर मुस्लिमांचे मतं मिळणार नाही जंगलामध्ये स्वच्छंद विहार करणारा सिंह आता पिंजऱ्यामध्ये कैद केला आहे भयंकर भ्रमित अवस्था प्राप्त झाली आहे

Ответить
@ashwiniambre7052
@ashwiniambre7052 - 19.10.2024 21:55

करावे तसे भरावे

Ответить
@artikumbhar9801
@artikumbhar9801 - 19.10.2024 22:15

दिनेशजी...योग्य विश्लेषण 👌👌

Ответить
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 - 19.10.2024 23:08

आता खरी सडवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

Ответить
@devendrajoshi2478
@devendrajoshi2478 - 19.10.2024 23:09

टेबलावर ठेवलेले खोडरबर खाली जमिनीवर पडले तर भूकंप होईल का?😂😂😂

Ответить
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 - 20.10.2024 01:22

Best vishleshan.

Ответить
@prakashjoshi910
@prakashjoshi910 - 20.10.2024 01:50

Shri Vilasrao Apan ha changala video banawala ahe UBT va Sanjay Raut yana congress bhikghalat nahi mhanun tyanchi Awastha kathin Zali ahe adhicha Mody Shaha yana shivya devun BJPta parati che marga band kele ahet va congress Rashtravadi tyanchya bhavi mukhyamantripadalach virodhkarat ahet tenva Sanjay Raut UBT tondawar control thewa nahitar UBT paxachae asatitva Dhokyat ahe yachi janiv thewa Prakash Joshi 78 nn lliv thewa

Ответить
@satishrekhi
@satishrekhi - 20.10.2024 05:23

खाओ अभी
दोनो कांग्रेस ने फेकी हुयी
चखीहुवी जुठी हडीया 😅

Ответить
@gkarnale5
@gkarnale5 - 20.10.2024 05:35

Yala khip aga kani vhetnar 10 to 29 UBATA nakkich

Ответить
@Saisaisai2324
@Saisaisai2324 - 20.10.2024 05:51

Vinash kale Viprit buddhi

Ответить
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 - 20.10.2024 06:08

महायुती मध्ये उद्धव,संजय राऊत असतांना त्यांचा राजकारणात फार दबदबा आणि दरारा होता ही खरी गोष्ट आहे.
आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ची अवस्था केविलवाणी झाली आहे.
दया येते

Ответить
@tejaskore3031
@tejaskore3031 - 20.10.2024 06:21

ठाकरे आता वाकरे झाले आहेत 😂😂😂

Ответить
@AnantDeshpande-h5k
@AnantDeshpande-h5k - 20.10.2024 07:27

मी सर्व युट्यूब र चे व्हिडिओ बघतो पण कांजी साहेब ज्या डेअरिंग ने बोलता त्यांची खूप प्रशंसा करावी वाटते

Ответить
@rajeshprabhulkar51
@rajeshprabhulkar51 - 20.10.2024 08:07

खरोखरीच महाराष्ट्राचा पप्पु आहे हे ऊध्दवने सिध्द केले

Ответить
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 - 20.10.2024 09:32

भाजप नी लाडवलेला पक्ष आणि नेते आहे उबाठा आणि शिवसेना. लायकी नसताना लै लाड केले होते.
आता त्यांना आपली लायकी कळली असेल

Ответить
@Amit.Pustake
@Amit.Pustake - 20.10.2024 09:32

😜😜( अवश्य वाचा )"मतदानपेटी" आणि "ढुंगणपेटी" काळाची गरज ?😜😜
लोकशाहीमध्ये क्रांतिकारक बदल हे केलेच पाहिजेत..!!!!

स्पष्टीकरण -
१. निवडणुकीच्या तोंडावर जनता ही मायबाप होते.. मग या मायबाप जनतेला त्यांचे अधिकार न देणे हा त्यांच्यावर अन्याय नाही का..? म्हणूनच.. ** मतदानाच्या दिवशी "मतदानपेटी" ... बरोबरच "ढुंगणपेटीही"... ठेवण्यात यावी..**
२. जर राजकारण्यांनी चांगलं काम केले असेल तर मतदाराने "मतदानपेटीत" मत टाकावे.. आणि जर चुकीचे काम केले असेल तर आपले मत "ढुंगणपेटीत" टाकावे..
३. लहानपणी बाळ जर चुकीचे वागत असेल तर त्याचे आई वडील ढुंगणावर फटका देऊन त्याला सरळ करतात.. त्याचप्रमाणे जर आपले राजकारणी चुकीचे वागत असतील .. तर त्यांना सरळ करण्यासाठी आज मतदारांकडे कोणताच अधिकार नाही..
४. लोकशाही बळकट करायची असेल तर मतदारांना ढुंगणावर फटके देण्याचा..अधिकार देण्यात यावा.. जेणेकरून चुकीच्या राजकारण्यांना वेळीच आळा बसेल..
५. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली..तरीही देशांमध्ये काही फरक पडत नाही.. त्यामुळे मतदान करणे.. भाषणबाजी करणे.. टीव्हीवर नाटक तमाशा करणे.. ह्या गोष्टी आता बंद झाल्या पाहिजे..
६. कारण जोपर्यंत ढुंगणावर फटके पडत नाही तोपर्यंत हे राजकारणी सरळ होणार नाहीत.. त्यामुळे मतदानाबरोबरच ढुंगणावर फटके मारण्याचा अधिकार हा जनतेला देण्यात यावा.. आणि ही काळाची गरज आहे..

राजकारणातील गुन्हेगारी -
१. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..

** लोकशाहीतील योगदान **
१.जनतेच योगदान -
मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी....

२. राजकारणींचे योगदान -
फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा,‌ भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..)

लोकशाहीच्या अपयशाची कारणे -
१. अशिक्षित पण हुशार, लोकप्रिय व लबाड राजकारणी
२. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती...
३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ
४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग..
५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव..

* सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान **
१. लोकशाहीचा उद्देश काय?
२. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..?
३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..?
५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ?

उपाय-
१. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे..
२. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते..
३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो..

** हीच ती वेळ (आता उशीर नको )**

** लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची**
१. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकासशाही लागू करा..
२. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा..
३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा...

** Indian constitution says...**

"सत्यमेव जयते.."
So am I telling the truth..?

** "ईश्वर सत्य है....
सत्य ही शिव है....
शिव ही सुंदर है....
सत्यम..शिवम.. सुंदरम...." **

लेखन आणि विचार
अमित पुस्तके
Who am I? (father of the nation)
POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩

Ответить
@subhashjankar3418
@subhashjankar3418 - 20.10.2024 10:12

युती असताना उद्धव साहेबांनी जरी उमेदवारी वरून वादी वाद झालं तर भाजप वाले सांभाळून घेत,कारण हिन्दू मतांची विभागणी दोन्ही पक्ष नेत्यांनां परवडणं नव्हतं पण आता तस नाही आता ह्या दोन्ही पक्ष त्यातलं नाहीत.

Ответить
@dnyaneshhadkar6708
@dnyaneshhadkar6708 - 20.10.2024 10:30

उबाठा ही त्या हिंदू स्त्रियांसारखी आहे ज्या स्वतःच्या नवऱ्याला लाथ मारून आपल्या प्रियकराकडे जातात आणि ३५ किंवा ५२ तुकड्यांमध्ये फ्रीज मध्ये मिळतात.

त्यामुळे यांच्यावर दुःख करू नका. यांची लायकी आणि यांचं नशीब हेच आहे.

Ответить
@suryavanshi1436
@suryavanshi1436 - 20.10.2024 10:56

ज्याची लायकी नसते, त्याला मोठं स्थान मिळालं की दुसरं काय होणार?
आपण बाळासाहेबांचे पुत्र आहोत, म्हटल्यावर त्यांची कर्तबगारी जशीच्या तशी आपल्यात आलीच अश्या गैरसमजात जो बावळट आहे, त्याची लायकी लोक त्याला दाखवणारच!😂😄😛

Ответить
@suryavanshi1436
@suryavanshi1436 - 20.10.2024 11:04

दोन्ही काँग्रेसनी ह्याला मविआतून हाकलून द्यावं म्हणजे मस्ती उतरेल!
आणि तिकडे अजित पवारला महायुतिमधून!😄😄😄

Ответить
@smitaedake5695
@smitaedake5695 - 20.10.2024 12:03

अतिशय सुंदर विश्लेषण

Ответить
@pramodupadhye1078
@pramodupadhye1078 - 20.10.2024 12:41

Zero budget

Ответить
@dineshvaishnav7003
@dineshvaishnav7003 - 20.10.2024 13:06

Udhav takreychi congress samor kahi aukat nahi
Power of Rahul Gandhi

Ответить
@desaibandhu
@desaibandhu - 20.10.2024 14:14

रोज मरे त्याला कोण रडे 😛😀😃😁

Ответить
@sudhakarsirsam7297
@sudhakarsirsam7297 - 20.10.2024 16:37

उबाठा शिल्लक सेना उद्ध्वस्त ठाकरे यांनी स्वता विधानसभे ची निवडणूक लढुन मुख्य मत्री पद मागावे.

Ответить
@kailaspanse4476
@kailaspanse4476 - 20.10.2024 19:07

नाग बघायला चला,
पण प्रत्यक्षात नाग दिसलाच नाही. नागाच्या जागी गांडूळ
होता.
अशीच
अवस्था
उबाठाची
झाली आहे.

Ответить
@jaimaharashtra5327
@jaimaharashtra5327 - 20.10.2024 19:48

Sanjay Rautcha ata gajni zala aahe

Ответить
@shahurajmane4843
@shahurajmane4843 - 20.10.2024 21:04

काळू बाळूंचा तमाशा बर्‍याच जणांनी पाहिला असेल

Ответить
@rammore4904
@rammore4904 - 20.10.2024 21:43

फडणवीस सर खूपच ईमानदार आहेत, त्यांनी ईमानदार पणे कामे करत आहे ईथले महाराष्ट्र मधील उद्योग गुजरात ला नेण्याचे काम इमानेइतबारे केली आहे. आता १००चे स्टेंम पेपर बंद केले जानार आणि ५०० चे सुरु होणार महागाईचा आगडोंब उसळला आहे म्हणून निवडनूकीपुरती लाडकी बहिण योजना सुरू केली आहे ईतके दिवस ही योजना फडणवीस यांच्या अभ्यासू डोक्यात नाही आली

Ответить
@anantprabhu6820
@anantprabhu6820 - 21.10.2024 05:13

आमचे जनाब ऊदधवजी हे फारच समजुतदार आहेत. ते थोडाफार थयथयाट केल्यावर खानगरेसचया समोर पूर्ण लोटांगण घालणार.

Ответить