रामायण आणि महाभारत नेमके कधी घडले? (भाग - २)  |  श्री. नीलेश निळकंठ ओक

रामायण आणि महाभारत नेमके कधी घडले? (भाग - २) | श्री. नीलेश निळकंठ ओक

Raashtra Sevak

2 недели назад

55,883 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@Prathameshkhande
@Prathameshkhande - 18.07.2024 18:16

Science Journey wale ani Buddhist log Mahabharata ani Ramayana la kalpanik mantat tyanna ek Chaprak basli 🔥

Ответить
@lilawatimehere9165
@lilawatimehere9165 - 18.07.2024 19:02

अप्रतिम माहीती👌👌🙏

Ответить
@srmtravel
@srmtravel - 18.07.2024 20:15

It is becoming increasingly interesting to know all this …

Ответить
@rajeshgaikwad4252
@rajeshgaikwad4252 - 18.07.2024 20:49

अरे वेड्यानो देवनागरी लिपी अस्तित्वात कधी आली याचा तरी शोध घ्या पहिलं देवनागरीचा स्क्रिप्ट कोणत्या शतकात आलं सर्व भाषांची जननी ही संस्कृत की पाली प्राकृत भारतातील वाचता येणारी सगळ्यात पहिली लिपी म्हणजे धम्म लिपी म्हणजेच ब्रह्मी लिपी😮 त्यानंतर खरोष्टी त्यानंतर देवनागरी ज्या क्रमाने पुरावे सापडतात तर क्रम तरी लक्षात घ्या

Ответить
@rajeshgaikwad4252
@rajeshgaikwad4252 - 18.07.2024 20:59

सायन चरणी आणि हमारा अतीत ह्या चॅनल वरचे व्हिडिओजपहा डोळे खाडकन उघडतील आणि असलं होतं सांगायचंंद करा हे थोतांडआणि पाखंडवात बंद करा

Ответить
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr - 19.07.2024 10:25

लिखित पुरावे दाखवा, अशोकाच्या शिलालेखासारखे.

Ответить
@GauravSonsale1674
@GauravSonsale1674 - 19.07.2024 11:21

असा अभ्यास करून मांडलेले सारे शालेय अभ्यासक्रमात घेतले पाहिजे , संस्कृती टिकवायची , किंबहुना भारताचे भारतत्त्व टिकवण्यासाठी तेच तारक ठरेल !

Ответить
@rameshbelge8731
@rameshbelge8731 - 19.07.2024 15:37

अप्रतीम, वर्णन, आणि विस्तृत विवरण 💐🙏

Ответить
@yaminiponkshe6405
@yaminiponkshe6405 - 20.07.2024 08:32

रोहिणी नक्षत्र हे चंद्राचे नक्षत्र आणि मग त्याला गुरूचे नक्षत्र का म्हंटले गेले आहे?
विशाखा हे गुरूचे नक्षत्र आहे

Ответить
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 - 20.07.2024 09:34

अप्रतिम नीलेशजी ! तुमच्या संशोधनकार्याला शतशः प्रणाम ! 🙏🙏🙏

Ответить
@nitink15
@nitink15 - 20.07.2024 09:52

👍🏻👌🏻🙏🏻

Ответить
@anirudh4249
@anirudh4249 - 20.07.2024 12:15

All the astrology/astronomy references change very drastically when you change a location even by 10 km. Sir can you please prove where Mahabharat happened which is actually very unclear and also any proof in Mahabharat with you can definitely say that this is the location. This is very genuine question. Looking forward to some reply with answers. Thank you 🙏

Ответить
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 - 20.07.2024 13:06

माझ्या जन्मा आधी. कधीतरी.

Ответить
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 - 20.07.2024 14:45

Great Nilesh sir

Ответить
@anaghadesai719
@anaghadesai719 - 21.07.2024 10:04

निलेशजी, तेव्हा कालगणना काय होती. आणि ती का लुप्त पावली?

Ответить
@vijaykadu3641
@vijaykadu3641 - 21.07.2024 13:03

अचय्म्बित काहीतरी विलक्षण असं अनुभव त आहोत असं वाटतंय

Ответить
@bharatpatil549
@bharatpatil549 - 21.07.2024 13:18

apratim.

Ответить
@chandumeshram6653
@chandumeshram6653 - 21.07.2024 18:37

Bakwas

Ответить
@vpdeodhar5539
@vpdeodhar5539 - 21.07.2024 19:43

कर्नाटकात एका देवळात महाभारत युद्धाची वेळ शिलालेखात नमूद केली आहे

Ответить
@ArunKagbatte
@ArunKagbatte - 22.07.2024 14:05

अगाध ज्ञान आहे सर तुमचे, खुप खुप माहिती दिली

Ответить
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 - 22.07.2024 18:06

amazing

Ответить
@sudampatil4602
@sudampatil4602 - 22.07.2024 21:03

खुप छान

Ответить
@arjungade1575
@arjungade1575 - 23.07.2024 09:05

जयद्रथ वध या घटनेचा आधार घेता येईल का

Ответить
@gopinathsambare1810
@gopinathsambare1810 - 23.07.2024 19:34

ब्राम्हण समाज खरच पिढ्या न पिढ्या संस्कृती जपत आहे , आणि अभ्यास पुर्ण माहिती देत आहे, मना पासून धन्यवाद 🌹🙏🏻🌹 ही सनातन संस्कृती अभ्यास पुर्ण जपत आसल्या बद्दल ❤❤❤❤

Ответить
@nileshpawar3419
@nileshpawar3419 - 25.07.2024 04:54

Khup chan aahe

Ответить
@nileshpawar3419
@nileshpawar3419 - 25.07.2024 04:55

Aagdi barobar aahe

Ответить
@nileshpawar3419
@nileshpawar3419 - 25.07.2024 04:55

Aagadh dnyan aahe

Ответить
@hemrajmasal9035
@hemrajmasal9035 - 26.07.2024 08:28

मराठी माणसांचा नेहमीच अभिमान वाटतो

Ответить
@dr.swatisonawane3533
@dr.swatisonawane3533 - 26.07.2024 11:41

खूपच सुंदर विवेचन. मी या पूर्वी सरांचे व्हिडिओ इंग्लिश मध्ये पाहिले आहेत पण आज मातृभाषेत पाहण्याचा आनंद अवर्णनीय आहे. सगळ्यांना समजेल आता हे ज्ञानाचे भांडार 🎉🎉🎉

Ответить
@9029887289
@9029887289 - 26.07.2024 15:29

यांचा बोलाण्यानुसर श्री लंका ही खरी लंका नाही, त्याबद्दल कोणी काही सांगू शकते का ,

Ответить
@amitredkar1145
@amitredkar1145 - 26.07.2024 18:49

👌

Ответить
@sureshpatil6534
@sureshpatil6534 - 26.07.2024 20:07

13 वा.अध्याय बरोबरच आहे❤

Ответить
@krishnakulkarni2895
@krishnakulkarni2895 - 26.07.2024 20:59

घड़लेच नाही मुरखानो फक्त काव्य आहे दोंन ही

Ответить
@krishnakulkarni2895
@krishnakulkarni2895 - 26.07.2024 21:00

राहु केतु नाही पोट भरू विद्या आहे ही

Ответить
@bhartishinde124
@bhartishinde124 - 27.07.2024 06:26

Science journey hya chanel la debeat kra.khare khote puravyane sidhha zale tr bare hoil

Ответить
@TheIncredibleBharat
@TheIncredibleBharat - 27.07.2024 06:32

1) जर हडप्पा सारखी संस्कृती सापडू शकते
तर महाभारत आणि रामायण बद्दल उत्खनन का करत नही,
2) कार्बन डेटिंग ने छ शिवाजी महाराज यांचे पुरावे दाखवता येऊ शकता,तसेच हडप्पा आणि मोहेंजोदडो चे ही , तर रामायण महाभारत बद्दल फक्त गप्पा च का??
3) महाभारतात अब्जो लोक मेली होती,तर सांगाडे कुठे गेलीत, फॉसिल्स एखाद सापडलं का?अस्त्रे कुठे गेलीत? सगळीच नष्ट झाली का?
4) महाभारतात अनु अस्त्र सारखी शत्रे वापरण्यात आली,दिव्य शक्ती वापरण्यात आली, ती आपण न शोधता उगाच चंद्रावर पाणी शोधायला का जातोय?
5) जे अमर व्यक्ती सांगितलेलं आहे,जसे आश्र्वधामा,त्याचा काही रेफरन्स आलंय का कुठे, दिसला का बिचारा कुट फिरताना?
6) अवतार,श्राप,आशीर्वाद सारख्या अनेक गोष्टींचा समावेश असणाऱ्या लंकेचा पुरावा काय?सोन नष्ट झाले कसे? एखादी सोन्याची खादान लंके जवळ सापडली का?
7) स्वतः महाभारत आणि रामायण या मध्ये खूप गोष्टी अश्या आहेत,ज्या कोणत्याही वेळेत जर कल्पना केली, तरी अशक्य वाटत असतात??


😂खूप आहेत, पण गप्पा नाही मारू शकत जास्त

Ответить
@user-rn9xe8dn2w
@user-rn9xe8dn2w - 27.07.2024 07:17

Are mersedes maxmullar 🎉 kuthe ani tuzi Mahindra Thar kuthe. Kadhi baslay ka.

Ответить
@SachinBavlat
@SachinBavlat - 27.07.2024 11:53

Archeological evidence kuthe ahet हडप्पा, मौर्य, गुप्त, बौद्धांचे सापडते तसे सापडते का ❓

Ответить
@SachinBavlat
@SachinBavlat - 27.07.2024 11:55

हे आपल्या पूर्वजांसारखे घोकंपट्टी करणारे ब्राह्मण आहेत. पाठांतर चांगले आहे. 😂😂

Ответить
@SachinBavlat
@SachinBavlat - 27.07.2024 12:06

Western lokani इतिहास चुकीचा सांगितला असता तर त्यांनी हडप्पा संस्कृती मान्य केली. बुध्द मान्य केला.

Ответить
@SachinBavlat
@SachinBavlat - 27.07.2024 12:08

रामायण, महाभारत नक्की घडले कुठे तुम्ही भारत सोडून जगभराचे archeological evidence सांगताय

Ответить
@sandeshrasane5751
@sandeshrasane5751 - 27.07.2024 13:32

Great & greatest

Ответить
@ganeshkesari207
@ganeshkesari207 - 27.07.2024 14:12

फक्त आदर.

Ответить
@murlidhardarak7186
@murlidhardarak7186 - 27.07.2024 14:41

खरच खुपच ग्रेट आहात नीलेश जी
मनपूर्वक धन्यवाद
मनपूर्वक नमस्कार ❤

Ответить
@baban7925
@baban7925 - 27.07.2024 17:51

Kaalpanik

Ответить
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 - 27.07.2024 18:54

आपल्या अभ्यासाला दंडवत.
अद्भुत.....
आपल्याला शत शत नमन.

Ответить
@p123j82
@p123j82 - 28.07.2024 05:31

ओक सर म्हणजे एकदम ओके. बाकी सगळे ओकले

Ответить
@p123j82
@p123j82 - 28.07.2024 06:07

ध्रुव ता आठवलं , हा व्हिडिओ ध्रुव राठीला दाखोला पाहिजे 😂

Ответить